लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

दहा रुपयांत मिळेल अर्धेच चॉकलेट? कोको ४० टक्के महाग, प्रतिकूल हवामानामुळे उत्पादनात घट - Marathi News | Can you get half a chocolate for ten rupees? Cocoa 40 percent more expensive, production reduced due to adverse weather conditions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दहा रुपयांत मिळेल अर्धेच चॉकलेट? कोको ४० टक्के महाग, प्रतिकूल हवामानामुळे उत्पादनात घट

chocolate: बाहेर जेवायला जाणे किंवा रेस्टॉरंटमधून जेवण ऑर्डर करणे आता महाग होत चालले आहे. आता बाहेरून चॉकलेट ऑर्डर करणेही खिशाला भारी पडणार आहे. चॉकलेट बनवण्यासाठी लागणारे कोको ४० टक्के महागल्याने कंपन्या दर वाढवू शकतात. ...

चिनी मोबाइल विसरा; भारतातच वाढतेय उत्पादन - Marathi News | Forget Chinese mobiles; Production is increasing in India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चिनी मोबाइल विसरा; भारतातच वाढतेय उत्पादन

Mobile News: मोबाइल निर्मितीला सरकारकडून प्रोत्साहन दिल्याचा परिणाम एकूण उत्पादनवाढीतून दिसून येत आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये देशात निर्माण झालेल्या मोबाइलचे एकूण मूल्य ४.१० लाख कोटी रुपयांचा घरात जाईल, असा अंदाज इंडियन सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स अस ...

बेड जोरात हलला अन् थरकाप उडाला, तैवानमधील भारतीय तरुणाने ‘लोकमत’ला सांगितला थरारक अनुभव - Marathi News | Taiwan Earthquake: Bed shook and shivered, Indian youth in Taiwan recounts thrilling experience to 'Lokmat' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बेड जोरात हलला अन् थरकाप उडाला, तैवानमधील भारतीय तरुणाने ‘लोकमत’ला सांगितला थरारक अनुभव

Taiwan Earthquake: तैवानला लहान-मोठ्या भूकंपांची सवय आहे. मात्र, बुधवारी सकाळी ७ वाजून ५८ मिनिटांनी जाणवलेला भूकंपाचा धक्का मोठा होता. खिडक्या जोरात हलल्या आणि बेड जोरजोरात हलू लागला. यामुळे झोप उडाली. उठून पाहतो तर मोठा भूकंप होत असल्याचे लक्षात आले ...

एकाच मंडपात १७ भाऊ-बहिणींचे लग्न,लग्नाची निमंत्रण पत्रिकाही एकच, कारण वाचून कराल कौतुक - Marathi News | Marriage of 17 brothers and sisters in one mandap, the wedding invitation card is also the same, you will appreciate it after reading it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकाच मंडपात १७ भाऊ-बहिणींचे लग्न,लग्नाची निमंत्रण पत्रिकाही एकच, कारण वाचून कराल कौतुक

Marriage News: सामूहिक विवाहांमध्ये अनेक जोडपी लग्नगाठ बांधताना आपण पाहिली असतील, परंतु बिकानेरमधील एकाच कुटुंबातील तब्बल १७ चुलत भाऊ-बहिणींनी एकाच मंडपात लग्न केल्याने त्यांची चर्चा होत आहे. ...

निवडणुकीच्या तोंडावरच अटक का झाली? केजरीवाल प्रकरणी दिल्ली हायकोर्टाने निकाल ठेवला राखून - Marathi News | Why was the arrest on the eve of the election? The Delhi High Court reserved the verdict in the Arvind Kejriwal case | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :निवडणुकीच्या तोंडावरच अटक का झाली? केजरीवाल प्रकरणी दिल्ली हायकोर्टाने निकाल ठेवला राखून

Arvind Kejriwal: दिल्ली मद्य धोरण प्रकरणात ईडीने केलेल्या अटकेला आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला. केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात आहेत. ...

कृत्रिम सूर्याचा नवा विक्रम; १० कोटी अंश तापमान - Marathi News | New record for artificial sun; 10 million degree temperature | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कृत्रिम सूर्याचा नवा विक्रम; १० कोटी अंश तापमान

Artificial Sun: दक्षिण कोरियाच्या शास्त्रज्ञांनी कृत्रिम सूर्यामध्ये १०० दशलक्ष अंश सेल्सिअस तापमान ४८ सेकंदांपर्यंत मेंटेन करण्याचा जागतिक विक्रम केला आहे. हे तापमान सूर्याच्या गाभ्यापेक्षा सातपट जास्त आहे. ...

पंजाबच्या फलंदाजांपुढे गुजरातचे कडवे आव्हान - Marathi News | IPL 2024: Gujarat Titan's tough challenge for Punjab Kings's batsmen | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंजाबच्या फलंदाजांपुढे गुजरातचे कडवे आव्हान

IPL 2024, GT Vs PBKS: मयंक यादवच्या तुफानी माऱ्यापुढे नांगी टाकणाऱ्या पंजाबच्या फलंदाजांना गुरुवारी  मोटेराच्या संथ खेळपट्टीवर गुजरातच्या गोलंदाजांच्या कडव्या आव्हानाचा सामना करावा लागेल. ...

IPL 2024: बंगळुरूचे दिग्गज दडपणात ढेपाळतात : अंबाती रायुडू - Marathi News | IPL 2024: Bengaluru giants buckle under pressure: Ambati Rayudu | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2024: बंगळुरूचे दिग्गज दडपणात ढेपाळतात : अंबाती रायुडू

IPL 2024: ‘बंगळुरू संघात जगभरातील दिग्गजांचा भरणा आहे. हे खेळाडू मोक्याच्या क्षणी अपयशी ठरतात. दडपणात ते कामगिरी करीत नसल्यामुळे बंगळुरू संघाला अद्याप आयपीएलचे जेतेपद पटकविता आलेले नाही,’ असे मत भारताचा माजी फलंदाज अंबाती रायुडू याने व्यक्त केले. ...

IPL 2024: सूर्यकुमार यादव तंदुरुस्त, लवकरच खेळणार - Marathi News | IPL 2024: Suryakumar Yadav fit, to play soon | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2024: सूर्यकुमार यादव तंदुरुस्त, लवकरच खेळणार

IPL 2024: मुंबईच्या फलंदाजीला लवकरच बळकटी मिळणार आहे; कारण जगातील अव्वल क्रमांकाचा टी-२० फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav ) याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) तंदुरुस्ती चाचणी जवळपास उत्तीर्ण केली आहे. ...