लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कसबा पेठेत दहशत पसरवून लुटमार करणाऱ्या थोरात टोळीवर ‘मोक्का’ - Marathi News | 'Mokka' on the thorat gang who spread terror and looted the Kasba Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसबा पेठेत दहशत पसरवून लुटमार करणाऱ्या थोरात टोळीवर ‘मोक्का’

कसबा पेठेतील पवळे चौकात मेट्रो स्टेशनचे काम करणारे चहा पिऊन परत कामावर जात असताना अंकुश थोरात व कांबळे यांनी त्यांच्याशी भांडणे केली... ...

दिवाळीच्या ७ दिवसांत PMP ला ९ कोटींचा गल्ला; फुकट्यांकडून वसूल केला दीड लाखाचा दंड - Marathi News | 9 crore to PMP in 7 days of Diwali; A fine of one and a half lakhs was recovered from freedmen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीच्या ७ दिवसांत PMP ला ९ कोटींचा गल्ला; फुकट्यांकडून वसूल केला दीड लाखाचा दंड

पीएमपीमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दरवर्षी नवा विक्रम नोंदवत आहे.... ...

सहकारात महिलांना, युवकांना संधी: मंत्री सुभाष शिरोडकर  - Marathi News | opportunity for women and youth in cooperation said minister subhash shirodkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सहकारात महिलांना, युवकांना संधी: मंत्री सुभाष शिरोडकर 

भारतीय सहकार सप्ताहाला उत्स्फूर्त प्रतिसाद ...

आमदार अपात्रता प्रकरणी आजपासून पुन्हा सुनावणी; विधानसभाध्यक्ष काय निर्णय देणार? याकडे दोन्ही गटांचे लक्ष - Marathi News | MLA disqualification case re-hearing from today; What will the Speaker Rahul Narvekar decide? Attention of both groups of Shinde-Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार अपात्रता प्रकरणी आजपासून पुन्हा सुनावणी, दोन्ही गटांचे लक्ष

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी २ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत व्हीपबाबत दोन्हीकडच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ऐकून घेत निर्णय राखून ठेवला. ...

DSK यांच्या १९५ मालमत्तांचा लिलाव करण्यास परवानगी द्यावी, न्यायालयात अर्ज - Marathi News | Court application to allow auction of 195 properties of DSK | Latest pune News at Lokmat.com

पुणे :DSK यांच्या १९५ मालमत्तांचा लिलाव करण्यास परवानगी द्यावी, न्यायालयात अर्ज

आत्ताच्या बाजार मूल्यानुसार या सर्व मालमत्तेची किंमत ५७२ कोटी १२ लाख ९५ हजार ६० रुपये आहे... ...

सूर्यकुमार कर्णधार कसा? 'त्या' दोन खेळाडूंवर अन्याय का? सोशल मीडियावर चाहते संतापले... - Marathi News | IND vs AUS T20 Series Fans get angry over Suryakumar Yadav making Captain of Team India Sanju Samson Axar Patel | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार कर्णधार कसा? 'त्या' दोन खेळाडूंवर अन्याय का? सोशल मीडियावर चाहते संतापले...

ऑस्ट्रेलिया विरूद्ध २३ नोव्हेंबरपासून ५ सामन्यांची टी२० मालिका ...

शिवाजी पार्क राडाप्रकरणी महेश सावंतची चौकशी - Marathi News | Investigation of Mahesh Sawant in Shivaji Park RADA case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवाजी पार्क राडाप्रकरणी महेश सावंतची चौकशी

सीसीटीव्हीच्या मदतीने तपासाला सुरुवात ...

राज्यात फिल्मसिटी होणारच: मुख्यमंत्री, माधुरी दीक्षितने जिंकली मने - Marathi News | filmcity will be built in the goa state said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात फिल्मसिटी होणारच: मुख्यमंत्री, माधुरी दीक्षितने जिंकली मने

शानदार सोहळ्याद्वारे 'इफ्फी'चे उद्घाटन, सिनेरसिकांना अनोखी पर्वणी ...

'माझं वैयक्तिक आयुष्यच राहिलं नव्हतं तेव्हा'; 'जुळून येती..'च्या १० वर्षानंतर प्राजक्ताने केला खुलासा - Marathi News | prajakta-mali-on-julun-yeti-reshimgathi-i-was-cried-after-tv-serial-end | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझं वैयक्तिक आयुष्यच राहिलं नव्हतं तेव्हा'; 'जुळून येती..'च्या १० वर्षानंतर प्राजक्ताने केला खुलासा

Prajakta mali: अलिकडेच प्राजक्ताने एका मुलाखतीमध्ये 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेविषयी काही आठवणी शेअर केल्या आहेत. ...