लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दिल्लीत चार मजली इमारतीमध्ये अग्नितांडव, घरात होरपळून पाच जणांचा मृत्यू  - Marathi News | Fire broke out in a four-storey building in Delhi, five people died after escaping from the house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत चार मजली इमारतीमध्ये अग्नितांडव, घरात होरपळून पाच जणांचा मृत्यू 

Fire In Delhi: पश्चिम दिल्लीमधील पीतमपुरा परिसरात गुरुवारी रात्री एका चार मजली इमारतीला भीषण आग लागली. या आगीमध्ये एकाच कुटुंबातील सात सदस्य अडकले. त्यापैकी पाच जणांचा या भीषण आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.  ...

Nagpur: कथित पोलीस अधिकाऱ्याकडून मित्राला ऑफर, लाखोंचे फर्निचर कवडीमोल भावात, छोट्याशा चुकीमुळे डाव फसला - Marathi News | Nagpur: Alleged police officer offers friend furniture worth lakhs at bargain price, small mistake foils plan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कथित पोलीस अधिकाऱ्याकडून मित्राला ऑफर, लाखोंचे फर्निचर कवडीमोल भावात, छोट्याशा चुकीमुळे डाव फसला

Nagpur News: उच्चपदस्थ मित्राच्या घरातील चांगल्या स्थितीतील लाखोंचे फर्निचर अगदीच कवडीमोल किंमतीत मिळेल, तुला पाहिजे असेल तर बघ, अशी ऑफर एका पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने सायबर गुन्हेगाराने दिली. ...

MPSC: एमपीएससीचा निकाल जाहीर, विनायक पाटील राज्यात पहिला  - Marathi News | MPSC result declared, Vinayak Patil first in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एमपीएससीचा निकाल जाहीर, विनायक पाटील राज्यात पहिला 

MPSC Result: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा मुख्य परीक्षा- २०२२ चा निकाल गुरुवारी (दि. १८) जाहीर झाला. एमपीएससी ने अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली असून विनायक नंदकुमार पाटील याने ६२२ गुण घेत मुलांमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे. ...

प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी उत्तर प्रदेश एटीएसने ३ संशयितांना पकडले, चौकशी सुरू  - Marathi News | Ram Mandir: Uttar Pradesh ATS nabs 3 suspects ahead of Pranpratisthapana ceremony, investigation underway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी उत्तर प्रदेश एटीएसने ३ संशयितांना पकडले, चौकशी सुरू 

Ram Mandir: २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरामध्ये होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यादरम्यान, यूपी एटीएसने तीन संशयितांना पकडले आहे. तिघेही संशयित हे अर्श डल्ला गँगचे सदस्य असल्याची ...

Raigad: चोरी करण्यासाठी घुसलेल्या चोरट्यांचा चिरनेरच्या युवा गस्ती पथकाकडून फिल्मी स्टाईलने पाठलाग - Marathi News | Raigad: Thieves who entered to steal were chased in filmy style by Chirner's youth patrol team | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Raigad: चोरी करण्यासाठी घुसलेल्या चोरट्यांचा चिरनेरच्या युवा गस्ती पथकाकडून फिल्मी स्टाईलने पाठलाग

Raigad Crime News: अंधाराचा फायदा घेऊन गुरुवारी पहाटेच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने गावात घुसलेल्या चोरांचा तैनात करण्यात आलेल्या तरुणांच्या गस्ती पथकाने फिल्मी स्टाईलने १५ किमी अंतरापर्यंत पाठलाग केला.मात्र अंधाराचा फायदा घेऊन सशस्त्र  आलेले चोरटे ...

गुन्ह्यात अटक न करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकाने मागितली ५० लाखांची लाच - Marathi News | The inspector of Economic Offenses Branch asked for a bribe of 50 lakhs to avoid arrest in the crime | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गुन्ह्यात अटक न करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकाने मागितली ५० लाखांची लाच

Mira Road: तक्रारदार वकील असून त्यांचे  अशील असलेले गुन्ह्यातील पाहिजे आरोपीला अटक न करता जामीन मिळवून देण्यासाठी मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार ह्याने ५० लाखांची लाच मागितली . ...

Jalgaon: बहिणाबाई महोत्सवाचे श्रीराम मंदिर, शिवराज्याभिषेक सोहळा यंदाचे आकर्षण - Marathi News | Jalgaon: Bahinabai Mahotsav Sriram Mandir, Shiv Rajabhishek Solah is the attraction this year | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Jalgaon: बहिणाबाई महोत्सवाचे श्रीराम मंदिर, शिवराज्याभिषेक सोहळा यंदाचे आकर्षण

Jalgaon News: बहिणाबाई महोत्सवाचे २५ ते २९ जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर स्थापना उत्सव तसेच ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आकर्षण राहणार असल्याची माहिती भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी गुरुवारी ...

Jalgaon: परीक्षा कामकाजात सहभागी न होणाऱ्या शिक्षकांवर होणार कारवाई; मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत निर्णय - Marathi News | Jalgaon: Action will be taken against teachers who do not participate in examination work; Decision at the evaluation board meeting | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :परीक्षा कामकाजात सहभागी न होणाऱ्या शिक्षकांवर होणार कारवाई; मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत निर्णय

Jalgaon: परीक्षेच्या कामकाजात ज्या शिक्षकांनी जाणून-बुजून उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकन कामकाजात सहभाग घेणार नाही, त्या शिक्षकांवर कार्यवाही करण्याचा निर्णय परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ...

मुलुंड येथे ३१ लाखांचा अवैध विदेशी दारूचा साठा जप्त  - Marathi News | Illegal stock of foreign liquor worth 31 lakh seized in Mulund | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलुंड येथे ३१ लाखांचा अवैध विदेशी दारूचा साठा जप्त 

Mumbai: गोवा राज्यातील स्वस्त विदेशी दारु अवैध वाहतूक करून मुंबईत विक्रीस आणलेल्या टोळीवर मुंबई उपनगरे, उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचुन कारवाई केली. या कारवाईत उत्पादन शुल्क विभागाने ४ आरोपी आणि ३१ लाख ५२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  ...