लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शेवग्याच्या पानांना म्हटलं जातं सुपरफूड, पण 'या' ४ समस्या असलेल्यांनी चुकूनही खाऊ नये - Marathi News | Who should not eat moring leaves and reason | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शेवग्याच्या पानांना म्हटलं जातं सुपरफूड, पण 'या' ४ समस्या असलेल्यांनी चुकूनही खाऊ नये

Who Should Not Eat Moring Leaf: अनेक फायदे असूनही शेवग्याच्या पानांची भाजी काही लोकांसाठी नुकसानकारक ठरू शकते. अशात हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं की, कोणत्या समस्या असल्यावर या पानांची भाजी खाऊ नये. ...

आशिया खंडातील सर्वांत मोठा 'हा' उपसासिंचन प्रकल्प ठरतोय शेतीसाठी वरदान; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Asia's largest lift irrigation project is proving to be a boon for agriculture; Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आशिया खंडातील सर्वांत मोठा 'हा' उपसासिंचन प्रकल्प ठरतोय शेतीसाठी वरदान; जाणून घ्या सविस्तर

कृष्णा नदीवरील टेंभू या आशिया खंडातील सर्वात मोठी उपसासिंचन योजनेचे पाच टप्पे पूर्णत्वास आले. सहाव्या टप्प्याचे काम सुरू आहे. ...

"मुंबईत दिसलास तर एन्काऊंटर करुन टाकू"; पोलीस असल्याचे भासवून लुटले ५० लाख, भुलेश्वरमधील घटना - Marathi News | Five arrested for robbing Rs 50 lakh by posing as police in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुंबईत दिसलास तर एन्काऊंटर करुन टाकू"; पोलीस असल्याचे भासवून लुटले ५० लाख, भुलेश्वरमधील घटना

मुंबई पोलीस असल्याचे भासवून ५० लाख रुपये लुटणाऱ्या पाच जणांना अटक लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी अटक केली. ...

वन नाइट स्टँडनंतर अभिनेत्री झाली प्रेग्नेंट, मग केलं अबॉर्शन, केला धक्कादायक खुलासा - Marathi News | Actress Kubra Sait got pregnant after one night stand, then had an abortion, expressed pain | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वन नाइट स्टँडनंतर अभिनेत्री झाली प्रेग्नेंट, मग केलं अबॉर्शन, केला धक्कादायक खुलासा

ओटीटीवर काम करून लोकप्रियता मिळवलेल्या या अभिनेत्रीने अलीकडेच वन नाईट स्टँडबद्दल सांगितले आणि म्हणाली की, त्यानंतर ती प्रेग्नेंट झाली होती. ...

Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले - Marathi News | Iran Israel War Putin, help us Khamenei remembered Russia after Israel dropped bombs, sent the Foreign Minister as an envoy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली

Iran Israel War : अमेरिकेने रविवारी इराणच्या अणु ठिकाणांवर हल्ले केले. यानंतर आता इराणने रशियाकडे मदत मागितली आहे. ...

ज्या टूथपेस्टचा रोज वापर करता, त्यात काय काय टाकलं जातं? तुम्हालाही नसेल माहीत... - Marathi News | What are the things used in toothpaste you should know | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :ज्या टूथपेस्टचा रोज वापर करता, त्यात काय काय टाकलं जातं? तुम्हालाही नसेल माहीत...

Knowledge Story: तुम्ही कधी विचार केलाय का की, टूथपेस्ट बनवण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तुम्हाला नसेल तर माहीत तर आता जाणून घ्या. ...

वयाच्या ५१ व्या वर्षी कोरिओग्राफर गीता कपूरचा बॉलिवूडमधून संन्यास, म्हणाली- "आता काम कमी मिळतं, त्यात..." - Marathi News | Choreographer Geeta Kapoor left Bollywood at the age of 51 kuch kuch hota hai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या ५१ व्या वर्षी कोरिओग्राफर गीता कपूरचा बॉलिवूडमधून संन्यास, म्हणाली- "आता काम कमी मिळतं, त्यात..."

गीता कपूरने बॉलिवूड सोडलं आहे. कोरिओग्राफर असलेल्या गीताच्या या निर्णयाने तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. काय आहे यामागील कारण ...

डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे! - Marathi News | Donald Trump himself took the axe to the US economy, now the key at Iran americas economy faces surging oil prices | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!

इस्रायलने अचानकपणे केलेल्या हल्ल्यानंतर तेलाच्या किमती सुमारे १०% वाढल्या आहेत...! ...

कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Know the water storage of major dams in Kolhapur and Satara districts in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा जाणून घ्या सविस्तर

दिवसभरात पंचगंगा नदीची पातळी एक फुटाने कमी झाली असून, अद्याप १९ बंधारे पाण्याखाली आहेत. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ३,१०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...