लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Durga khote: दुर्गा खोटे प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच त्यांच्या एका मुलाचं निधन झालं. मुलाच्या निधनामुळे त्यांना प्रचंड मोठा मानसिक धक्का बसला होता. ...
नीतीश कुमार सरकारमधील मंत्री अशोक चौधरी यांनी राजभवन पोहचून राज्यपालांची भेट घेतली. तर बिहार विधानसभचे विरोधी पक्षनेते विजय कुमार सिन्हा यांच्या घरी भाजपा आमदारांची बैठक झाली ...
Narendra Modi : महायुती सरकार राज्यात सर्व आघाड्यांवर अपयशी झाले आहे.त्यामुळे गेलेली पत सुधारण्यासाठी पंतप्रधान मोदींना वारंवार राज्यात दौरा करावा लागत असल्याची टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे. ...