लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"तुम्ही नंबर पाठवा, आम्ही..", लातूरच्या शेतकऱ्यासाठी सोनू सूद ठरला आधार, करणार 'ही' मदत - Marathi News | Sonu Sood helping hand to a farmer couple from Latur who doing farming | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्ही नंबर पाठवा, आम्ही..", लातूरच्या शेतकऱ्यासाठी सोनू सूद ठरला आधार, करणार 'ही' मदत

सोनू सूदने लातूरमधील शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात पुढे दिला आहे. त्यामुळे सर्वांनी अभिनेत्याचं कौतुक केलं. ...

पाय सतत दुखतात-सूजही दिसते? ‘ही’ लक्षणं दिसत असल्यास तातडीने पळत डॉक्टर गाठा - Marathi News | Symptoms of serious nerve related disease you should not avoid | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाय सतत दुखतात-सूजही दिसते? ‘ही’ लक्षणं दिसत असल्यास तातडीने पळत डॉक्टर गाठा

Nerve Disease Symptoms : नसांसंबंधी समस्या फार कॉमन झाल्या आहेत आणि जर वेळीच यावर उपाय केले नाही तर गंभीर रूप घेऊ शकतात. अशात नसांसंबंधी ५ अशा संकेतांबाबत पाहुया ज्यांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधून प्राजक्ता माळीची एक्झिट? 'या' कारणामुळे सोशल मीडियावर चर्चा - Marathi News | did prajakta mali exit from maharashtrachi hasyajatra show priyadarshini indalkar hosting for time being | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधून प्राजक्ता माळीची एक्झिट? 'या' कारणामुळे सोशल मीडियावर चर्चा

प्राजक्ता परत येणार की नाही? चाहत्यांना प्रश्न ...

"मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...", वैभव जोशींच्या व्हायरल गाण्यावर मराठी अभिनेत्यांनी एअरपोर्टवर बनवला रील - Marathi News | man tuz jaltarang sunil barve pushkar shotri make reel video on vaibhav joshi viral song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...", वैभव जोशींच्या व्हायरल गाण्यावर मराठी अभिनेत्यांनी एअरपोर्टवर बनवला रील

आता "मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज..." या गाण्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वैभव जोशींची ही कविता सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. ...

'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अक्षयाचं छोट्या पडद्यावर कमबॅक, 'या' लोकप्रिय मालिकेत एन्ट्री, पाहा प्रोमो... - Marathi News | Akshaya Naik Enters In New Serial Comeback After 2 Years Sundara Manamadhe Bharli | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अक्षयाचं छोट्या पडद्यावर कमबॅक, 'या' लोकप्रिय मालिकेत एन्ट्री, पाहा प्रोमो...

अक्षया नाईकची 'या' लोकप्रिय मालिकेत एन्ट्री, पाहा प्रोमो... ...

VIDEO: शेफाली जरीवालाच्या शोकसभेत वडिलांची अवस्था पाहवेना; ओक्साबोक्शी रडले, पराग त्यागीने दिला धीर - Marathi News | shefali jariwala prayer meet father cries inconsolably husband parag tyagi consoles video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: शेफाली जरीवालाच्या शोकसभेत वडिलांची अवस्था पाहवेना; ओक्साबोक्शी रडले, पराग त्यागीने दिला धीर

Shefali Jariwala Prayer Meet: बाप तो बापच! शेफालीच्या वडिलांची अवस्था पाहवेना; शोकसभेत ओक्साबोक्शी रडले, पराग त्यागीने दिला धीर  ...

पावसाळ्यात चेहरा दिसतो चिप्प तेलकट? ४ उपाय, तेलकट चेहरा दिसेल फ्रेश चमकदार - Marathi News | Skin care tips to keep your skin glowing in monsoon | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात चेहरा दिसतो चिप्प तेलकट? ४ उपाय, तेलकट चेहरा दिसेल फ्रेश चमकदार

Skin Care In Monsoon : जर आपल्याला सुद्धा या दिवसांमध्ये त्वचेसंबंधी अशा समस्या होत असेल तर त्या दूर करण्यासाठी काही टिप्स पाहुया. ...

पुणे रेल्वे स्टेशनला महात्मा फुलेंचे नाव द्या;महात्मा फुले मंडळ ट्रस्टची मागणी - Marathi News | Name Pune railway station after Mahatma Phule; Mahatma Phule Mandal Trust demands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वे स्टेशनला महात्मा फुलेंचे नाव द्या;महात्मा फुले मंडळ ट्रस्टची मागणी

महात्मा जोतिराव फुले यांचे कार्य अविस्मरणीय आहे. खडकवासला धरण, कात्रज बोगदा, बंड गार्डन पूल, पुण्यात मुलींची पहिली शाळा तसेच वंचितांसाठी त्यांचे योगदान मोठे आहे. ...

धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन - Marathi News | gujarati tv actress 14 year son suicide jumped from 57th floor of building died in kandivali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन

अभिनेत्रीच्या मुलाने बिल्डिंगच्या ५७व्या मजल्यावरुन उडी मारत जीवन संपवलं आहे. बुधवारी(२ जुलै) संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.  ...