लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बिहारच्या अल्पवयीन मुलीचा ठाण्यात पाच लाखांमध्ये सौदा; आरोपीस अटक  - Marathi News | Bihar's minor girl bargained for five lakhs in Thane Accused arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बिहारच्या अल्पवयीन मुलीचा ठाण्यात पाच लाखांमध्ये सौदा; आरोपीस अटक 

अल्पवयीन मुलीला विक्रीसाठी ठाण्यात आणले जाणार असून तिला शरीर विक्रयाच्या अनैतिक व्यवसायामध्ये अडकविले जाणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिट पाचला मिळाली होती. ...

बॉयफ्रेंडसोबतच्या लीक झालेल्या फोटोवर अनन्या पांडेनं सोडलं मौन, म्हणाली - "मला फरक..." - Marathi News | Ananya Panday breaks silence on leaked photo with boyfriend, says - "I'm different..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉयफ्रेंडसोबतच्या लीक झालेल्या फोटोवर अनन्या पांडेनं सोडलं मौन, म्हणाली - "मला फरक..."

Ananya Panday : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही खूप चर्चेत असते. ...

वातावरण बदलले अन् सर्दी, खोकल्यासह तापाने फणफणले रुग्ण, ओपीडी दीडपटीने वाढली - Marathi News | The environment has changed and the number of patients suffering from fever with cold, cough has increased; OPD numbers increases by one and a half times. | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वातावरण बदलले अन् सर्दी, खोकल्यासह तापाने फणफणले रुग्ण, ओपीडी दीडपटीने वाढली

हिंगोली जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या रांगा; दिवसभराची ओपीडी गेली ८१४ वर ...

वातावरण अजबच, दिवसा गारवा, रात्री उकाडा; किमान तापमान उसळले, कमाल घसरले  - Marathi News | climate is strange, cool during the day, hot at night minimum temperature rose, the maximum fell | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वातावरण अजबच, दिवसा गारवा, रात्री उकाडा; किमान तापमान उसळले, कमाल घसरले 

तीन दिवसांपासून विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात आकाश ढगांनी व्यापले आहे. ...

तूर पाचशेंनी घसरली, सोयाबीनही पडत्या भावातच; भावातील घसरणीमुळे शेतकऱ्यांची निराशा - Marathi News | Tur fell by 500, soybeans also fell in price; Farmers are disappointed due to fall in prices | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तूर पाचशेंनी घसरली, सोयाबीनही पडत्या भावातच; भावातील घसरणीमुळे शेतकऱ्यांची निराशा

भावात वाढ होईल या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीविना ठेवले आहे. परंतु, भावात वाढ होण्याऐवजी घसरण होत आहे. ...

जन्मत: पायाचा विकृतीवर आता ‘एम्स’मध्ये उपचार; दर शुक्रवारी राहणार विशेष ‘क्लिनीक’ - Marathi News | Congenital foot deformity now treated at AIIMS A special clinic will be held every Friday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जन्मत: पायाचा विकृतीवर आता ‘एम्स’मध्ये उपचार; दर शुक्रवारी राहणार विशेष ‘क्लिनीक’

‘क्लबफूट क्लिनीक’ करारावर ‘एम्स’चे कार्यकारी संचालक आणि सीईओ प्रा. डॉ. हनुमंथा राव यांनी मंगळवारी यावर स्वाक्षरी केली. ...

Pune: सेम-टू-सेम मनोज जरांगे-पाटील! मराठा तरुणाने साकारला मेणाचा पुतळा - Marathi News | Same-to-same Manoj Jarange-Patil! A wax statue made by a Maratha youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सेम-टू-सेम मनोज जरांगे-पाटील! मराठा तरुणाने साकारला मेणाचा पुतळा

अशोक म्हाळसकर यांनी अवघ्या तीन महिन्यांमध्ये जरांगे-पाटील यांच्या शरीरयष्टीचे मोजमाप घेऊन पाच फूट सात इंच उंचीची प्रतिकृती तयार केली आहे.... ...

आसाेला शिवारात अनाेळखी युवतीची हत्या - Marathi News | Murder of an unknown girl in Asela Shivara | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आसाेला शिवारात अनाेळखी युवतीची हत्या

चिखली तालुक्यातील आसाेला शिवारात अनाेळखी तरुणाची हत्या करून प्रेत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना २३ जानेवारी राेजी उघडकीस आली. ...

कौटुंबिक नात्यातील दुरावा दर्शविणारे ‘एक्सपायरी डेट’, शतस्पंदन पश्चिम क्षत्रिय आंतर विद्यापीठ युवा महोत्सव - Marathi News | Expiry Date Depicting the Gap in Family Relations, Shataspandan Paschim Kshatriya Inter University Youth Festival | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कौटुंबिक नात्यातील दुरावा दर्शविणारे ‘एक्सपायरी डेट’, शतस्पंदन पश्चिम क्षत्रिय आंतर विद्यापीठ युवा महोत्सव

आधुनिक काळामध्ये तंत्रज्ञानाचा झपाट्याने विकास होतो आहे. ...