लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Sangli: चिकुर्डेच्या स्मशानभूमीत भानामतीचा प्रकार, गाठोड्यात आढळली मुला-मुलींचे फोटो - Marathi News | Bhanamati type in the cemetery of Chikurde at Sangli, Photographs of boys and girls found | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: चिकुर्डेच्या स्मशानभूमीत भानामतीचा प्रकार, गाठोड्यात आढळली मुला-मुलींचे फोटो

ऐतवडे बुद्रुक : चिकुर्डे (ता. वाळवा) येथील स्मशानभूमीत जादूटोणा व भानामतीचा प्रकार उघडकीस आला आहे. पौर्णिमेच्या रात्री काळ्या रंगाच्या ... ...

'Reels आणि रंगमंच...', प्रथमेश परबची डोळ्यात अंजन घालणारी पोस्ट पोस्ट चर्चेत - Marathi News | Prathamesh Parab Shares Post About Difference Between Drama And Reels On World Theatre Day 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'Reels आणि रंगमंच...', प्रथमेश परबची डोळ्यात अंजन घालणारी पोस्ट पोस्ट चर्चेत

नाटक हे खूप retakes घेऊन शूट केलेल्या Reels पेक्षा जास्त जिवंत वाटतं, असं प्रथमेशनं म्हटलं आहे. ...

पाच जणांचा खुनी क्रूरकर्मा विवेक पालटकरला फाशीच - Marathi News | Vivek Palatkar, the murderer of five people, was hanged | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाच जणांचा खुनी क्रूरकर्मा विवेक पालटकरला फाशीच

पालटकरच्या या रानटी कृत्यामुळे संपूर्ण नागपूरचा थरकाप उडाला होता. ...

काँग्रेसकडून ४ राज्यांतील १४ उमेदवार जाहीर, लोकसभेच्या उमेदवारांची आठवी यादी - Marathi News | Congress announced 14 candidates from 4 states, eighth list of Lok Sabha candidates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसकडून ४ राज्यांतील १४ उमेदवार जाहीर, लोकसभेच्या उमेदवारांची आठवी यादी

काँग्रेस पक्षाच्या अधिकृत एक्स खात्यावर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत या नावांना मंजुरी देण्यात आली आहे. ...

छत्रपती संभाजीनगरचे सूज्ञ मतदार म्हणतात, पाणीप्रश्न मार्गी लावणार आहात की नाही? - Marathi News | People's Manifesto: Wise voters of Chhatrapati Sambhajinagar say, are you going to solve the water issue or not? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरचे सूज्ञ मतदार म्हणतात, पाणीप्रश्न मार्गी लावणार आहात की नाही?

पीपल्स मॅनिफेस्टो: पूर्वी निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींवर त्यांच्या पक्षाचा, मतदारांचा धाक असायचा. आता तो राहिलेला दिसत नाही. ...

“सुनील तटकरे अपयशी खासदार, पडणार ही काळ्या दगडावरची रेघ”; जयंत पाटील स्पष्टच बोलले - Marathi News | shetkari kamgar paksha leader jayant patil criticised ncp ajit pawar group sunil tatkare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सुनील तटकरे अपयशी खासदार, पडणार ही काळ्या दगडावरची रेघ”; जयंत पाटील स्पष्टच बोलले

Jayant Patil News: सुनील तटकरेंसोबत असलेले काही लोकही असेच सांगतात. अनेक जण नाईलाजाने त्यांच्यासोबत असल्याचेही ऐकायला मिळते, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. ...

सिंगापुरमध्ये 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'ला दिमाखात सुरुवात - Marathi News | 'Lokmat Global Economic Convention' kicks off in Singapore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंगापुरमध्ये 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'ला दिमाखात सुरुवात

सिंगापूरमधील पंचतारांकित विश्वविख्यात हॉटेल शांग्रिलामध्ये गुरुवारी सकाळी कन्व्हेन्शन'ला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. ... ...

कामगार रुग्णांना ‘थेट घाटीत’ पाठवू नका? संलग्न सुपरस्पेशालिटी रुग्णालयात उपचार करा - Marathi News | Don't send worker patients 'directly to the valley'? Get treatment at an affiliated superspeciality hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कामगार रुग्णांना ‘थेट घाटीत’ पाठवू नका? संलग्न सुपरस्पेशालिटी रुग्णालयात उपचार करा

आयुक्तांनी यावर लक्ष द्यावे; कामगार व संघटनेची मागणी ...

VIDEO: "मी नौटंकी करत नाही, सामान्यांच्या प्रश्नांसाठी..." शिवनेरीवरून आढळरावांच्या प्रचारास सुरुवात - Marathi News | "I don't do gimmicks, in the battlefield for common people's questions" campaign of Adharao Patal starts from Shivneri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मी नौटंकी करत नाही, सामान्यांच्या प्रश्नांसाठी..." शिवनेरीवरून आढळरावांच्या प्रचारास सुरुवात

शिवनेरीच्या पायऱ्यांवर नतमस्तक होऊन मी माझ्या प्रचाराची सुरुवात केली आहे.... ...