लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कौतुकास्पद! इस्रोचं आदित्य-एल१ निश्चितस्थळी पोहचलं; आता भारत सूर्याचा अभ्यास करणार - Marathi News | Aditya-L1: ISRO's Aditya-L1 reaches its destination, now India will study the Sun | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कौतुकास्पद! इस्रोचं आदित्य-एल१ निश्चितस्थळी पोहचलं; आता भारत सूर्याचा अभ्यास करणार

Aditya-L1: आदित्य एल१चा प्रवास २ सप्टेंबर २०२३ रोजी सुरू झाला होता. ...

निवासी डॉक्टरला मारहाण करणे पडले महागात, वरिष्ठ डॉक्टर ३० दिवसांच्या सक्तीच्या रजेवर - Marathi News | Beating up resident doctor, senior doctor on 30-day compulsory leave in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निवासी डॉक्टरला मारहाण करणे पडले महागात, वरिष्ठ डॉक्टर ३० दिवसांच्या सक्तीच्या रजेवर

राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात पदवी पूर्ण करणारे विद्यार्थी एक वर्षाच्या करारावर कळवा रुग्णालयात निवासी डॉक्टर म्हणून काम करतात. ...

दरोडा टाकणार होते पाच जण मिळून, अंधारात एक गेला पळून, चौघांना अटक - Marathi News | Five people were about to commit a robbery, one ran away in the dark, four were arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दरोडा टाकणार होते पाच जण मिळून, अंधारात एक गेला पळून, चौघांना अटक

ही घटना शुक्रवारी रात्री १० ते ११.१५ वाजताच्या दरम्यान घडली. ...

वाहतूक कोंडीने ठाणेकर मेटाकुटीला, पाच मिनिटांचे अंतर कापण्यासाठी लागतोय पाऊण तास - Marathi News | Due to traffic jam, Thanekar to Metakuti, it takes a quarter of an hour to cover a distance of five minutes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाहतूक कोंडीने ठाणेकर मेटाकुटीला, पाच मिनिटांचे अंतर कापण्यासाठी लागतोय पाऊण तास

ठाणेकरांना वाहतुक कोंडी ही केवळ पावसाळ्यापुर्ती मर्यादीत राहिलेली नसून ती आता नित्याचीच झाल्याचे चित्र दिसत आहे. ...

बसमधील पैशांची बॅग सोडून दुसरीच उचलली, पोलिसांच्या तत्परतेने व्यापाऱ्यास मेहनतीचे पैसे परत - Marathi News | Leaving the bag of money in the bus, another one was picked up, the police quickly returned the hard-earned money to the businessman | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बसमधील पैशांची बॅग सोडून दुसरीच उचलली, पोलिसांच्या तत्परतेने व्यापाऱ्यास मेहनतीचे पैसे परत

एसटी बसमध्ये विसरली होती पैशांची बॅग; पोलिसांच्या तत्परतेने व्यापाऱ्याला परत मिळाले एक लाख रुपये ...

वीज कनेक्शन तोडल्या रागातून अभियंता आणि कर्मचाऱ्यास मारहाण, गुन्हा दाखल - Marathi News | engineer and the employee were beaten out of anger after cutting the electricity connection | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :वीज कनेक्शन तोडल्या रागातून अभियंता आणि कर्मचाऱ्यास मारहाण, गुन्हा दाखल

रतनपुरा ता.धुळे येथील घटना. ...

रील बनवण्याच्या नादात गेला चार जणांचा जीव, १३० च्या वेगाने सुसाट पळवली कार, अखेर...   - Marathi News | Accident: Four lives were lost in the sound of making a reel, a car sped away at a speed of 130, finally... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रील बनवण्याच्या नादात गेला चार जणांचा जीव, १३० च्या वेगाने सुसाट पळवली कार, अखेर...  

Accident in Rajasthan: जैसलमेरच्या सांगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत देविकोट येथे झालेल्या एका भीषण अपघातामध्ये आई आणि मुलासह चार जणांचा मृत्यू झाला. ...

दिव्याची पेटती वात उंदराने पळविली अन् झाला घात! - Marathi News | burning wick of the lamp was run away by a rat and it was killed in bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दिव्याची पेटती वात उंदराने पळविली अन् झाला घात!

घराला लागलेल्या आगीत साहित्य जळून खाक. ...

गुरांच्या गोठ्यात जुगार, २० जणांच्या आवळल्या मुसक्या - Marathi News | Gambling in the cowshed, 20 people's laughter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुरांच्या गोठ्यात जुगार, २० जणांच्या आवळल्या मुसक्या

संजय हिरामन येंडे (वय ५३, रा. आवंडी नविन कामठी) याने आपल्या राहत्या घरी गुरांच्या गोठ्यात जुगार अड्डा भरविला होता.  ...