लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Fact Check: PM मोदींनी गणेश मूर्ती नाकारल्याचा दावा दिशाभूल करणारा; हा पाहा पूर्ण व्हिडीओ - Marathi News | Fact Check Claim of PM Modi rejecting Ganesha idol misleading Watch the full video here | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: PM मोदींनी गणेश मूर्ती नाकारल्याचा दावा दिशाभूल करणारा; हा पाहा पूर्ण व्हिडीओ

Fact Check: एका व्हिडीओत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेश मूर्ती नाकारल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, हा व्हिडीओ अपूर्ण व्हायरल केल्याचे समोर आले आहे. ...

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेसाठी झाले किती कोटी मंजूर - Marathi News | How many crores have been approved for Chief Minister Sustainable Agriculture Irrigation Scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेसाठी झाले किती कोटी मंजूर

सदर योजनेंतर्गत सन २०२३-२४ करिता आतापर्यंत रु. ३०० कोटी निधी आयुक्त (कृषि) यांना वितरीत करण्यात आला असून उर्वरित रु. ५० कोटी निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. ...

मार्च एंड शेतकऱ्यांच्या मुळावर; शेतमालाला कवडीमोल मिळतोय दर - Marathi News | March End at harmfull to Farmers; Agricultural products are fetching low prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मार्च एंड शेतकऱ्यांच्या मुळावर; शेतमालाला कवडीमोल मिळतोय दर

खुल्या बाजारात भाव पाडण्यात येत असून, शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर खरेदी विक्री बंद. ...

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दोन वाहनांचा अपघात; एकाचा मृत्यू, एकजण जखमी - Marathi News | Two vehicle accident on Pune Mumbai Expressway One dead one injured | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दोन वाहनांचा अपघात; एकाचा मृत्यू, एकजण जखमी

मुंबईहून पुण्याकडे जात असताना चालकाने हयगयीने टेम्पो चालवून समोरून जाणाऱ्या एका वाहनाला धडक दिली ...

पतधोरण समितीच्या बैठकीपूर्वी HDFC चा ग्राहकांना झटका, पुन्हा होमलोन महागणार - Marathi News | HDFC hits customers before monitery policy committee meeting home loan will be expensive again hike in interest rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पतधोरण समितीच्या बैठकीपूर्वी HDFC चा ग्राहकांना झटका, पुन्हा होमलोन महागणार

देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक एचडीएफसीनं आपल्या रेपो लिंक्ड होम लोनच्या व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर आता अतिरिक्त बोजा पडणार आहे. ...

पहिल्यांदाच दिसला राम चरणच्या लेकीचा गोंडस चेहरा, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल - Marathi News | South Superstar Ram Charan And Upasana Daughter Klin Kaara Face Reveal Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्यांदाच दिसला राम चरणच्या लेकीचा गोंडस चेहरा, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

हा व्हिडिओ पाहून चाहत्यांच्या आनंदाला पारावर उरलेला नाही. ...

पुणे - नाशिक महामार्गावर टेम्पोची दुचाकीला धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू - Marathi News | A tempo collides with a bike on the Pune-Nashik highway the bike rider dies | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे - नाशिक महामार्गावर टेम्पोची दुचाकीला धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू

टेम्पोचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला ...

दोनच वर्षात मोडलं पहिलं लग्न, नंतर बॉयफ्रेंडचं कॅन्सरने निधन; एकटीच जग फिरतेय 'ही' अभिनेत्री - Marathi News | The first marriage broke up within two years then the boyfriend died of cancer now actress is living alone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोनच वर्षात मोडलं पहिलं लग्न, नंतर बॉयफ्रेंडचं कॅन्सरने निधन; एकटीच जग फिरतेय 'ही' अभिनेत्री

अभिनेत्रीचा एक्स पती हिंदी सिनेमातील प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. ...

Video: "एकच ध्यास, जनतेचा विकास", मंडीमधील पहिल्या रोड शोमध्ये कंगना रणौतने लगावले नारे - Marathi News | BJP candidate from Mandi Himachal Pradesh actress Kangana Ranaut conducts a roadshow video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: "एकच ध्यास, जनतेचा विकास", मंडीमधील पहिल्या रोड शोमध्ये कंगना रणौतने लगावले नारे

कंगना रणौतने तिचा मतदारसंघ मंडीमध्ये पहिला रोड शो केला. त्यावेळी जनतेशी संवाद साधताना कंगनाने जोरदार नारे लगावले ...