लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कसोटी क्रिकेटमधील १९३२ सालचा विक्रम तुटला; भारत-दक्षिण आफ्रिका सामना सर्वात 'छोटा' ठरला - Marathi News | IND vs SA 2nd Test : India won by 7 wickets, The Cape Town Test lasted for just 642 legitimate balls, which makes it the SHORTEST match ever with a result in the history of Test cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटी क्रिकेटमधील १९३२ सालचा विक्रम तुटला; भारत-दक्षिण आफ्रिका सामना सर्वात 'छोटा' ठरला

IND vs SA 2nd Test  (Marathi News) : भारतीय संघाने केप टाऊन कसोटी दीड दिवसांत जिंकली. ...

ग्रीन हा शब्द काळा झाला आहे - मेधा पाटकर  - Marathi News | The word green has turned black - Medha Patkar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ग्रीन हा शब्द काळा झाला आहे - मेधा पाटकर 

मो. ह. विद्यालय व रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालयात सौर ऊर्जा निर्मिती व जनजागृती केंद्राचे उद्घाटन पाटकर यांच्या हस्ते करण्यात आले. ...

अखेर चीनने मानले भारताचे सामर्थ्य; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचे केले तोंडभरून कौतुक - Marathi News | China Finally considered India strength and Appreciated Prime Minister Narendra Modi leadership quality | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अखेर चीनने मानले भारताचे सामर्थ्य; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचे केले तोंडभरून कौतुक

भारत आता जागतिक स्तरावर अधिक आत्मविश्वासाने वावरत असल्याचेही मांडले मत ...

बंद दुचाकी झटपट कोण दुरुस्त करतं?, ‘टू व्हीलर मेकॅनिक’चा होणार मेळावा - Marathi News | Who fixes broken two wheelers quickly?, 'Two wheeler mechanics' meeting will be held | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बंद दुचाकी झटपट कोण दुरुस्त करतं?, ‘टू व्हीलर मेकॅनिक’चा होणार मेळावा

या मेळाव्यात सोलापूर शहर जिल्हा व धाराशिव जिल्ह्यातील सुमारे दीड हजार मेकॅनिक सहभागी होणार आहेत, अशी माहिती सोलापूर डिस्ट्रिक्ट टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र घुले यांनी दिली. ...

बांधकामाच्या वादातून वृद्धावर प्राणघातक हल्ला - Marathi News | Elderly man assaulted over construction dispute | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बांधकामाच्या वादातून वृद्धावर प्राणघातक हल्ला

रामचंद्र व राजू हे दोघेही शेजारी असून घराच्या मागील जागेवर बांधकाम करण्याच्या मुद्द्यावरून त्यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. ...

खोमेनी लाल समुद्राला रक्ताने लालेलाल करणार? इस्राइलविरोधात इराणी कमांडोंना आदेश    - Marathi News | Khomeini will make the Red Sea red with blood? Order to Iranian commandos against Israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खोमेनी लाल समुद्राला रक्ताने लालेलाल करणार? इस्राइलविरोधात इराणी कमांडोंना आदेश   

Iran News: इस्राइल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षाच्या झळा आता इराणलाही बसू लागल्या आहेत. हल्लीच सिरियामध्ये इस्राइलने केलेल्या एअरस्ट्राइकमध्ये इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्डच्या वरिष्ठ कमांडरचा मृत्यू झाला होता. ...

सांगली जिल्ह्यातील सातशे अंगणवाडी सेविकांना नोटीस, १७० अंगणवाड्या सुरु; जिल्हा परिषदेकडून कारवाई  - Marathi News | Notice to seven hundred Anganwadi workers in Sangli district, 170 Anganwadi started; Action by Zilla Parishad | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील सातशे अंगणवाडी सेविकांना नोटीस, १७० अंगणवाड्या सुरु; जिल्हा परिषदेकडून कारवाई 

नवीन सेविकांना नोकरी जाण्याची भीती ...

अबब... महिनाभरात फुकट्या प्रवाशांकडून २०.४९ कोटी रुपये वसूल - Marathi News | Rs 20.49 crores collected from free passengers in a month | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अबब... महिनाभरात फुकट्या प्रवाशांकडून २०.४९ कोटी रुपये वसूल

फुकट्या प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून रेल्वे प्रशासनाने अवघ्या एका महिन्यात चक्क २० कोटी, ४९ लाखांचा दंड वसूल केला आहे.  ...

जामिनावर बाहेर येताच पुन्हा लिंगनिदानाचा धंदा; बडतर्फ अंगणवाडीसेविका ताब्यात, डॉक्टर फरार - Marathi News | again gender diagnosis Centre raid in Gevarai; Homeowner arrested along with suspended Anganwadi maid, doctor absconding | Latest beed News at Lokmat.com

बीड :जामिनावर बाहेर येताच पुन्हा लिंगनिदानाचा धंदा; बडतर्फ अंगणवाडीसेविका ताब्यात, डॉक्टर फरार

हा प्रकार आज पहाटे ६ वाजेच्या सुमारास गेवराईतील संजयनगर भागात घडला. ...