लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं!  - Marathi News | Crime News husband or a beast? He first beat her for dowry, then threw wife out of the window | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 

आईला छतावरून फेकल्याचे पाहून मुलांनी तात्काळ आपल्या आजोबांना माहिती दिली. यानंतर महिलेच्या वडिलांनी तिला रुग्णालयात दाखल केले. ...

ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी - Marathi News | ENG vs IND 1st Test Leeds Shubman Gill Smashes First Hundred In Sena Countries Also First Century As Indian Test Captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

इंग्लंडमध्ये आतापर्यंत ३ सामन्यात जेवढ्या धावा केल्या नव्हत्या तेवढ्या धावा एका डावात करत शुबमन गिलनं रचला इतिहास ...

Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्   - Marathi News | Viral Video: Wife's fear is different! Patthya puts 'Asa' board on the car, you will be speechless after seeing it | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  

एका कारच्या मागील काचेवर एक डिजिटल बोर्ड लावण्यात आला आहे, ज्यावर अशी काही सूचना लिहून येत आहे की, ती वाचून लोकांनी खूप मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ...

ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल - Marathi News | ENG vs IND 1st Test Yashasvi Jaiswal Requests Captain Shubman Gill To Stop Him Mid Innings Meri Aadat Hai Josh Mein Aane Ki Watch Viral Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल

यशस्वीच्या दिमाखदार खेळीशिवाय बॅटिंग वेळी त्याने कर्णधार शुबमन गिलशी साधलेला संवाद सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.  ...

विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा - Marathi News | Ashadhi Wari 2025 Vitthal Tal Vitthal Dindi. Vitthal is pronounced with the mouth. Gyanoba-Tukoba's festival in Pune, which was held at Muthatiri. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा

- संचेती चाैकात हेलिकाॅप्टरने पुष्पवृष्टी; वरुण राजाच्या हजेरीसह भक्तीरसात पुणेकर चिंब ...

पाठबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे पेरणे बंधाऱ्याचा भराव गेला वाहून  - Marathi News | Due to the mismanagement of the Backwater Department, the fill of the Perane Dam was washed away. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाठबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे पेरणे बंधाऱ्याचा भराव गेला वाहून 

कोरेगाव भीमा - पेरणे बंध्याऱ्यातील अनेक दिवस दोन्ही पंचायतीने दुरुस्ती करण्याबाबत पत्र व्यवहार करूनही अभियंता यांनी जाणीवपूर्वक ग्रामस्थांना ढापे काढल्याची चुकीची माहिती २६ मे रोजी सांगितले. ...

राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन? - Marathi News | Sonam Raghuvanshi was going to shoot raja; 5 lakhs given to Raj Kushwaha! Where did the plan go wrong? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?

राजा रघुवंशी हत्याकांडाचा तपास करणारी विशेष तपास पथक (SIT) आता त्या पिस्तुलाचा आणि ५ लाख रुपयांनी भरलेल्या बॅगचा शोध घेत आहे. ...

Ashadhi Wari 2025 : वारकऱ्यांसाठी मुलांनी वळले गुळपोळीचे लाडू - Marathi News | Ashadhi Wari 2025 Children made gulpoli laddus for the Warkari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari 2025 : वारकऱ्यांसाठी मुलांनी वळले गुळपोळीचे लाडू

- वारकऱ्यांसाठी शहरात बहुतेक ठिकाणी भोजनाची व्यवस्था केली जाते. त्यांच्यासाठी चहा-नाष्टाही मंडळांकडून दिला जातो. ...

बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा - Marathi News | Air India Plane Crash: Missing female cook and her granddaughter died in Ahmedabad plane crash; DNA test reveals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

Air India Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात मृत्यूमुखी पडेल्या आजी-नातीचे मृतदेह आज कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले. ...