लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

EV वाहनांबाबत मोठी घोषणा, मोदी सरकार देणार रु. 50000 पर्यंतची मदत, जाणून घ्या माहिती - Marathi News | EMPS 2024: Big announcement on EV vehicles, Modi govt to give up to 50000, see details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :EV वाहनांबाबत मोठी घोषणा, मोदी सरकार देणार रु. 50000 पर्यंतची मदत, जाणून घ्या माहिती

EMPS 2024: ही योजना उद्या, म्हणजेच 1 एप्रिल 2024 पासून सुरू होईल. ...

गावात आलिशान घरे बांधण्यासाठी बनले ठग, कोट्यवधीची फसवणूक; दोघांना अटक - Marathi News | 2 people from Rajasthan cheated traders | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गावात आलिशान घरे बांधण्यासाठी बनले ठग, कोट्यवधीची फसवणूक; दोघांना अटक

अंगडिया बनून मुंबईतील व्यावसायिकांची कोट्यवधींना फसवणूक ...

शेअर्समध्ये गुंतवणुकीवर दुप्पट फायद्याचे आमिष अन् वर्गमित्रानेच गंडवले - Marathi News | Classmate cheated due to Doubly profit on investment in shares | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेअर्समध्ये गुंतवणुकीवर दुप्पट फायद्याचे आमिष अन् वर्गमित्रानेच गंडवले

यतीन गुडका याने सुरुवातीला सहा महिने कालावधीची गुंतवणूक योजना सांगत २५ लाख रुपये गुंतवणूक केल्यास त्यात दुप्पट फायदा मिळवून देण्याचे आश्वासन देत फसवणूक केली आहे. ...

मालाडमध्ये एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेवर जीवघेणा हल्ला - Marathi News | Fatal attack on teacher due to one-sided love in Malad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मालाडमध्ये एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेवर जीवघेणा हल्ला

मुलगी जीव वाचविण्यासाठी धडपड करत होती. एकतर्फी प्रेमातून आरोपीने हा हल्ला चढविला. ...

अद्भुत, अद्वितीय! David Warner चा फटका अन् मथिशा पथिरानाची हवेत झेप, MS Dhoni स्तब्ध, Video  - Marathi News | IPL 2024 Delhi Capitals vs Chennai Super Kings Live Updates - FLYING MATHEESHA PATHIRANA, he sends David ( 52) Warner back to the shed with an absolute blinder, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अद्भुत, अद्वितीय! David Warner चा फटका अन् मथिशा पथिरानाची हवेत झेप, MS Dhoni स्तब्ध, Video 

पृथ्वी शॉ याने संधीचे सोनं करताना आज डेव्हिड वॉर्नरसह चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांना चांगला चोप दिला. ...

यंदा रेडिरेकनर दरात बदल नाही; दोन वर्षांपासून दर स्थिर - Marathi News | There is no change in the Ready Reckoner Rate this year; Rate stable for two years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यंदा रेडिरेकनर दरात बदल नाही; दोन वर्षांपासून दर स्थिर

या आदेशामुळे ग्राहकांना प्रॉपर्टी खरेदी-विक्री करताना गेल्यावर्षीच्या रेडिरेकनर दरानुसार मुद्रांक शुल्क भरावे लागतील. ...

उल्हासनगर महापालिकेच्या ठेकेदारावर आयकर विभागाच्या धाडी - Marathi News | Income tax department raids the contractor of Ulhasnagar Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेच्या ठेकेदारावर आयकर विभागाच्या धाडी

शहरातील मूलभूत सुखसुविधेसाठी १५८ विकास कामासाठी ४२ कोटीच्या निधीतून निविदा काढली. ...

‘एड्स’ नियंत्रण राबविणारे कर्मचारी कायम सेवेपासून वंचित - Marathi News | Aids control personnel deprived of service forever | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘एड्स’ नियंत्रण राबविणारे कर्मचारी कायम सेवेपासून वंचित

२३ वर्षांच्या सेवेनंतरही राष्ट्रीय आरोग्य अभियनांचा कायम करण्याच्या अधिसूचनेतून डावलले ...

मराठमोळ्या केदार जाधवने घेतली फडणवीसांची भेट; राजकीय एंट्रीबाबत चर्चांना उधाण - Marathi News | Cricketer Kedar Jadhav met bjp leader devendra Fadnavis Will he enter politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठमोळ्या केदार जाधवने घेतली फडणवीसांची भेट; राजकीय एंट्रीबाबत चर्चांना उधाण

Devendra Fadnavis: केदार जाधवने देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने तो राजकीय क्षेत्रातही एंट्री करणार का, याबाबत तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत. ...