लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अवघ्या १० महिन्यात रेल्वे विभागीय व्यवस्थापकांचे स्थानांतरण, उलटसुलट चर्चा - Marathi News | Transfer of Railway Divisional Managers in just 10 months nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अवघ्या १० महिन्यात रेल्वे विभागीय व्यवस्थापकांचे स्थानांतरण, उलटसुलट चर्चा

नवीन डीआरएम म्हणून मनीष अग्रवाल सांभाळणार जबाबदारी ...

प्रवाशाच्या कानात वेदना, नागपुरात उतरले विमान; रुग्ण कर्करोगाने पीडित - Marathi News | Pain in passenger's ears, plane landed in Nagpur; Patient suffering from cancer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रवाशाच्या कानात वेदना, नागपुरात उतरले विमान; रुग्ण कर्करोगाने पीडित

आता विमान प्रवासाची परवानगी नाही ...

अंदुरे आणि कळसकर आमच्या बरोबर होते हे सीबीआय, जिल्हा न्यायालयाला कळविले होते का? - Marathi News | Was the CBI, District Court informed that Andure and Kalaskar were with us? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अंदुरे आणि कळसकर आमच्या बरोबर होते हे सीबीआय, जिल्हा न्यायालयाला कळविले होते का?

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाल्याच्या दिवशी रक्षाबंधन असल्याने भाऊ सचिन अंदुरे आणि ... ...

रब्बी हंगामात ज्वारी पेरणीत घट, दरही कमीच - Marathi News | Latest news Decline in sorghum sowing in Rabi season, prices are also low | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मका पेरणी सरासरी सव्वाशे टक्के क्षेत्रावर, ज्वारी पेरणीत घट

यंदा पाऊस कमी पडल्याने व परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने ज्वारीच्या पेरणीने सरासरीही गाठली नाही. ...

मोदी सरकारच्या काळात देशातील कोट्यवधी लोक गरिबीतून बाहेर; NITI आयोगाचा दावा - Marathi News | In the last 9 years, 25 crore people in the country came out of poverty; A claim in the NITI Aayog report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारच्या काळात देशातील कोट्यवधी लोक गरिबीतून बाहेर; NITI आयोगाचा दावा

2005-06 मध्ये गरिबीची पातळी 55.34% होती, जी 2022-23 मध्ये 11.28% पर्यंत खाली आली. ...

सालपे घाटात चाळीस फूट दरीत कोसळलेला टेम्पो; जखमी चालकास पोलीसांच्या कार्यतत्परतेने दिले जीवदान - Marathi News | Tempo dtiver fell into forty-foot ravine at Salpe Ghat; The injured driver was saved by the rescued by police | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सालपे घाटात चाळीस फूट दरीत कोसळलेला टेम्पो; जखमी चालकास पोलीसांच्या कार्यतत्परतेने दिले जीवदान

आपल्याला कोणी तरी बाहेर काढावे म्हणून जिवाच्या आकांताने त्या अंधारात ओरडत होता. रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहन धारकाने याची माहीती लोणंद  पोलीसांना देताच लोणंद पोलीसांची टीम घटनास्थळी दाखल झाली. ...

भाजपाच्या रामभक्तीविरोधात इंडियाची 'शिव-शक्ती’ २२ तारखेसाठी आखली अशी रणनीती  - Marathi News | Ram Mandir: INDIA's 'Shiva-Shakti' strategy planned for 22nd against BJP's Rambhakti | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या रामभक्तीविरोधात इंडियाची 'शिव-शक्ती’ २२ तारखेसाठी आखली अशी रणनीती 

Ram Mandir: राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमंत्रणांमुळे विरोधी पक्षांमधील नेत्यांची कोंडी झालेली आहे. या  सोहळ्याला जावं की न जावं, यावरून अनेक नेते द्विधा मनस्थितीत आहेत. या सोहळ्याचा भाजपाला राजकीय लाभ मिळेल, असा दावा केला जात आहेत. ...

मोदींना पंतप्रधान बनवून तुम्हाला काय मिळणार? याचे आधी उत्तर द्या - सुप्रिया सुळे - Marathi News | what will you gain by making narendra modi pm answer this first supriya sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोदींना पंतप्रधान बनवून तुम्हाला काय मिळणार? याचे आधी उत्तर द्या - सुप्रिया सुळे

भाजपच्या ३८ खासदारांपैकी एकानेही शेतक-यांच्या, व्यापा-यांच्या समस्या, कांदा, दुध दर अथवा सामान्यांच्या अधिकारांबाबत आवाज उठवला का? ...

पोट सुटलंय-खाण्यावर कंट्रोलही नाही? घ्या साधा-सोपा डाएट प्लॅन; १५ दिवसांत वजन होईल कमी - Marathi News | Weight Loss Diet Plan : Best Diet Plan For Weight Loss Given By Dietitian | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट सुटलंय-खाण्यावर कंट्रोलही नाही? घ्या साधा-सोपा डाएट प्लॅन; १५ दिवसांत वजन होईल कमी

Weight Loss Diet Plan (Vajan Kami Karnysasathi Kay khayche) : हिवाळ्याच्या दिवसांत पदार्थांचाआहारात समावेश करून वजन कंट्रोलमध्ये ठेवू शकता. ...