लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

खामगाव तालुक्यात गळफास लावून शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer's suicide by hanging, incident in Khamgaon taluka | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव तालुक्यात गळफास लावून शेतकऱ्याची आत्महत्या

बाळू पंढरी वानखेडे असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. ...

श्वास गुदमरतोय! ऑक्सिजनचा पुरवठा करा, उत्तरकाशीतील बोगद्यात अडकून असलेल्या कामगारांचा संदेश - Marathi News | Uttarkashi Tunnel Resque Update: Suffocating! Supply oxygen, the message of the workers trapped in the tunnel in Uttarkashi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्वास गुदमरतोय! ऑक्सिजनचा पुरवठा करा, बोगद्यात अडकून असलेल्या कामगारांचा संदेश

Uttarkashi Tunnel Resque Update: उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याचा काही भाग कोसळून ४० कामगार बोगद्यामध्ये अडकून पडले आहे. जवळपास अडीच दिवस होत आले तरी या कामगारांची या बोगद्यामधून सुटका होऊ शकलेली नाही. ...

Narendra Modi : "दंगल आणि गुंडगिरी हा काँग्रेसचा स्वभाव, लूट करणं हाच उद्देश"; नरेंद्र मोदींचा घणाघात - Marathi News | Narendra Modi shajapur speech nobody in the country can forget congress exploits | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दंगल आणि गुंडगिरी हा काँग्रेसचा स्वभाव, लूट करणं हाच उद्देश"; नरेंद्र मोदींचा घणाघात

Narendra Modi : राहुल गांधींना टोला लगावत मोदी म्हणाले की, "काँग्रेसचे एक महाज्ञानी आजकाल मध्य प्रदेशात फिरत आहेत. महाज्ञानीसारख्यांच्या विचारसरणीने देश उद्ध्वस्त केला आहे." ...

'बॉलिवूडपेक्षा साऊथचे कलाकार..'; विद्या बालनने केली टॉलिवूडसोबत बॉलिवूडची तुलना - Marathi News | vidya-balan-compared-bollywood-with-south-film-industry-says-they-are-dicsiplined | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॉलिवूडपेक्षा साऊथचे कलाकार..'; विद्या बालनने केली टॉलिवूडसोबत बॉलिवूडची तुलना

Vidya balan: अलिकडेच विद्याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने बॉलिवूड आणि टॉलिवूडची तुलना केली आहे. ...

जव्हारमध्ये नवऱ्याने धारधार हत्याराने केला पत्नीचा खून - Marathi News | The husband killed his wife with a sharp weapon | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जव्हारमध्ये नवऱ्याने धारधार हत्याराने केला पत्नीचा खून

हेदीचापाडा येथील आरोपी नरेश जिव्या गवळी वय 40 याने तिची पत्नी सरिता वय 35 हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. ...

IND vs NZ : "न्यूझीलंडसमोर टीम इंडिया चिंताग्रस्त होईल...", रॉस टेलरनं दिला २०१९च्या वर्ल्ड कपचा दाखला - Marathi News | Ross Taylor claims Team India will be nervous against New Zealand in IND vs NZ match in odi world cup 2023 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"न्यूझीलंडसमोर टीम इंडिया चिंताग्रस्त होईल...", टेलरनं दिला २०१९च्या वर्ल्ड कपचा दाखला

India vs New Zealand Semifinal : साखळी फेरीतील सर्व नऊ सामने जिंकून रोहितसेनेने आपला दबदबा निर्माण केला. ...

सरकारच चांगलं चाललय म्हणून 'त्यांच्या' पोटात दुखतय! नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांचा खासदार संजय राऊत यांना टोला - Marathi News | the government is doing well, 'their' stomach is hurting! Nashik Guardian Minister Dada Bhuse's challenge to MP Sanjay Raut | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सरकारच चांगलं चाललय म्हणून 'त्यांच्या' पोटात दुखतय! नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांचा खासदार संजय राऊत यांना टोला

नाशिक येथे दादा भुसे यांच्या पुढाकाराने पंडित प्रदीपजी शर्मा यांचे महाशिवपुराण कथा यज्ञ आयोजित करण्यात आला आहे. ...

कोमुनिदादमधील अनधिकृत घरे कायदेशीर करण्याची घोषणा म्हणजे 'राजकीय नौटंकी'; आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांची टीका - Marathi News | Announcement to legalize unauthorized housing in Comunidad is 'political gimmick'; MLA Adv. Commentary by Carlos Ferreira | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कोमुनिदादमधील अनधिकृत घरे कायदेशीर करण्याची घोषणा म्हणजे 'राजकीय नौटंकी'; आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांची टीका

पणजी : कोमुनिदाद जमिनींमधील अनधिकृत घरे कायदा दुरुस्ती आणून कायदेशीर करण्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेली घोषणा ही आगामी ... ...

बॉलिवूडमधील नेपोटिझमवर दीपिका पादुकोण स्पष्टच बोलली, म्हणाली, "नाव कमावण्यासाठी..." - Marathi News | deepika padukone talks about nepotism in bollywood said it existed then and exists now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधील नेपोटिझमवर दीपिका पादुकोण स्पष्टच बोलली, म्हणाली, "नाव कमावण्यासाठी..."

दीपिकाने पहिल्यांदाच नेपोटिझमवर भाष्य केलं आहे.  नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने बॉलिवूडमधील स्ट्रगलबद्दल भाष्य करताना नेपोटिझमवरही मौन सोडलं. ...