लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शरद मोहोळच्या खून्याने आधीही झाडल्या होत्या एकावर गोळ्या... - Marathi News | Munna Polekar shot one of for not helping in the murder of Sharad Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद मोहोळच्या खून्याने आधीही झाडल्या होत्या एकावर गोळ्या...

शरद मोहोळच्या खुनात मदत न केल्याने मुन्ना पोळेकर याने एकावर झाडल्या होत्या गोळ्या. ...

सोशल मीडियावर दबदबा! वर्षाला ३०० कोटींहून अधिकची कमाई; २८ वर्षीय मॉडेलची सर्वत्र चर्चा - Marathi News | American model Corinna Kopf earns 300 crore rupees a year through various social media including Instagram, Twitter | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :सोशल मीडियावर दबदबा! २८ वर्षीय मॉडेलची वर्षाला ३०० कोटींहून अधिकची कमाई

सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर मॉडेल तिच्या अकाउंटच्या सबस्क्रिप्शनद्वारे दरमहा ३५ कोटी रुपये कमावते. ...

Video: फडणवीस शूर्पणखेच्या भूमिकेत, आम्ही नाक कापणार; राऊतांची बोचरी टीका - Marathi News | As Devendra Fadnavis Shurpankhe, we will cut off the nose; Sanjay Raut's criticism on nashik tour bjp and modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: फडणवीस शूर्पणखेच्या भूमिकेत, आम्ही नाक कापणार; राऊतांची बोचरी टीका

नरेंद्र मोदींचं नाशिकमध्ये जल्लोषात स्वागत झालं, त्यानंतर मोदींनी काळाराम मंदिराला भेट दिली. ...

आमिर खानसोबत अफेअरच्या चर्चा ते अभिनय क्षेत्र सोडण्याचा निर्णय; फिल्मी करिअरपेक्षा खासगी आयुष्यच चर्चेत - Marathi News | 'Dangal' fame actress Fatima Sana Shaikh affairs, controversies and film career | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'दंगल' फेम अभिनेत्रीचं फिल्मी करिअरपेक्षा खासगी आयुष्यच चर्चेत

'दंगल' फेम अभिनेत्री फातिमा सना शेखचा हॉट लूक ...

महाराष्ट्रात ८ लाख ३५ हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू; एकनाथ शिंदेंनी दिली माहिती - Marathi News | Development works worth Rs 8 lakh 35 thousand crore started in Maharashtra; Information given by Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात ८ लाख ३५ हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू; एकनाथ शिंदेंनी दिली माहिती

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील अडथळेही दूर झाले असून या मार्गासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असल्याची माहिती एकनाथ शिंदेंनी दिली. ...

लिंबूवर्गीय फळपिकांसाठीच्या तीन सिट्रस इस्टेटसाठी ७ कोटींचा निधी - Marathi News | How Nagpur orange farmers will benefited by citrus estate scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संत्रा उत्पादकांसाठी योजना

विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सिट्रस इस्टेट स्थापन करण्यात येणार असून त्यासाठी 7 कोटी 24 लाख 67 हजार रुपयांच्या निधीस मंजूरी देण्यात आली आहे. ...

ऊस उत्पादकांमुळे धावणार भविष्यातील हायब्रीड कार - Marathi News | world sugar industry VSI international cane conference Ethanol and Green Hydrogen The Future of Sugarcane Farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जैव-तंत्रज्ञान, नॅनो-टेक्नॉलॉजी, आण्विक जीवशास्त्र, जीनोम आणि ट्रान्सजेनिक तंत्रज्ञान

भविष्यातील हायड्रोजनयुक्त आणि ग्रीन इंधनावरील हायब्रीड कार चालविण्यासाठी ऊस उत्पादकांचा मोठा वाटा असेल, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. ऊस परिषदेत याच विषयावर चर्चा झाली. ...

कोरोनाची पुन्हा धास्ती; जेएन.१ व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या १००० च्या पुढे! - Marathi News | corona virus sub variant jn 1 cases cross 1000 advisory to state governments | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाची पुन्हा धास्ती; जेएन.१ व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या १००० च्या पुढे!

आतापर्यंत १६ पेक्षा जास्त राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जेएन.१ व्हेरिएंटची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.  ...

विचारेमाळ परिसरात लाखोंच्या साड्या आगीत भस्मसात - Marathi News | Lakhs of sarees were destroyed in the fire in vicharemal area | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विचारेमाळ परिसरात लाखोंच्या साड्या आगीत भस्मसात

शार्टसर्कीटने लागली आग : नागरीकांमध्ये घबराट ...