लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कोल्हापूर-अहमदाबाद एक्स्प्रेससाठी सांगलीला ३३५ तिकिटांचा कोटा; प्रवाशांना दिलासा - Marathi News | Quota of 335 tickets to Sangli for Kolhapur-Ahmedabad Express; Comfort for passengers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोल्हापूर-अहमदाबाद एक्स्प्रेससाठी सांगलीला ३३५ तिकिटांचा कोटा; प्रवाशांना दिलासा

परतीच्या प्रवासातही जादा तिकिटे ...

छत्रपती संभाजीनगर, नांदेडसह या जिल्ह्यांना आज वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता, काय आहे हवामानाचा अंदाज? - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar, Nanded along with rain likely to rain today, what is the weather forecast? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :छत्रपती संभाजीनगर, नांदेडसह या जिल्ह्यांना आज वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता, काय आहे हवामानाचा अंदाज?

कमी दाबाची रेषा उत्तर तमिळनाडू ते कर्नाटक, मराठवाड्यावरून जात आहे. त्यामुळे पुढील ४८ तासांमध्ये... ...

महायुतीत ठाणे, कल्याणच्या जागेवर आला नवा द्विस्ट, मुंबई, कोकणच्या जागा एकमेकांमध्ये गुंतल्याने तिढा - Marathi News | Thane, Kalyan seats in Mahayuti, new split, Mumbai, Konkan seats are torn apart | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीत ठाणे, कल्याणच्या जागेवर आला नवा द्विस्ट, मुंबई, कोकणच्या जागा एकमेकांमध्ये गुंतल्याने तिढा

Maharashtra Lok sabha Election 2024: महायुतीत गुंता वाढत चालला आहे. मुंबई आणि कोकणातील जागा ठरवताना भाजप आणि शिंदेसेनेत कमालीचा तणाव असल्याचे चित्र आहे. ठाणे, कल्याणच्या जागेबाबत आता नवा द्विस्ट आला आहे. ...

ठाणे जिल्ह्यातील शिक्षकांची शैक्षणिक सहल, पुणे जि. प.च्या वाबळेवाडी शाळेला भेट - Marathi News | Educational trip of teachers from Thane district, Pune district. Visit to Wablewadi School of W | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील शिक्षकांची शैक्षणिक सहल, पुणे जि. प.च्या वाबळेवाडी शाळेला भेट

जिल्ह्यातील शिक्षकांची शैक्षणिक सहल, पुणे जि. प.च्या वाबळेवाडी शाळेला भेट ...

शिक्षिकेच्या नावे बनावट इन्स्टाग्राम खाते तयार करून बदनामी; राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद - Marathi News | A complaint has been filed in the Rajarampuri police station for defamation by creating a fake Instagram account in the name of the teacher | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिक्षिकेच्या नावे बनावट इन्स्टाग्राम खाते तयार करून बदनामी; राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद

अज्ञातावर गुन्हा, बनावट खाती तयार करणाऱ्या संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरू ...

माधुरीचे पती डॉ. श्रीराम नेने फिट राहण्यासाठी काय खातात? नाश्ता, जेवणाचं साधं रूटीन-पाहा - Marathi News | Dr Shriram Nene Fitness Secret : Madhuri Dixit Husband Dr Shriram Nene Diet What I Eat In a Day To Stay Fit | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :माधुरीचे पती डॉ. श्रीराम नेने फिट राहण्यासाठी काय खातात? नाश्ता, जेवणाचं साधं रूटीन-पाहा

Dr Shriram Nene Fitness Secret : मॉर्निंग स्नॅक्समध्ये व्हे प्रोटीनचा शेक असतो. लॅक्टोस कमी होते. ज्यामुळे ओव्हरऑल प्रोटीन इंटेक वाढवण्यास मदत होते. ...

पूर्व विदर्भात होणार काट्याच्या लढती, सरळ सामना तरीही... - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Eastern Vidarbha will have a thorny fight, even if it is a straight match... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पूर्व विदर्भात होणार काट्याच्या लढती, सरळ सामना तरीही...

Maharashtra Lok Sabha Election 2024: पूर्व विदर्भातील पाचही मतदारसंघांत लढतीचे चित्र शनिवारी स्पष्ट झाले. बसपचा व वंचितच्या एंट्रीमुळे लढती रंजक झाल्या असल्या तरी बहुतेक ठिकाणी महायुती व महाविकास आघाडीमध्येच सरळ लढत होत आहे. ...

'स्मार्ट कामांची' सोमवारी उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांकडून केली जाणार पाहणी - Marathi News | 'Smart works' will be inspected by High Court judges on Monday | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'स्मार्ट कामांची' सोमवारी उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांकडून केली जाणार पाहणी

पणजीतील या कामांमुळे होणारी धुळ प्रदुषण रोखण्यात प्रशासनाला अपयश आले आहे ...

मुंबई क्रिकेट असोसिएशननं स्पष्ट केली भूमिका; 'त्या' वृत्तावर जाहीर केलं अधिकृत स्टेटमेंट - Marathi News | MCA officials have quashed speculative reports of deploying additional police force to keep a check on spectators heckling Hardik Pandya at MI's first home on Monday. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई क्रिकेट असोसिएशननं स्पष्ट केली भूमिका; 'त्या' वृत्तावर जाहीर केलं अधिकृत स्टेटमेंट

मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya) कर्णधार केल्यानंतर चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. ...