लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

माजी सभापती दीपक नागले यांचा शिवसेनेत प्रवेश - Marathi News | Former Chairman Deepak Nagle joins Shiv Sena | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :माजी सभापती दीपक नागले यांचा शिवसेनेत प्रवेश

किरण सामंत यांना भावी खासदार म्हणून आम्ही पाहतो. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायला आवडेल, असंही नागले यांनी म्हटलं आहे. ...

Big News : हार्दिक पांड्याचा मुंबई इंडियन्सला 'ठेंगा'; गुजरात टायटन्ससोबत कायम राहणार  - Marathi News | IPL 2024 Retention:  Hardik Pandya has been retained by Gujarat Titans, check  Released & Retained List | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big News : हार्दिक पांड्याचा मुंबई इंडियन्सला 'ठेंगा'; गुजरात टायटन्ससोबत कायम राहणार 

सर्वांचे लक्ष होते ते हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) बातमीकडे. २०१५ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण करणारा पांड्या हा मुंबई इंडियन्सचा मुख्य खेळाडू होता ...

दुष्काळाची तीव्रता वाढणार; भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली - Marathi News | The intensity of drought will increase; Ground water level decreased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळाची तीव्रता वाढणार; भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली

बंधारे, प्रकल्पात अत्यल्प जलसाठा : ...

भावाला मी पाठिंबा देणार नाही: आमदार विरेश बोरकर - Marathi News | I will not support my brother: MLA Viresh Borkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भावाला मी पाठिंबा देणार नाही: आमदार विरेश बोरकर

बंधू साईश बोरकर याच्या विरुद्ध नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्याच्या संदर्भात विधान केले आहे. ...

...असे वक्तव्य कोणीही करू नये; भुजबळ-जरांगे वादावर अजित पवारांचा सल्ला - Marathi News | ...No one should make such a statement; Ajit Pawar's advice on Bhujbal-Jarange dispute on Maratha OBC Reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...असे वक्तव्य कोणीही करू नये; भुजबळ-जरांगे वादावर अजित पवारांचा सल्ला

मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि पवारांचेच मंत्री छगन भुजबळ यांच्यात हमरीतुमरी सुरु झाल्याने अखेर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

बाहुबली हा खऱ्या अर्थाने अहिसंक राजा - देवदत्त पट्टनाईक - Marathi News | Baahubali is a true non violent king Devdutt Patnaik | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाहुबली हा खऱ्या अर्थाने अहिसंक राजा - देवदत्त पट्टनाईक

सध्या बाहुबली या शब्दाला वेगळाच अर्थ प्राप्त झाला आहे, बाहुबली हा हिंसक नव्हताच, तो अहिंसेचा पूजक होता ...

छत्रपती संभाजीनगरच्या शिकाऊ डॉक्टराने केली सोलापुरात आत्महत्या   - Marathi News | An apprentice doctor of Chhatrapati Sambhajinagar committed suicide in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :छत्रपती संभाजीनगरच्या शिकाऊ डॉक्टराने केली सोलापुरात आत्महत्या  

रेल्वे रुळाजवळ सदर तरुणाचा मृतदेह आढळला आहे.  ...

अंदाज बांधल्याप्रमाणे भोम ग्रामसभेत वादळ घोंघावलेच  - Marathi News | Sunday's Gram Sabha of Bhom Gram Panchayat stormed over the National Highway Widening Project | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अंदाज बांधल्याप्रमाणे भोम ग्रामसभेत वादळ घोंघावलेच 

रविवारी सकाळी सरपंच दामोदर नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा सुरू होताच वेगवेगळ्या विषयावरून ग्रामस्थांनी पंचायत मंडळाल धारेवर धरायला सुरुवात केली होती. ...

वाशिममार्गे धावणाऱ्या अमरावती-पुणे एक्स्प्रेसला मुदतवाढ - Marathi News | Extension of Amravati Pune Express running via Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममार्गे धावणाऱ्या अमरावती-पुणे एक्स्प्रेसला मुदतवाढ

एक्स्प्रेस गाडीला १ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. ...