Income Tax: मध्य प्रदेशातील एका विद्यापीठात एमएचे शिक्षण घेणाऱ्या प्रमोद दंडोतिया या विद्यार्थ्याला आयकर विभागाने १, २ नव्हे तर ४६ कोटी रुपयांची नोटीस पाठविली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्याची झोप उडाली आहे. मी सध्या बेरोजगार असून ४६ कोटी रुपयांचा व्यव ...
Demonetisation: नोटाबंदीची घोषणा झाली तेव्हा ५०० आणि १,००० रुपयांच्या चलनात असलेल्या नोटा ८६ टक्के होत्या. मात्र, नोटाबंदी झाल्यानंतर ९८ टक्के नोटा जमा झाल्या. त्यामुळे नोटाबंदी ही काळे पैसे पांढरे करण्याचा एक मार्ग होता, असे माझे मत आहे, असे सर्वोच् ...
Raid on the Peru President House: पेरूच्या राष्ट्राध्यक्ष डायना बोलूर्ते यांच्याविरोधातील भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. पोलिसांनी राष्ट्राध्यक्षांचे मुख्य निवासस्थान आणि खासगी घरावरही छापा टाकला आहे. त्यांच्याकडे लक्झरी ब्रँड रोलेक्ससह १४ ...
Children's Health: सध्या मुले मोठ्या प्रमाणात बाहेरचे खाद्यपदार्थ खात असून, जास्त फास्ट फूड खाल्ल्याने मुलांमध्ये स्टोन आणि कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढले आहे. बमेडमध्ये प्रकाशित संशोधनात या दोन्ही आजारांसाठी फास्ट फूडला जबाबदार धरले आहे. ...
Government Business: केंद्र सरकारने सुरू केलेल्या ई मार्केटप्लेस अर्थात ‘जेम’ या पोर्टलवरून खरेदीचा नवा विक्रम चालू आर्थिक वर्षात प्रस्थापित झाला आहे. २८ मार्च २०२४ पर्यंत पोर्टलवरून झालेल्या एकूण खरेदीने ४ लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. ...
Health: कोणत्याही क्लिष्ट बाबी, विपुल माहिती आदींचे क्षणात बिनचूक विश्लेषण करण्याच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) क्षमतेचा वापर आता कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावरील उपचारातही होणार आहे. ...
Business: नवीन आर्थिक वर्षामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे व्याजदरांबाबतचा निर्णय या सप्ताहात होणार असून, त्याकडे बाजाराचे लक्ष लागून आहे. त्या जोडीलाच विविध प्रकारची आर्थिक आकडेवारी आणि परकीय वित्तसंस्थांची काय भूमिका राहणार, यावरही बाजाराची वाटचाल ...
Navi Delhi: सेमी कंडक्टर अर्थात चिप बनवण्याच्या स्पर्धेत भारताने सामील होण्याचे टाळले पाहिजे. चिप बनविण्यापेक्षा देशात मोठ्या प्रकल्पांच्या उभारणीवर तसेच शिक्षण व्यवस्था सुधारण्यावर भर दिला पाहिजे, असे मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यां ...
App Taxi Bill: ॲप टॅक्सीने प्रवास करणाऱ्यांना अनेकदा भरमसाट बिले आल्याचे पाहायला मिळते. परंतु, नोएडा येथील प्रवाशाला एका लहानशा ट्रीपचे तब्बल ७.६६ कोटी रुपयांचे बिल आहे. राईड बुकिंग करतेवेळी प्रवाशाला केवळ ६२ रुपयांचे बिल दाखवण्यात आले. ...