लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

PM मोदींविरोधात केलेल्या विधानामुळे प्रियंका गांधी अडचणीत; EC नं पाठवली नोटीस - Marathi News | Priyanka Gandhi in trouble due to her statement against PM Modi; Notice sent by EC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींविरोधात केलेल्या विधानामुळे प्रियंका गांधी अडचणीत; EC नं पाठवली नोटीस

पंतप्रधानांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला असा आरोप प्रियंका गांधींवर भाजपाकडून करण्यात आला आहे. ...

धगधगते वास्तव : दर ३० तासात एक आत्महत्या, १० महिन्यांत २६८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले - Marathi News | Burning reality One suicide every 30 hours, 268 farmers died in 10 months | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धगधगते वास्तव : दर ३० तासात एक आत्महत्या, १० महिन्यांत २६८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

दर ३० तासात एक शेतकरी मृत्यूचा घोट घेत असल्याचे जिल्ह्याचे वास्तव आहे. ...

माई बोके हयात, पण ब्रेनडेड, व्हेंटिलेटर काढले; निधनाच्या वार्तेने आप्तांसह चाहत्यांची गर्दी, समाज माध्यमातूनही संवेदना - Marathi News | Mai Boke alive, but brain dead, ventilator removed; The news of the death is saddened by the crowd of fans | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :माई बोके हयात, पण ब्रेनडेड, व्हेंटिलेटर काढले; निधनाच्या वार्तेने आप्तांसह चाहत्यांची गर्दी, समाज माध्यमातूनही संवेदना

माईसाहेब दुर्धर आजाराने त्रस्त असल्याने त्यांना येथील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ...

कीर्तिकर-कदम वाद, मुख्यमंत्र्यांकडून संवाद, भेटीनंतर रामदास कदम म्हणाले, १०० टक्के वाद मिटला, पण...  - Marathi News | Kirtikar-Kadam dispute, communication from Chief Minister, Ramdas Kadam said after the meeting, 100 percent dispute is resolved | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कीर्तिकर-कदम वाद, शिंदेंकडून संवाद, भेटीनंतर रामदास कदम म्हणाले, १०० % वाद मिटला, पण... 

Gajanan Kirtikar- Ramdas Kadam Dispute: भविष्यात आपापसात वाद झाले तर  ते मुख्य नेत्यांकडे बोललं पाहिजे. प्रेसनोट काढून माध्यमांकडे जाऊ नये, अशी सूचना कीर्तिकर यांना द्यावी, अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांकडे केली, असेही रामदास कदम म्हणाले.  ...

जन्मदात्यानेच सहा महिन्यांच्या बाळाचा गळा घोटून मृतदेह विहिरीत फेकला, क्रूरकर्मा बापाचे कृत्य - Marathi News | The father himself strangled the six month old baby and threw the body into the well the act of a cruel father | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जन्मदात्यानेच सहा महिन्यांच्या बाळाचा गळा घोटून मृतदेह विहिरीत फेकला, क्रूरकर्मा बापाचे कृत्य

चित्रपटातील कथानकातून भय वाढविण्यासाठी रेखाटली जाणारी क्रूरता वास्तवात घडली तर काय होते, याचा प्रत्यय रांजणगाव येथील सहा महिन्यांच्या चिमुकल्याच्या हत्येतून आला. ...

गेल्या दोन अधिवेशनांत पंतप्रधान मोदी राज्यसभेत तासभरही आलेले नाही, शरद पवारांचा निशाणा - Marathi News | In the last two sessions, Prime Minister Modi has not been in the Rajya Sabha for even an hour Sharad Pawar's attack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गेल्या दोन अधिवेशनांत पंतप्रधान मोदी राज्यसभेत तासभरही आलेले नाही, शरद पवारांचा निशाणा

संसदेची प्रतिष्ठाच धोक्यात आली आहे की काय, असे वातावरण राज्यकर्त्यांनी तयार केलेले आहे ,अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टिका केली. ...

अमरावती : १६ आरोग्य सेवकांना आरोग्य सहाय्यक, पर्यवेक्षकपदावर प्रमोशन - Marathi News | Amravati Promotion of 16 health workers to the post of Health Assistant Supervisor | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती : १६ आरोग्य सेवकांना आरोग्य सहाय्यक, पर्यवेक्षकपदावर प्रमोशन

झेडपी : समुपदेशनाद्वारे प्रक्रिया,नव्या ठिकाणी नियुक्ती ...

अर्पितच्या मारेकऱ्यांना २४ तासांत अटक, रामनगरच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई - Marathi News | Arpit s killers arrested within 24 hours action of Ramnagar s crime detection squad | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अर्पितच्या मारेकऱ्यांना २४ तासांत अटक, रामनगरच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई

चाय शाय बार दुकाना समोर घडली होती घटना ...

मुहूर्ताची खरेदी! शेतमालाला आज किती मिळाला दर? - Marathi News | agriculture farmer produce rate price market yard diwali festival special selling | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुहूर्ताची खरेदी! शेतमालाला आज किती मिळाला दर?

सांगलीमध्ये गूळ आणि हळदीची मुहुर्ताची खरेदी झाली ...