याची माहिती मिळताच पोलिसांनी सदर ठिकाणी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र अडाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन्ही आरोपींना नोटीस देण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याचे अन्य अधिकाऱ्याने नमूद केले. ...
निकेश व प्रकाशचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. त्यांना पडोळे इस्पितळात नेण्यात आले. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. तर उमेशला मेडिकलमध्ये नेले असता त्याचा तेथे मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणात चालक प्रकाशविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...