लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

खवा भट्टयात दूध अर्थकारण आतबट्ट्यात, दर घसरल्याने उत्पादक अडचणीत.. - Marathi News | Milk economy in Khawa Bhattaya, producers in trouble due to fall in price. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खवा भट्टयात दूध अर्थकारण आतबट्ट्यात, दर घसरल्याने उत्पादक अडचणीत..

चार महिन्यांपूर्वी पावणेदोनशे रुपयांवर असलेले खव्याचे दर आता थेट सव्वाशेवर, उत्पादकांच्या अर्थकारणावर विरजण ...

गलवान झटापटीचा व्हिडीओ आर्मीने आधी युट्यूबवर टाकला; आता डिलीट केला, कारण काय? - Marathi News | Indian Army first posted video of Galwan clash LAC with China on YouTube; Now deleted, why? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गलवान झटापटीचा व्हिडीओ आर्मीने आधी युट्यूबवर टाकला; आता डिलीट केला, कारण काय?

गलवानमध्ये रक्तरंजित संघर्ष, भारताचे २० जवान शहीद झालेले. चिनी लष्कर काटेरी लाठ्या काठ्या घेऊन आलेले... भारतीय सैनिकही शूर होते, त्यांना मृत्यू समोर दिसत होता, चीनचे ४० सैनिक मारले... ...

...तर ४ लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही निधी; केवायसी विना ‘पीएम-किसान’निधी मिळणे मुश्कील - Marathi News | ...then 4 lakh farmers will not get funds; It is difficult to get 'PM-Kisan' funds without KYC | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :...तर ४ लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही निधी; केवायसी विना ‘पीएम-किसान’निधी मिळणे मुश्कील

‘पीएम-किसान’चा चौदावा हप्ता वाटला जात असताना तीन अटींचे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या महाराष्ट्रात अवघी ७० लाख होती. ...

"स्पिनर्सला मदत करणारं पिच बनवू नका, नाहीतर..."; इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा सल्ल्यातून इशारा - Marathi News | Former England Captain Naseer Hussain warning to Team India to do not make spin friendly pitches for IND vs ENG Test Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"स्पिनर्सला मदत करणारं पिच बनवू नका, नाहीतर..."; इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा सल्ल्यातून इशारा

भारताने संघात अक्षर, कुलदीप, अश्विन आणि जाडेजा या चौघांचाही समावेश केला आहे ...

PMC: पुणे शहरात २१ चार्जिंग स्टेशन सुरू; पालिका दररोज घेणार हिशेब - Marathi News | PMC: 21 charging stations open in Pune city; The municipality will take account every day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात २१ चार्जिंग स्टेशन सुरू; पालिका दररोज घेणार हिशेब

पालिका आता चार्जिंग स्टेशनचा दररोजच्या हिशोब रोज घेणार आहे... ...

Share Market Live : शेअर बाजाराची घसरणीनं सुरुवात, ओएनजीसी-एशियन पेंट्सच्या शेअर्समध्ये तेजी - Marathi News | Share Market Live Share market started with decline ONGC Asian Paints shares rose | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Share Market Live : शेअर बाजाराची घसरणीनं सुरुवात, ओएनजीसी-एशियन पेंट्सच्या शेअर्समध्ये तेजी

कामकाजाच्या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी शेअर बाजारात चढ-उतार दिसून आले. ...

इथेही मुंबई नंबर वन; अपघातात २३ टक्के घट  - Marathi News | Mumbai is number one 23 percent reduction in accidents in previous year 2023 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इथेही मुंबई नंबर वन; अपघातात २३ टक्के घट 

२०२३ मध्ये अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची टक्केवारीमध्ये जास्त घट असणाऱ्या राज्यातील प्रथम क्रमांक मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्याला मिळाला आहे. ...

‘मुंबईचे हिरवेगार फुप्फुस वाचवा’; महालक्ष्मी रेसकोर्स वाचविण्यासाठी ऑनलाइन चळवळ - Marathi News | Save Mumbai's Green Lungs Online Movement to Save Mahalakshmi Race Course | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मुंबईचे हिरवेगार फुप्फुस वाचवा’; महालक्ष्मी रेसकोर्स वाचविण्यासाठी ऑनलाइन चळवळ

महालक्ष्मी रेसकोर्स वाचविण्यासाठी ऑनलाइन चळवळदेखील सुरू झाली आहे. ...

गेल्या ९ वर्षात २४.८२ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले, 'या' तीन राज्यांमध्ये सर्वाधिक सुधारणा - Marathi News | 24 82 crore people came out of poverty in the last 9 years the highest improvement in three indian states | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गेल्या ९ वर्षात २४.८२ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले, 'या' तीन राज्यांमध्ये सर्वाधिक सुधारणा

मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी हे आरोग्य, शिक्षण आणि राहणीमानातील सुधारणांद्वारे मोजलं जातं. ...