लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी; ब्रेक दर्शनमुळे रांगेत ताटकळण्याचा त्रास संपणार; संस्थानकडून नवीन नियम लागू - Marathi News | Darshan break system for VIP devotees who bring recommendation letters to Shirdi Saibaba Sansthan big decision | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईभक्तांसाठी आनंदाची बातमी; ब्रेक दर्शनमुळे रांगेत ताटकळण्याचा त्रास संपणार; संस्थानकडून नवीन नियम लागू

Shirdi Sai Baba VIP Darshan Timings: शिर्डीत शिफारस पत्र आणणाऱ्या व्हिआयपी साईबाबा संस्थानने भाविकांसाठी दर्शन ब्रेक व्यवस्था सुरु केली आहे. ...

पावसाळ्यात पोल्ट्री फार्म सांभाळा, अतिसार हलक्यात घेऊ नका, कोंबड्यांची अशी घ्या काळजी?  - Marathi News | Latest News Manage poultry farms during monsoon, How to treat diarrhea in chickens | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसाळ्यात पोल्ट्री फार्म सांभाळा, अतिसार हलक्यात घेऊ नका, कोंबड्यांची अशी घ्या काळजी? 

Diarrhea in Poultry Farm : कुक्कुटपालन (Poultry Farm) तज्ञ सांगतात की अतिसार कधीही हलक्यात घेऊ नये. तो अनेक प्रकारचा असतो. ...

"इतकं वाईट वाटलं की...", परभणीतल्या नाट्यगृहांची दुरावस्था पाहून संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट, व्यक्त केली नाराजी - Marathi News | marathi actor sankarshan karahade post expressing displeasure after seeing the dilapidated condition of the theatre in parbhani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"इतकं वाईट वाटलं की...", परभणीतल्या नाट्यगृहांची दुरावस्था पाहून संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट, व्यक्त केली नाराजी

"इतकं वाईट वाटलं की...", परभणीतल्या  नाट्यगृहाची दूरावस्था पाहून संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट, म्हणाला... ...

एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी - Marathi News | The bride and her mother were in a relationship with the same lover, the victim's husband got involved in an immoral relationship. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी

Telangana Crime News: तेलंगाणामधील कुरनूल येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नात्यांमधील फसवणुकीमधून घडलेल्या या गंभीर गुन्ह्यामध्ये एका नवविवाहित महिलेला तिच्या पतीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आले आहे. ...

Arvind Kejriwal: गुजरातची जनता भाजपला कंटाळली, विसावदर मतदारसंघ जिंकल्यानंतर केजरीवाल यांची पोस्ट! - Marathi News | Arvind Kejriwal on Visavadar Assembly constituency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातची जनता भाजपला कंटाळली, विसावदर मतदारसंघ जिंकल्यानंतर केजरीवाल यांची पोस्ट!

Arvind Kejriwal News: आम आदमी पक्षाचे उमेदवार गोपाल इटालिया यांनी जुनागढ जिल्ह्यातील विसावदर मतदारसंघातून विजय मिळवला. ...

"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या... - Marathi News | "My daughter was a pilot in Air India earlier...", Alka Kubal said on Ahmedabad plane crash... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...

अलका कुबल यांची लेक ईशानी वैमानिक आहे. २०१५ मध्येच तिला वैमानिकाचं लाईफटाईम लायसन्स मिळालं. ...

अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार  - Marathi News | Pakistan scared by US attack on Iran; Shahbaz Sharif calls emergency meeting, Munir will also be present | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचा इराणवर हल्ला, पाकिस्तान घाबरला; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक

इराणवर इस्रायल आणि त्यानंतर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांमुळे शेजारील पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

'मिस्टर ट्रम्प, तुम्ही हे युद्ध सुरू केले, पण आम्ही संपवू...', इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी - Marathi News | Israel-Iran War: 'Mr. Trump, you started this war, but we will finish it...', direct threat from the Iranian military | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'मिस्टर ट्रम्प, तुम्ही हे युद्ध सुरू केले, पण आम्ही संपवू...', इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी

Israel-Iran War: इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेच्या एन्ट्रीने युद्धाची तीव्रता वाढली आहे. ...

आषाढी वारीमध्ये पंढरपुरातील 'हे' कुटुंब चुरमुरे विक्रीतून करते कोटींची उलाढाल; वाचा सविस्तर - Marathi News | 'This' family from Pandharpur makes a turnover of crores by selling churmure during Ashadhi Wari; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आषाढी वारीमध्ये पंढरपुरातील 'हे' कुटुंब चुरमुरे विक्रीतून करते कोटींची उलाढाल; वाचा सविस्तर

आषाढी यात्रा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पंढरपूरमधील व्यापाऱ्यांची आषाढी वारीमध्ये लागणारे प्रासादिक साहित्य बनविण्यासाठी धावाधाव सुरू आहे. ...