लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

स्मार्ट प्रकल्पांतर्गत कांद्याची भुकटी करण्याचा प्रकल्प उभारणार - Marathi News | A project of onion powder will be set up under the smart project | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :स्मार्ट प्रकल्पांतर्गत कांद्याची भुकटी करण्याचा प्रकल्प उभारणार

निसर्गाचा लहरीपणा आणि दरातील चढ उतार यापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी स्मार्ट प्रकल्पांतर्गत कांद्याची भुकटी करण्याचा प्रकल्प शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत राबविण्यात येणार आहे. ...

राशिदभाई, ये दुख सहा ना जाये... वेदनेपल्याड निर्मळ आनंदाचा शोध थांबणे व्याकूळ करणारे! - Marathi News | Special Article on Demise of Veteran classical singer Ustad Rashid Khan | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राशिदभाई, ये दुख सहा ना जाये... वेदनेपल्याड निर्मळ आनंदाचा शोध थांबणे व्याकूळ करणारे!

एकाकीपणाच्या मुशीतून घडत गेलेले हे गाणे वेदनेपल्याड असलेल्या निर्मळ आनंदाचा शोध घेत असे... तो शोध थांबणे व्याकूळ करणारे आहे! ...

मते फोडण्यासाठी भाजप 'बी टीम' उभी करते! माणिकराव ठाकरे - Marathi News | bjp sets up b team to crack votes claims congress manikrao thackeray | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मते फोडण्यासाठी भाजप 'बी टीम' उभी करते! माणिकराव ठाकरे

'लोकमत'ला सदिच्छा भेट; अनेक विषयांवर भाष्य ...

पवार-ठाकरेंच्या तालमीत तयार झालेल्यांना हाताशी धरून कट; तो फोटो शेअर करत सुप्रिया सुळेंचा निशाणा - Marathi News | Supriya Sule targets eknath shinde and ajit pawar by sharing balasaheb thackeray sharad pawar photo | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवार-ठाकरेंच्या तालमीत तयार झालेल्यांना हाताशी धरून कट; तो फोटो शेअर करत सुप्रिया सुळेंचा निशाणा

विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालामुळे महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष आक्रमक झाले असून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जात आहे. ...

अग्रलेख: एकनाथ शिंदे अधिक बलवान! महायुतीच्या सरकारवर असलेली टांगती तलवार झाली दूर - Marathi News | Main Editorial on Eknath Shinde fraction recognized as real Shiv Sena by Rahul Narvekar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: एकनाथ शिंदे अधिक बलवान! महायुतीच्या सरकारवर असलेली टांगती तलवार झाली दूर

शिंदे यांची मांड अधिक पक्की झाली आहे. एक अग्निपरीक्षा त्यांनी पार केली. ...

अलिबागमध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकांची भाजप कार्यालयासमोर निदर्शने - Marathi News | shiv sainik of thackeray group protest in front of bjp office in alibaug | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबागमध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकांची भाजप कार्यालयासमोर निदर्शने

राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ...

वाढवण बंदराचा प्रस्ताव; कच्चा माल कोठून येणार? अणुप्रकल्प परिणामांचा अहवाल मागितला - Marathi News | Proposal for an Vadhvan port; Where will the raw materials come from? A report on nuclear project results was sought | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाढवण बंदराचा प्रस्ताव; कच्चा माल कोठून येणार? अणुप्रकल्प परिणामांचा अहवाल मागितला

‘सीआरझेड’ प्राधिकरणाने मागविली माहिती ...

मोदींची सभा; येणाऱ्या महिलांसाठी कलर कोड; सशक्तीकरण अभियानाला होणार प्रारंभ - Marathi News | Modi's meeting; Color code for incoming women; Empowerment campaign will be started | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मोदींची सभा; येणाऱ्या महिलांसाठी कलर कोड; सशक्तीकरण अभियानाला होणार प्रारंभ

महिलांच्या मदतीसाठी खास समन्वयक ...

विनापरवानगी रॅली काढून वाहतूक कोंडी करणाऱ्या केदारांवर गुन्हा दाखल - Marathi News | case has been registered against the sunil kedar who created a traffic jam by holding a rally without permission | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विनापरवानगी रॅली काढून वाहतूक कोंडी करणाऱ्या केदारांवर गुन्हा दाखल

जामीन रद्द करण्याचीही तयारी : समर्थकांवर कारवाई होणार. ...