लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पालखेड धरण व डावा कालव्यातून बिगर सिंचन आवर्तन, एसारपीएफची तुकडीही तैनात  - Marathi News | Latest News Non-irrigation diversion from Palkhed Dam and Left Canal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पालखेड धरण व डावा कालव्यातून बिगर सिंचन आवर्तन, एसारपीएफची तुकडीही तैनात 

दिंडोरी, निफाड व येवला तालुक्यातील गावांना पालखेड डाव्या कालव्याचे बिगर सिंचन आवर्तन सोडण्यात आलेले आहे.  ...

हॉटेल्स क्षेत्राला इंडस्ट्रीजचा दर्जा, पण सोईसुविधा केव्हा? - तेजिंदरसिंग रेणू - Marathi News | The hotels sector has the status of industries, but when is the comfort? - Tejinder Singh Renu | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हॉटेल्स क्षेत्राला इंडस्ट्रीजचा दर्जा, पण सोईसुविधा केव्हा? - तेजिंदरसिंग रेणू

हॉटेल्स क्षेत्राला बूस्ट मिळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने पर्यटन धोरण जाहीर करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्यातील विविध हॉटेल्स असाेसिएशन्सनी राज्य सरकारकडे आहे ...

उमेदवारीबाबत छगन भुजबळांना कोणी शब्द दिला?; मंत्री गिरीश महाजनही अनभिज्ञ - Marathi News | Loksabha Election 2024: Who gave word to Chhagan Bhujbal regarding candidature?; BJP Minister Girish Mahajan is also unaware | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उमेदवारीबाबत छगन भुजबळांना कोणी शब्द दिला?; मंत्री गिरीश महाजनही अनभिज्ञ

पार्लमेंटरी बोर्डात ठरेल तेच अंतिम, भुजबळांच्या विधानावर महाजनांचं उत्तर ...

wheat Market : राज्यात केवळ 534 क्विंटल गव्हाची आवक, क्विंटलमागे मिळाला इतका दर  - Marathi News | latest News today Only 534 quintals of wheat inflow in state, see market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :wheat Market : राज्यात केवळ 534 क्विंटल गव्हाची आवक, क्विंटलमागे मिळाला इतका दर 

आज गव्हाची केवळ दोन बाजार समित्यांमध्ये आवक झाली असून एकूण 534 क्विंटल आवक झाली. ...

पैसे तयार ठेवा; एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात येतोय रु. 4000 कोटींचा IPO, पाहा डिटेल्स... - Marathi News | Bharti Hexacom IPO : Rs. 4000 crore IPO coming in first week of April, see details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसे तयार ठेवा; एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात येतोय रु. 4000 कोटींचा IPO, पाहा डिटेल्स...

Bharti Hexacom IPO : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. ...

जैनाचार्य हंसरत्न सूरि महाराजांच्या शतकी उपवासाचा पारणोत्सव सोहळा संपन्न - Marathi News | Jain Acharya Shri Hansratna Suriji's 100th Masakshaman Parna at NSCI Dome, big milestone in Jain History | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जैनाचार्य हंसरत्न सूरि महाराजांच्या शतकी उपवासाचा पारणोत्सव सोहळा संपन्न

एनएससीआय डोममध्ये पार पडला पारणोत्सवाचा सोहळा, या कार्यक्रमाला मुंबईसह परदेशातूनही भाविकांनी हजेरी लावली होती. ...

संतोष कुमार झा कोकण रेल्वेचे नवे व्यवस्थापकीय संचालक - Marathi News | Santosh Kumar Jha is the new Managing Director of Konkan Railway | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :संतोष कुमार झा कोकण रेल्वेचे नवे व्यवस्थापकीय संचालक

यापूर्वी त्यांनी रेल्वेच्या प्रमुख विभागांमध्ये ऑपरेशन्सचे प्रमुख पदही भूषविले आहे, ...

अकोला जिल्ह्यात ईस्टर संडे हर्षोल्हासात साजरा - Marathi News | Easter Sunday is celebrated with joy in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात ईस्टर संडे हर्षोल्हासात साजरा

गेल्या चाळीस दिवसांपासून ख्रिश्चन धर्मीयांचा पवित्र लेन्थ महिना सुरू होता. ...

पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांचा ‘गोल्डमन’ला दणका; काळ्या काचांप्रकरणी धडाकेबाज कारवाई - Marathi News | Pimpri Chinchwad traffic police hit Goldman Bold action in case of black glasses | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांचा ‘गोल्डमन’ला दणका; काळ्या काचांप्रकरणी धडाकेबाज कारवाई

वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे ...