लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राज्यात पदवी प्रवेशाच्या जागा रिक्त; पदवीसाठी विद्यापीठाकडून स्कूल कनेक्ट अभियान - Marathi News | Degree admission vacancies in the state; School Connect Campaign by University for Degree | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात पदवी प्रवेशाच्या जागा रिक्त; पदवीसाठी विद्यापीठाकडून स्कूल कनेक्ट अभियान

बारावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी अनेक विद्यार्थी त्यांच्या अडचणींमुळे उच्च शिक्षणापासून दूर जात आहेत. ...

१०वीच्या सराव परीक्षा तोंडावर; शिक्षकांची दांडी, ‘परीक्षा पे चर्चा’ नोंदणीच्या सक्तीमुळे बेजार - Marathi News | Ahead of 10th practice exams; Teachers' strike, fed up with forced registration for 'Pariksha Pe Charcha' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१०वीच्या सराव परीक्षा तोंडावर; शिक्षकांची दांडी, ‘परीक्षा पे चर्चा’ नोंदणीच्या सक्तीमुळे बेजार

एकदम इतकी अशैक्षणिक कामे आल्याने शिक्षकांना वर्गाला दांडी मारावी लागते आहे. ...

आम्ही निवडणुका डोळ्यापुढे ठेवून काम करत नाही, करणारही नाही: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | We do not and will not work keeping elections in mind: Chief Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्ही निवडणुका डोळ्यापुढे ठेवून काम करत नाही, करणारही नाही: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

"२०२४ ला अब की बार...मोदी सरकार चारसो पार, असे जनता म्हणते" ...

मनसे स्वाभिमान गहाण टाकणार नाही; राज ठाकरे यांनी कर्जतमध्ये मांडली रोखठोक भूमिका - Marathi News | MNS will not mortgage self-esteem; Raj Thackeray played a solid role in Karjat | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मनसे स्वाभिमान गहाण टाकणार नाही; राज ठाकरे यांनी कर्जतमध्ये मांडली रोखठोक भूमिका

"आताचे सरकार म्हणजे  ‘सहारा’ चळवळ" ...

हॉटेलच्या पोर्चमध्ये गाडी पार्क करताय? सावधान! पार्किंगमधून कर्मचारीच करतात वस्तू गायब - Marathi News | Parking the car in the hotel porch? Beware! It is the employees who make things disappear from the parking lot | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हॉटेलच्या पोर्चमध्ये गाडी पार्क करताय? सावधान! पार्किंगमधून कर्मचारीच करतात वस्तू गायब

वाॅलेट पार्किंगमधून कर्मचारीच करतात मौल्यवान वस्तू गायब... ...

दोन श्यामल मूर्तींपैकी एक होणार विराजमान; १८ जानेवारी रोजी दुपारी होणार उलगडा - Marathi News | One of the two Shyamal idols will be seated; It will be revealed on January 18 in the afternoon | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :दोन श्यामल मूर्तींपैकी एक होणार विराजमान; १८ जानेवारी रोजी दुपारी होणार उलगडा

दोन मूर्ती संकुलात अन्य ठिकाणी स्थापित करणार ...

मोहोळ हत्याकटात २ वकीलही, ८ आरोपींना अटक; सीसीटीव्हीमध्ये गोळ्या झाडतानाचा थरार - Marathi News | 2 lawyers also arrested in Mohol murder, 8 accused; The thrill of shooting in CCTV | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोहोळ हत्याकटात २ वकीलही, ८ आरोपींना अटक; सीसीटीव्हीमध्ये गोळ्या झाडतानाचा थरार

दहा वर्षांपूर्वी झालेल्या मामाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी केली हत्या ...

पक्ष्यांची विमानाला धडक ५ कोटींना; वर्षभरात महाराष्ट्रात विमानाला धडकले १३१ पक्षी - Marathi News | 5 crores of birds hitting the plane; 131 birds hit the plane in Maharashtra during the year | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्ष्यांची विमानाला धडक ५ कोटींना; वर्षभरात महाराष्ट्रात विमानाला धडकले १३१ पक्षी

दिल्लीत सर्वाधिक १६९ घटना ...

आदित्य सूर्याला म्हणाला, हॅलो...; वेग बदलल्यामुळे आदित्य एल१ गाठू शकला योग्य ठिकाण - Marathi News | Aditya said to Surya, Hello...; Due to the change in speed, Aditya L1 was able to reach the right place | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आदित्य सूर्याला म्हणाला, हॅलो...; वेग बदलल्यामुळे आदित्य एल१ गाठू शकला योग्य ठिकाण

लँगरेज पॉइंट-१ येथे राहील आदित्य एल १; पृथ्वी ते लँगरेज पॉइंट अंतर १५ लाख किमी आहे ...