लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पाकिस्तान नवीन वर्ष साजरे करणार नाही; 'या' कारणासाठी घेतला मोठा निर्णय - Marathi News | Pakistan will not celebrate New Year; A big decision was taken for this reason | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान नवीन वर्ष साजरे करणार नाही; 'या' कारणासाठी घेतला मोठा निर्णय

काळजीवाहू पंतप्रधान काकर यांनी नवीन वर्ष साजरे न करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

... अन् अजित पवारांनी काकांशी घेतला थेट पंगा; सगळं गणित मांडून उचललं पाऊल - Marathi News | ajit pawar vs sharad pawar and ncp politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :... अन् अजित पवारांनी काकांशी घेतला थेट पंगा; सगळं गणित मांडून उचललं पाऊल

राष्ट्रवादीतील बंडानंतर सहानुभूतीच्या घड्याळातील काटा सिल्व्हर ओककडे झुकू नये, याची काळजी घेणारे अजितदादा आता ‘पाशमुक्त’ होताहेत! ...

इस्रोत करिअर करा, फक्त सरकारी पगाराची तयारी ठेवा; एस. सोमनाथांचे IIT विद्यार्थ्यांना आवाहन - Marathi News | make a career in isro chief somanath appeals to iit students in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इस्रोत करिअर करा, फक्त सरकारी पगाराची तयारी ठेवा; एस. सोमनाथांचे IIT विद्यार्थ्यांना आवाहन

अनेक देश अंतराळातील पर्यटनाचे प्रयोग करत आहेत. इतर देशांच्या तुलनेत स्वस्त आणि सुरक्षित अंतराळ पर्यटनाचा पर्याय आपण देऊ, असे सोमनाथ यांनी सांगितले. ...

जमीन व्यवहारप्रकरणी प्रियंका गांधींची चौकशी; आरोपपत्रात प्रथमच झाला उल्लेख - Marathi News | investigation of priyanka gandhi in land transaction case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जमीन व्यवहारप्रकरणी प्रियंका गांधींची चौकशी; आरोपपत्रात प्रथमच झाला उल्लेख

एका मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात हा उल्लेख केला आहे. ...

आजचे राशीभविष्य - २९ डिसेंबर २०२३; मित्रांसह आनंददायी प्रवास होईल, स्त्री वर्गाकडून लाभ - Marathi News | Today's Horoscope - 29 December 2023; There will be a pleasant journey with friends, benefit from the female category | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २९ डिसेंबर २०२३; मित्रांसह आनंददायी प्रवास होईल, स्त्री वर्गाकडून लाभ

Rashi Bhavishya in Marathi : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

ऊर्जा क्षेत्रासाठी रोडमॅप तयार करा! देवेंद्र फडणवीस यांचे वीज कंपन्यांना निर्देश - Marathi News | create a roadmap for the energy sector dcm devendra fadnavis instructions to power companies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऊर्जा क्षेत्रासाठी रोडमॅप तयार करा! देवेंद्र फडणवीस यांचे वीज कंपन्यांना निर्देश

एकत्रित रोडमॅप पुढील तीन महिन्यांत सादर करावा, असे निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ...

राज ठाकरे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महिन्याभरात दोनदा भेट; चर्चांना उधाण - Marathi News | raj thackeray cm eknath shinde meets twice in a month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महिन्याभरात दोनदा भेट; चर्चांना उधाण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लढवण्यात आले. ...

मुंबईत कोरोनाचे २५ नवे रुग्ण; एका बाधिताचा मृत्यू; १२ जण बरे होऊन घरी गेले - Marathi News | 25 new patients of corona in mumbai and one dead | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत कोरोनाचे २५ नवे रुग्ण; एका बाधिताचा मृत्यू; १२ जण बरे होऊन घरी गेले

राज्यात ३६९ आणि मुंबईत १२७ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.  ...

माजी नौदल कर्मचाऱ्यांची फाशी अखेर टळली! कतार न्यायालयाने शिक्षा केली कमी - Marathi News | ex naval personnel finally averted the qatar court reduced the sentence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी नौदल कर्मचाऱ्यांची फाशी अखेर टळली! कतार न्यायालयाने शिक्षा केली कमी

ऑक्टोबरमध्ये न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. ...