लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

स्वप्नील जोशीच्या 'प्रेयसी'ला पाहिलीत का? व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल - Marathi News | marathi actor swapnil joshi share cute video with daughter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वप्नील जोशीच्या 'प्रेयसी'ला पाहिलीत का? व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

Swapnil Joshi: स्वप्नील जोशीची ही प्रेयसी नेमकी कोण आहे? हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ...

चर्चेला अमराठा नेता का पाठवता?; चंद्रकांत पाटलांनी राजीनामा द्यावा, कोल्हापुरातील मराठा समाजाची मागणी - Marathi News | Minister Chandrakant Patil should resign from the post of chairman of the state level sub-committee on Maratha reservation, Demand of Maratha community in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चर्चेला अमराठा नेता का पाठवता?; चंद्रकांत पाटलांनी राजीनामा द्यावा, कोल्हापुरातील मराठा समाजाची मागणी

तत्काळ विशेष अधिवेशन बोलवा, लोकप्रतिनिधींचे सार्वजनिक कार्यक्रम उधळू  ...

Ashish Shelar : "मुंबईकरांचा उबाठावरचा विश्वास ठरला खोटा, पालिकेचे कारभारी मोजत बसले कटकमिशनच्या नोटा" - Marathi News | BJP Ashish Shelar Slams shivsena uddhav balasaheb thackeray Over BMC Mumbai issues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुंबईकरांचा उबाठावरचा विश्वास ठरला खोटा, पालिकेचे कारभारी मोजत बसले कटकमिशनच्या नोटा"

BJP Ashish Shelar Slams shivsena uddhav balasaheb thackeray : भाजपाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. गेल्या पंचवीस वर्षे सत्ता असलेल्या उबाठाने यासाठी काय केले? असा सवाल विचारला आहे. ...

World Savings Day 2023: आज Thrift Day पासून सुरू करा 'ही' ४ कामं; जाणून घ्या याचा इतिहास, महत्त्व - Marathi News | World Savings Day 2023 Start today from Thrift Day these 4 tasks Know its history importance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आज Thrift Day पासून सुरू करा 'ही' ४ कामं; जाणून घ्या याचा इतिहास, महत्त्व

३० ऑक्टोबर जगभरात World Savings Day किंवा World Thrift Day म्हणून साजरा केला जातो. ...

आमदार सोळंकेंविरोधात माजलगावात संताप; घरानंतर नगर परिषद कार्यालयात जाळपोळ - Marathi News | Anger in Majalgaon against NCP MLA Solanke; fire educational, co-operative societies, municipality office | Latest beed News at Lokmat.com

बीड :आमदार सोळंकेंविरोधात माजलगावात संताप; घरानंतर नगर परिषद कार्यालयात जाळपोळ

आमदार प्रकाश सोळंके यांच्या एका कथीत ऑडीओ क्लीपनंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. ...

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर धामणगावात राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी! आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकणार - Marathi News | Entry ban for political leaders in Dhamangaon on the issue of Maratha reservation! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर धामणगावात राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी! आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकणार

वरवट बकाल (बुलढाणा) : मराठा आरक्षणासाठी संग्रामपूर तालुक्यातील धामणगाव गोतमारे या गावात सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे, ... ...

सत्यमेव जयते... सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सुप्रिया सुळेंचा अध्यक्षांवर निशाणा - Marathi News | Satyamev Jayate... Supriya Sule targets the President rahul narvekar after the Supreme Court directive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्यमेव जयते... सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सुप्रिया सुळेंचा अध्यक्षांवर निशाणा

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दोन दिवसांपूर्वी दिल्लीत गेले होते. त्यांनी आज सुधारित वेळापत्रक दिले. ...

मिळकतकरात ४० टक्के सवलतीचा अर्ज भरण्याची मुदत २० डिसेंबर पर्यंत वाढवा - Marathi News | Extend the deadline for filing the application for 40 percent exemption in income tax till December 20 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मिळकतकरात ४० टक्के सवलतीचा अर्ज भरण्याची मुदत २० डिसेंबर पर्यंत वाढवा

पुणे महापालिकेकडून केवळ निवासी मिळकतींना स्वःवापराकरिता देण्यात येणारी ४० टक्के सवलत कायम करण्यात आली आहे ...

मलबार हिल जलाशयाची पुनर्बांधणी वादाच्या भोवऱ्यात, पर्यावरणतज्ज्ञांचे महापालिका आयुक्तांना पत्र - Marathi News | Malabar Hill Reservoir reconstruction under controversy, environmentalist's letter to Municipal Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मलबार हिल जलाशयाची पुनर्बांधणी वादाच्या भोवऱ्यात, पर्यावरणतज्ज्ञांचे महापालिका आयुक्तांना पत्र

नागरिकांचा विरोध कायम ...