लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मंडळनिहाय दुष्काळ लवकरच घोषित होणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती - Marathi News | Drought will be declared soon according to Mandal; Information from Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंडळनिहाय दुष्काळ लवकरच घोषित होणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

याबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कुलाबा येथील 'पालावारची दिवाळी' या कार्यक्रमावेळी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली. ...

गुड न्यूज: कांदा २५ रुपये किलो; मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीत नाफेडकडून सवलतीत विक्री - Marathi News | Good News: Onion Rs 25 kg; Discount sales from NAFED in Mumbai, Thane, Kalyan-Dombivli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुड न्यूज: कांदा २५ रुपये किलो; मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीत नाफेडकडून सवलतीत विक्री

सद्यस्थितीत २५ विक्री केंद्रांच्या माध्यमातून हा कांदा नागरिकांना उपलब्ध होत आहे. ...

फटाक्यांची आतषबाजी अन नाशिकमध्ये मध्यरात्री अग्नीतांडव; दोन तासांत सहा घटना - Marathi News | Fireworks display and midnight bonfire in Nashik; Six incidents in two hours | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फटाक्यांची आतषबाजी अन नाशिकमध्ये मध्यरात्री अग्नीतांडव; दोन तासांत सहा घटना

धुमाळ पॉईंटवर तीन तास धुमसली आग;  10 बंबांच्या साह्याने अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न ...

मुंब्य्रातील ठाकरे-शिंदे वादावर देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर - Marathi News | Devendra Fadnavis' answer in one sentence on Uddhav Thackeray-Eknath Shinde dispute in Mumbra shivsena branch | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंब्य्रातील ठाकरे-शिंदे वादावर देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर

बुलडोझरने शिवसेनेची शाखा पाडली, पण खरा बुलडोझर घेऊन मी मुंब्र्यातील रस्त्यावर आलो आहे. ...

"आज रात्री खूप छान वाटतं, नाचू वाटतं"; शाहरुखकडून दिवाळीच्या शुभेच्छा - Marathi News | ''Feeling so good tonight, wanna dance''; Happy Diwali from Shahrukh khan by twitter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आज रात्री खूप छान वाटतं, नाचू वाटतं"; शाहरुखकडून दिवाळीच्या शुभेच्छा

बिग बी अमिताभ बच्चन हेही आपल्या प्रतिक्षा बंगल्यावर पोहोचले असून दिवाळी सेलिब्रेशन करत आहेत. ...

पाकिस्तानी तुरुंगातून ८० भारतीय मच्छिमारांची सुटका, ३ वर्षांनी झाली कुटुंबीयांशी भेट - Marathi News | 80 Indian fishermen freed from Pakistani jail, meet their families after 3 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानी तुरुंगातून ८० भारतीय मच्छिमारांची सुटका, ३ वर्षांनी झाली कुटुंबीयांशी भेट

Indian Fisharmen: पाकिस्तानमधील कराचीच्या तुरुंगातून सुटका झालेले ८० मच्छिमार रविवारी रेल्वेने गुजरातमधील बडोदा येथे पोहोचले. एका अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली. ...

कोल्हापूरात लक्ष-लक्ष दिव्यांची रोषणाई, फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत प्रकाशमान - Marathi News | Illumination of Laksh-Laksh lamps in Kolhapur, the delightful invention of firecrackers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरात लक्ष-लक्ष दिव्यांची रोषणाई, फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत प्रकाशमान

आतषबाजीच्या विविध रंगांनी प्रकाशमय झालेले आकाश असा मनोहारी आविष्कार कोल्हापूर शहरात रविवारी रात्री उशिरापर्यंत अनुभवयास मिळाला. ...

ना कसला पगार घेतात, ना विमा पॉलिसी; खात्यात फक्त 574 रु.! जाणून घ्या, किती श्रीमंत आहेत PM मोदी - Marathi News | No salary, no insurance policy only rs 574 in bank account know about how rich pm Narendra Modi | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ना कसला पगार घेतात, ना विमा पॉलिसी; खात्यात फक्त 574 रु.! जाणून घ्या, किती श्रीमंत आहेत PM मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी कसलाही पगार घेत नाहीत. ते संपूर्ण रक्कम दान करतात...! ...

Sangli: स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अडवली ऊस वाहतूक, ठिकठिकाणी आंदोलन - Marathi News | Sangli: Self-respecting Farmers' Association blocked sugarcane transport, protests at various places | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अडवली ऊस वाहतूक, ठिकठिकाणी आंदोलन

Sangli News: ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी सांगली, आष्टा शहर व परिसरातील ऊस वाहतूक अडविली. ट्रॅक्टर व बैलगाड्यांचे टायर फोडल्याने दिवसभर ऊस वाहतुकीची वाहने रस्त्यावर अडकून पडली. ...