लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शिक्षकांची दिवाळी गोड; वेतन, पेन्शन १ तारखेलाच जमा! - Marathi News | Teacher's Diwali Sweet Salary, pension deposited on the 1st day | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिक्षकांची दिवाळी गोड; वेतन, पेन्शन १ तारखेलाच जमा!

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने व अर्थ विभागाने १ तारखेलाच शिक्षकांचे वेतन व पेन्शन मिळावे यासाठी सुक्ष्म नियोजन केले होते. ...

जरांगे पाटलांची प्रतिमा रांगोळीतून साकारत मराठा आंदोलनाला दिला पाठिंबा - Marathi News | Sushma Deshmukh supported Jarange Patil's Maratha Reservation Andolan in a unique way by making a picture of his in rangoli | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जरांगे पाटलांची प्रतिमा रांगोळीतून साकारत मराठा आंदोलनाला दिला पाठिंबा

आंतरवाली सराटी येथे त्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीमार केल्यामुळे हे आंदोलन चर्चेत आले होते ...

'खिचडी 2' मध्ये भन्नाट ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला; यंदाच्या दिवाळीत फुटणार हास्याचे फटाके - Marathi News | Khichdi 2 Trailer OUT: Supriya Pathak, Rajeev Mehta and others tickle funny bones with laughable mission | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'खिचडी 2' मध्ये भन्नाट ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला; यंदाच्या दिवाळीत फुटणार हास्याचे फटाके

 'खिचडी 2' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे.  ...

गाडगे नगरात घरफाेडी, सोन्याचे दागिने लांबवले; पोलीस ठाण्यात गुन्हा - Marathi News | Unidentified thieves broke into a house in Akola and stole gold ornaments worth Rs 1 lakh | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गाडगे नगरात घरफाेडी, सोन्याचे दागिने लांबवले; पोलीस ठाण्यात गुन्हा

एकूण एक लाख २१ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. सकाळी त्यांची पत्नी उठल्यावर तिला घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणात जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...

तरुणांनो आरोग्य सांभाळा; तपासणी केली अन् झाले आजाराचे निदान, काहींवर सर्जरीचीही वेळ - Marathi News | Take care young people; Examination was done and the diagnosis of the disease was made, some even underwent surgery | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तरुणांनो आरोग्य सांभाळा; तपासणी केली अन् झाले आजाराचे निदान, काहींवर सर्जरीचीही वेळ

राज्यात आरोग्य विभागांतर्गत आयुष्मान भव: मोहिमेंतर्गत झाली तपासणी; कुणाला उच्चरक्तदाब, कुणाला मधुमेह, हर्निया, पोटाचे विकार ...

Akola: गाडगे नगरात घरफाेडी, सोन्याचे दागिने लांबवले - Marathi News | Akola: House ransacked in Gadge town, gold jewelery stolen | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola: गाडगे नगरात घरफाेडी, सोन्याचे दागिने लांबवले

Akola News: जुने शहरात गाडगे नगरात २८ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घर फोडून घरातील एक लाख २१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणात जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...

सुपरस्टार रजनीकांत यांचा डाय-हार्ड फॅन; उभारलं भव्यदिव्य मंदिर - Marathi News | Fan builds temple for Rajinikanth in Madurai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपरस्टार रजनीकांत यांचा डाय-हार्ड फॅन; उभारलं भव्यदिव्य मंदिर

एका डाय-हार्ड फॅनने रजनीकांत यांचं थेट मंदिरचं बांधलं आहे. सध्या या अनोख्या मंदिराची चांगलीच चर्चा आहे ...

प्रस्ताव आले ३५ हजार, विहिरी झाल्या अडीच हजार; मराठवाड्यात 'रोहयो'च्या कामांची गती मंदावली - Marathi News | 35 thousand proposals were received, 2.5 thousand wells were built; In Marathwada, the pace of 'mgnrega' works slowed down | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रस्ताव आले ३५ हजार, विहिरी झाल्या अडीच हजार; मराठवाड्यात 'रोहयो'च्या कामांची गती मंदावली

मराठवाड्यात येणारा उन्हाळा पाणीटंचाईचा असणार आहे. ...

उल्हासनगर महापालिकेवर अधिवासी यांचा मोर्चा; जलकुंभ उभारण्याच्या जागेवर केला दावा  - Marathi News | Residents march on Ulhasnagar Municipal Corporation A claim was made on the site of setting up the water tank | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेवर अधिवासी यांचा मोर्चा; जलकुंभ उभारण्याच्या जागेवर केला दावा 

महापालिका उभारत असलेल्या उंच जलकुंभाच्या जागेवर स्थानिक अधिवासी नागरिकांनी दावा सांगून मंगळवारी महापालिकेवर शेकडोच्या संख्येत मोर्चा काढला. ...