लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला - Marathi News | Daughter ends life over love affair, Angry father commits horrific act to take revenge, acid attack on young man | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर...

Goa Crime News: प्रेमप्रकरणामधून मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा राग मनात ठेवून या मुलीच्या वडिलांनी बदला घेण्यासाठी तिचा कथित प्रियकर असलेल्या १७ वर्षीय युवकावर ॲसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना गोव्यातील धारगळ येथील सुकेकुळण परिसरात घडली आहे. ...

मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान - Marathi News | retired army veteran donates 4 crore rupees property to temple says insulted by daughter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान

एस विजयन यांनी आपल्या मुलींवर नाराज होऊन त्यांची तब्बल ४ कोटींची संपत्ती मंदिराला दान केल्याची घटना समोर आली आहे. ...

शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात पुणे-बंगळुरू महामार्ग रोको आंदोलन; वाहतुकीत बदल, मोठा पोलिस बंदोबस्त तैनात-video - Marathi News | Pune Bengaluru highway blockade protest in Kolhapur against Shaktipeeth highway Traffic changes, heavy police deployment | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात पुणे-बंगळुरू महामार्ग रोको आंदोलन; वाहतुकीत बदल, मोठा पोलिस बंदोबस्त तैनात-video

आंदोलन मागे घेण्यासाठी राजू शेट्टींना नोटीस ...

राहुल देशपांडे यांची सुमधूर आवाजात भक्तीमय 'अभंगवारी' - Marathi News | Devotional 'Abhangwari' sung in Rahul Deshpande's melodious voice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राहुल देशपांडे यांची सुमधूर आवाजात भक्तीमय 'अभंगवारी'

Rahul Deshpande : पंढरपूरला निघालेल्या वारीतील वारकऱ्यांची विठ्ठलभेटीची आस एकीकडे टिपेला पोहोचलेली असतानाच मुंबईत शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या आवाजातील अभंगाच्या सरींत रसिक न्हाऊन निघाले. ...

आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात? - Marathi News | Today is a very special day for SBI know how the government state bank of india started in British era | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?

State Bank Of India: स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. एसबीआयबद्दल देशातील जवळपास प्रत्येकाला माहिती आहे. परंतु एसबीआयची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला माहित आहे का? ...

रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार - Marathi News | INS Tamal: Indra's sword is coming from Russia by sea; The last foreign warship, INS Tamal, will join the Navy fleet today | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार

INS Tamal Commission News: १ जुलै हा दिवस भारतीय नौदलासाठी ऐतिहासिक असणार आहे. रशियातील कॅलिनिनग्राडमध्ये रडार टाळण्यास सक्षम एक विनाशक युद्धनौका मिळणार आहे. ...

"१७ एप्रिलला आणखी एका महिलेचा कॉल आला अन्.."; क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप - Marathi News | Indian cricketer Yash Dayal last Saturday was accused of exploiting a woman from Ghaziabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"१७ एप्रिलला आणखी एका महिलेचा कॉल आला अन्.."; क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप

यश दयालचे अनेक मुलींशी संबंध आहेत. गाझियाबाद पोलिसांनी युवतीची तक्रार नोंदवल्यानंतर यशला नोटीस पाठवली आहे. ...

पोलिस ठाण्याच्या २ किमीवर, शाळेसमोर देहविक्रीचा अड्डा; नागरिकांच्या संतापानंतर गुन्हा - Marathi News | Prostitution den in front of school, 2 km from police station; Crime after citizens' anger | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलिस ठाण्याच्या २ किमीवर, शाळेसमोर देहविक्रीचा अड्डा; नागरिकांच्या संतापानंतर गुन्हा

पश्चिम बंगाल, एमपीमधून तरुणींची तस्करी पुन्हा उघड; निरीक्षकांची बदली झाली, पण मुकुंदवाडी ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे तसेच ...

Pune Airport : विमानतळ प्रशासनामुळे २ महिन्यात चार वेळा प्रवाशांचा जीव धोक्यात - Marathi News | Pune Airport administration puts passengers lives at risk four times in 2 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Airport : विमानतळ प्रशासनामुळे २ महिन्यात चार वेळा प्रवाशांचा जीव धोक्यात

- अहमदाबाद दुर्घटनेनंतररही पुणे विमानतळाची यंत्रणा जागी झालीच नाही; वैमानिकामुळे टळला अपघात ...