लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ना बेसन -ना सोडा; ताज्या कोथिंबीरीची करा खमंग कोथिंबीर वडी, आतून मऊ बाहेरुन कुरकुरीत - Marathi News | Maharashtrian Kothimbir Vadi : Kothimbir Vadi Recipe Step By Step Recipe How to Make Kothimbir Vadi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ना बेसन -ना सोडा; ताज्या कोथिंबीरीची करा खमंग कोथिंबीर वडी, आतून मऊ बाहेरुन कुरकुरीत

Maharashtrian Kothimbir Vadi (Kothimbir Vadi Kashi kartat) : लहान मुलांनी कोथिंबीर खावी यासाठी तुम्ही ही सोपी आयडिया करू शकता. ...

महाविकास आघाडी असो वा महायुती... जागावाटप आणि ‘तू तू-मैं मैं’ची रस्सीखेच! - Marathi News | Editorial Article on Mahavikas Aghadi and mahayuti and distribution of seats for Lok Sabha Elections 2024 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महाविकास आघाडी असो वा महायुती... जागावाटप आणि ‘तू तू-मैं मैं’ची रस्सीखेच!

भाजप आणि मित्रपक्षांमध्ये सारे ‘आलबेल’ आहे, असे अजिबातच नाही. युती असो वा आघाडी; जागावाटप ना ‘यांना’ सोपे असेल, ना ‘त्यांना’! ...

तरूणपणीच म्हातारपण आणतात या सवयी, आजारांचं घर बनतं शरीर - Marathi News | Anti ageing tips : These four habits stops you to live longer and healthy life effects on young age | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :तरूणपणीच म्हातारपण आणतात या सवयी, आजारांचं घर बनतं शरीर

Anti ageing tips : लोक कमी वयातच वृद्ध दिसू लागतात. अनेक गंभीर आजारांचे शिकार होऊन आपला जीवही गमावतात. त्यामुळे तुम्हीही तुमच्या या सवयी सोडून चांगलं जगण्याचा विचार करा. ...

भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात कंजुषी का? सरकार बचतीला प्रोत्साहन देताना का दिसत नाही? - Marathi News | Why stingy in provident fund interest rates? Why doesn't the government seem to encourage savings? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात कंजुषी का? सरकार बचतीला प्रोत्साहन देताना का दिसत नाही?

१९८७ ते जानेवारी, २००० पर्यंत ‘पीपीएफ’वर १२ टक्के दराने व्याज मिळत असे, आता ते का शक्य नाही? ...

Job Hiring: Infosys यावेळीही कॅम्पस हायरिंग करणार नाही, TCS नं पुढील वर्षासाठी सुरू केली प्रक्रिया - Marathi News | Infosys will not do campus hiring this year TCS has started the process for next year job hiring | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Infosys यावेळीही कॅम्पस हायरिंग करणार नाही, TCS नं पुढील वर्षासाठी सुरू केली प्रक्रिया

सलग दुसऱ्या तिमाहीत इन्फोसिसनं कॅम्पस हायरिंग न करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी 73 बस गाड्या, नाशिकमध्ये प्रवाशांचे हाल - Marathi News | 73 buses for PM narendra modi event in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी 73 बस गाड्या, नाशिकमध्ये प्रवाशांचे हाल

युवा महोत्सवाचे पथक, वारकरी पथक, नाशिक महापालिकेचे लेझीम पथक अशा विविध कारणांसाठी 73 बसेस घेण्यात आल्यामुळे प्रवासी सेवेवर त्याचा परिणाम झाला आहे. ...

पहाटे पावणे सहाच्या ठोक्याला माँसाहेब जिजाऊंची वंशजांकडून महापूजा - Marathi News | Mahapuja by the descendants of Rajmata Jijau in the morning | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पहाटे पावणे सहाच्या ठोक्याला माँसाहेब जिजाऊंची वंशजांकडून महापूजा

स्थानिक नगर परिषदेच्या वतीने अध्यक्ष सतीश तायडे यांनी सपत्नीक महापूजा केली. ...

Weather:अवकाळी पावसानंतर कसे राहणार राज्याचे हवामान? - Marathi News | Weather: How will the weather of the Maharashtra be after untimely rains? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather:अवकाळी पावसानंतर कसे राहणार राज्याचे हवामान?

तुमच्या भागात आज सकाळी कसे होते तापमान ? ...

येमेनमधील हुथी बंडखोरांवर अमेरिका-ब्रिटनचा मोठा हवाई हल्ला! पश्चिम आशियात तणाव वाढण्याची शक्यता - Marathi News | US-Britain air attack on Houthi rebels in Yemen Tensions likely to escalate in West Asia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :येमेनमधील हुथी बंडखोरांवर अमेरिका-ब्रिटनचा मोठा हवाई हल्ला! पश्चिम आशियात तणाव वाढण्याची शक्यता

रशिया-युक्रेन आणि इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धानंतर जगात दुसऱ्या महायुद्धाची चर्चा सुरू झाली आहे. ...