लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सोने विक्रीच्या बहाण्याने चिपळुणातील व्यापाऱ्याला २५ लाखांचा गंडा, मुंबईतील व्यापाऱ्याविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | 25 lakh fraud to a trader in Chiplun on the pretext of selling gold | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सोने विक्रीच्या बहाण्याने चिपळुणातील व्यापाऱ्याला २५ लाखांचा गंडा, मुंबईतील व्यापाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

चिपळूण : साेने विक्रीच्या बहाण्याने चिपळुणातील एका व्यापाऱ्याला मुंबईतील साेने व्यापाऱ्याने तब्बल २५ लाखांना चुना लावल्याचा प्रकार समाेर आला ... ...

मोहपाला दिवाळी भेट, विकासकामे होणारच; हायकोर्टाने फेटाळली कार्यादेशांविरुद्धची याचिका - Marathi News | Diwali gift to Mohapa, development works to be done; The High Court dismissed the petition against the orders | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोहपाला दिवाळी भेट, विकासकामे होणारच; हायकोर्टाने फेटाळली कार्यादेशांविरुद्धची याचिका

संबंधित कार्यादेश रद्द करण्यात यावा, असे कंपनीचे म्हणणे होते ...

पुंडलिकनगरमधील गुंडगिरी, नशेखोरीला आळा कधी घालणार ? रहिवाशांचा संताप अनावर - Marathi News | When will bullying and drug addiction be stopped in Pundliknagar? The anger of the residents | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पुंडलिकनगरमधील गुंडगिरी, नशेखोरीला आळा कधी घालणार ? रहिवाशांचा संताप अनावर

पोलिस आयुक्तालयावर संतप्त शेकडो रहिवाशांचा मोर्चा ...

सांगलीत तब्बल ७० टन फटाके, फुले, साहित्याचा कचरा जमा; महापालिकेने रात्रीत केली स्वच्छता - Marathi News | As many as 70 tons of firecrackers, flowers, material waste accumulated in Sangli; The municipal corporation did the cleaning at night | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत तब्बल ७० टन फटाके, फुले, साहित्याचा कचरा जमा; महापालिकेने रात्रीत केली स्वच्छता

सांगली : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सांगली , मिरज आणि कुपवाडकरांनी तब्बल ७० टन कचरा केला. फटाके, फुले, लक्ष्मीपूजन साहित्यासह खाद्यपदार्थांचा ... ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६९ हजार मतदार वगळले; तुमचे नाव यादीत आहे का? - Marathi News | 69 thousand voters excluded from Chhatrapati Sambhajinagar district; Is your name on the list? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६९ हजार मतदार वगळले; तुमचे नाव यादीत आहे का?

येणाऱ्या काळात मतदार स्थलांतराचा व नवीन मतदार नोंदणीचा आकडा वाढेल. ...

बार्शीत हॉटेलवर रॉकेटच्या ठिणग्या पडून भीषण आग - Marathi News | Sparks from rockets on the hotel in the barshi caused a huge fire | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बार्शीत हॉटेलवर रॉकेटच्या ठिणग्या पडून भीषण आग

दुर्घटना १२ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन नंतर रात्री ८ ते ९ च्या सुमारास घडली. ...

'त्याचा' मृत्यू चाकूमुळे, बंदुकवाल्याला जामीन - Marathi News | 'His' death by knife, gunman bailed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'त्याचा' मृत्यू चाकूमुळे, बंदुकवाल्याला जामीन

हायकोर्ट : अमरावती जिल्ह्यातील प्रकरण ...

सुनक मंत्रिमंडळात फेरबदल! सुएला बडतर्फ, क्लेव्हरली नवे गृहमंत्री; कॅमेरून यांनाही लागली मोठी लॉटरी - Marathi News | british pm rishi sunak dismissed suella braverman from the post of home minister, had Calling London police pro-Palestinian | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुनक मंत्रिमंडळात फेरबदल! सुएला बडतर्फ, क्लेव्हरली नवे गृहमंत्री; कॅमेरून यांनाही लागली मोठी लॉटरी

माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून (David Cameron) यांचीही तब्बल सात वर्षांनंतर पुन्हा एकदा राजकारणात एन्ट्री झाली आहे. त्यांची परराष्ट्रमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते जेम्स क्लेव्हर्ली यांचे स्थान घेतील. ...

पतीचा मृत्यू, घर चालवण्याचं आव्हान; 'ती' खचली नाही, उभा केला व्यवसाय, अमेरिकेतून मागणी - Marathi News | nita deep bajpai fabric jewellery earrings necklaces demand in america dubai and germany | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीचा मृत्यू, घर चालवण्याचं आव्हान; 'ती' खचली नाही, उभा केला व्यवसाय, अमेरिकेतून मागणी

2014 मध्ये नीता दीप बाजपेयी यांच्या पतीचं निधन झालं. यानंतर आर्थिक परिस्थितीही बिकट झाल्यामुळे घर कसं सांभाळायचं असा प्रश्न पडला होता. अशा परिस्थितीत त्यांनी संघर्ष केला. ...