लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कारचे स्वप्न झाले भग्न, टोयोटाच्या मॅनेजरने हडपले २.३४ लाख; गुन्हा दाखल - Marathi News | 2.34 lakh duped a person by pretending to finance a car in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कारचे स्वप्न झाले भग्न, टोयोटाच्या मॅनेजरने हडपले २.३४ लाख; गुन्हा दाखल

गिट्टीखदानमध्ये गुन्हा दाखल : फायनान्स करून देण्याची बतावणी करून गंडविले ...

मनोज जरांगेंची ईडी चौकशी करा; ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची मागणी - Marathi News | ED probe against Manoj Jarange; OBC protester Navanath Waghmare's demand | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मनोज जरांगेंची ईडी चौकशी करा; ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची मागणी

दहा दिवसांच्या उपोषणानंतर ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्यावर जालना शहरातील एका खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. ...

माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र, संपादक अन् ७ वेळा खासदार... जाणून घ्या कोण आहेत हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब? - Marathi News | pro tem speaker bhartruhari mahtab seven time mp from cuttack son of former cm harekrishna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र, संपादक अन् ७ वेळा खासदार... जाणून घ्या कोण आहेत भर्तृहरी महताब?

Bhartruhari Mahtab : ओडिशाचे दिग्गज नेते भर्तृहरी महताब यांना १८ व्या लोकसभेचे हंगामी अध्यक्ष बनवण्यात आले आहे. ...

सोनाक्षीने रिसेप्शन पार्टीत नेसलेल्या साडीची चर्चा, किंमत किती? पाहा काय आहे खास - Marathi News | Sonakshi Sinha Wore red silk saree At Her Wedding Reception With Zaheer Iqbal from Raw Mango worth ₹79,800 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाक्षीने रिसेप्शन पार्टीत नेसलेल्या साडीची चर्चा, किंमत किती? पाहा काय आहे खास

सोनाक्षी आणि जहीरची ग्रँड रिसेप्शन पार्टी ही दादरमधील बॅस्टियन या रेस्टॉरेंटमध्ये झाली. ...

Multibagger Penny Stock: ५० पैशांच्या शेअरची कमाल; १२२२ टक्क्यांचा रिटर्न देऊन गुंतवणूकदारांना केलं मालामाल - Marathi News | Multibagger Penny Stock Max of 50 paisa penny share Investors huge return 1222 percent investment stock market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५० पैशांच्या शेअरची कमाल; १२२२ टक्क्यांचा रिटर्न देऊन गुंतवणूकदारांना केलं मालामाल

केवळ ५० पैशांच्या शेअरने आतापर्यंत १२२२ टक्के परतावा देऊन गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे. सलग ३ सत्रांमध्ये या शेअरला अप्पर सर्किट लागलंय. ...

नाना पाटेकरांनी #MeToo आरोपांना 'खोटारडं' म्हटल्यावर तनुश्री दत्ताचं प्रत्युत्तर, म्हणाली - - Marathi News | tanushree dutta slam nana patekar who called lied on her me too allgations | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नाना पाटेकरांनी #MeToo आरोपांना 'खोटारडं' म्हटल्यावर तनुश्री दत्ताचं प्रत्युत्तर, म्हणाली -

नाना पाटेकर यांनी लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपांना नाकारलं. यावर तनुश्रीने मौन सोडलंय. काय म्हणाली बघा ...

अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांचा राजुरेश्वरकडे ओढा; ६५ एसटी बसेसची व्यवस्था - Marathi News | devotees eye towards Rajureshwar on the occasion of Angaraki Sankashti Chaturthi; Arrangement of 65 ST buses | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांचा राजुरेश्वरकडे ओढा; ६५ एसटी बसेसची व्यवस्था

गेल्या वर्षी साडेचार लाख भाविकांनी दर्शन घेतले होते, परंतु यंदा साडेसहा लाख भाविक येण्याची शक्यता आहे. ...

मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव; हजारो हेक्टरला धोका - Marathi News | Infestation of armyworm on maize crop; Thousands of hectares are at risk | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव; हजारो हेक्टरला धोका

कृषि विभागाने दिला मका पिकासाठी या औषधींच्या फवारणीचा सल्ला .. ...

Soybean Variety अकोला कृषी विद्यापीठाने विकसित केलेले कमी दिवसात येणारे सोयाबीनचे वाण - Marathi News | A short duration soybean varieties developed by the Akola Agricultural University | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Variety अकोला कृषी विद्यापीठाने विकसित केलेले कमी दिवसात येणारे सोयाबीनचे वाण

सोयाबीन हे एकविसाव्या शतकातील सर्वाधिक लोकप्रिय तेलबिया पीक असून पिकाखालील क्षेत्राचा विचार करता महाराष्ट्राचा मध्यप्रदेश नंतर दुसरा क्रमांक लागतो. ...