लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कॅन्सर रुग्णांची शासन करणार अधिकृत मोजदाद; आरोग्य विभागाचा प्रस्ताव तयार - Marathi News | Official count to govern cancer patients; Health department proposal prepared | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कॅन्सर रुग्णांची शासन करणार अधिकृत मोजदाद; आरोग्य विभागाचा प्रस्ताव तयार

‘नोटीफायेबल डीसीज’च्या यादीत होणार समावेश ...

शहापूर उप जिल्हा रुग्णालयात डायलेसिस आणि आयुषची सेवा सक्रीय - Marathi News | Dialysis and AYUSH service active in Shahapur Sub District Hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहापूर उप जिल्हा रुग्णालयात डायलेसिस आणि आयुषची सेवा सक्रीय

सध्याच्या परिस्थितीत बदल लेली जीवनशैली आत्मसात केल्यामुळे मूत्र पिंड निकामी असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहे. ...

मुंबईकरांना दिलासा, भाजीपाला झाला स्वस्त, आवक वाढली - Marathi News | Relief for Mumbaikars, vegetables became cheaper, income increased | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबईकरांना दिलासा, भाजीपाला झाला स्वस्त, आवक वाढली

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरूवारी ६५६ वाहनांमधून २६७२ टन भाजीपाल्याची आवक झाली आहे. ...

राजकीय पाठबळाने कोल्हापुरात फोफावली गुंडगिरी; टोळक्यांचा बंदोबस्त कधी होणार? - Marathi News | Bullying flourished in Kolhapur with political support, When will the gangs take action | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजकीय पाठबळाने कोल्हापुरात फोफावली गुंडगिरी; टोळक्यांचा बंदोबस्त कधी होणार?

अल्पशिक्षित, बेरोजगार, नशेच्या आहारी गेलेले तरुण गुंडांच्या टोळक्यांमध्ये सामील ...

ना आलिया, ना नयनतारा, 'ही' आहे भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री; घेते इतके कोटी - Marathi News | bollywood indias most expensive actress is deepika padukone turn 38 earn more than alia and nayanthara fee | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ना आलिया, ना नयनतारा, 'ही' आहे भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री; घेते इतके कोटी

अभिनेत्रीने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या कलाकारांसोबत काम केलं आहे. ...

लातूर जिल्हा परिषदेचा स्तुत्य उपक्रम; ग्रामीण भागात दर गुरुवारी ज्येष्ठांसाठी आरोग्य सन्मान मेळावा - Marathi News | A commendable initiative of Latur Zilla Parishad; In rural areas, every Thursday, Arogya Samman should be held for senior citizens | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्हा परिषदेचा स्तुत्य उपक्रम; ग्रामीण भागात दर गुरुवारी ज्येष्ठांसाठी आरोग्य सन्मान मेळावा

शिबिराच्या ठिकाणी ज्येष्ठांना अल्हाददायक वातावरण निर्माण व्हावे म्हणून रांगोळी काढण्याबरोबरच ज्येष्ठांच्या मदतीला स्वयंसेवकही राहणार आहेत. ...

ठाण्यातील आव्हाडांच्या निवासस्थानबाहेर भाजपा महिला मोर्चाचे आंदोलन - Marathi News | Protest of BJP Mahila Morcha outside the residence of Ahwada in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील आव्हाडांच्या निवासस्थानबाहेर भाजपा महिला मोर्चाचे आंदोलन

आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अनेक राजकीय नेते तसेच पंडित महंतांनी देखील टीका केली. ...

‘नाफेड’कडे तूर खरेदी शून्य; बाजारभावानुसार दर देऊनही शेतकरी धजावेनात - Marathi News | Nil purchase of tur in three days with 'NAFED'; Even if the price is according to the market price, the farmers will not rush | Latest latur News at Lokmat.com

लातुर :‘नाफेड’कडे तूर खरेदी शून्य; बाजारभावानुसार दर देऊनही शेतकरी धजावेनात

गेल्या तीन वर्षांपासून खुल्या बाजारपेठेत तुरीचे दर वाढले आहेत. त्या तुलनेत नाफेडच्या हमीभाव खरेदी केंद्रावर कमी दर आहेत. ...

कसोटी क्रिकेटमधील १९३२ सालचा विक्रम तुटला; भारत-दक्षिण आफ्रिका सामना सर्वात 'छोटा' ठरला - Marathi News | IND vs SA 2nd Test : India won by 7 wickets, The Cape Town Test lasted for just 642 legitimate balls, which makes it the SHORTEST match ever with a result in the history of Test cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटी क्रिकेटमधील १९३२ सालचा विक्रम तुटला; भारत-दक्षिण आफ्रिका सामना सर्वात 'छोटा' ठरला

IND vs SA 2nd Test  (Marathi News) : भारतीय संघाने केप टाऊन कसोटी दीड दिवसांत जिंकली. ...