लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बोलार्डमधील कमी अंतर ठरतेय डोकेदुखी; दिव्यांग-पादचाऱ्यांना त्रास, चालायचे कुठून?  - Marathi News | short distance between bollards causes headaches difficulty for disabled pedestrians to walk in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोलार्डमधील कमी अंतर ठरतेय डोकेदुखी; दिव्यांग-पादचाऱ्यांना त्रास, चालायचे कुठून? 

पदपथांवर बसवण्यात आलेले स्टीलचे खांब हे पादचाऱ्यांसाठी तसेच दिव्यांगांसाठी अडचणीचे ठरत आहेत. ...

कोस्टल रोड टोलमुक्त; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : प्रकल्पात भारतात पहिल्यांदाच सकर्डो प्रणाली - Marathi News | Coastal Road Toll Free; Chief Minister Eknath Shinde: The project is for the first time in India Skardo system | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोड टोलमुक्त; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : प्रकल्पात भारतात पहिल्यांदाच सकर्डो प्रणाली

सध्या या प्रकल्पाचे सुमारे ८४ टक्के काम झाले आहे ...

रात्री लवकर झोप येण्यासाठी टाळा 'या' गोष्टी, घ्यावं लागणार नाही कोणतं औषध - Marathi News | Follow these 6 things to your routine to get deep sleep instantly | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :रात्री लवकर झोप येण्यासाठी टाळा 'या' गोष्टी, घ्यावं लागणार नाही कोणतं औषध

कामाचा ताण, चिंता, चुकीच्या सवयी यामुळे अनेकांना लवकर झोप येत नाही. अशात आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. ...

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर परिसराचे काम वेगात; डिसेंबर २०२५ पर्यंत ७० एकरचा भाग पूर्ण - Marathi News | Work on Prabhu Shri Ram temple premises in Ayodhya is in full swing; 70 acre portion completed by December 2025 | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर परिसराचे काम वेगात; डिसेंबर २०२५ पर्यंत ७० एकरचा भाग पूर्ण

श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांची माहिती ...

काय सांगता? २८३ वाहन चालकांना थर्टी फर्स्टची पार्टी पडली लाखात - Marathi News | thirty frist part celebration 283 drivers got thirty first party in lakhs in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काय सांगता? २८३ वाहन चालकांना थर्टी फर्स्टची पार्टी पडली लाखात

मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या २८३ जणांवर मुंबई पोलिसांनी कारवाई करत लाखोंचा दंड वसूल केला. ...

मुंबईत येऊन कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास मुळीच गय करणार नाही- अजित पवार - Marathi News | If you come to Mumbai and try to take law into your hands, it will not work at all - Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत येऊन कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास मुळीच गय करणार नाही- अजित पवार

इतरांना धक्का न लावता मराठा आरक्षणास प्रयत्नशील, उपमुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार ...

ऐतिहासिक गिरगाव चौपाटी ‘लेझर शो’ने उजळणार; महापुरुषांचा जीवनपट उलगडला जाणार - Marathi News | Historic Girgaon Chowpatty will light up with 'laser show' in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऐतिहासिक गिरगाव चौपाटी ‘लेझर शो’ने उजळणार; महापुरुषांचा जीवनपट उलगडला जाणार

मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर सुरू होणारा हा पहिला लेझर शो असेल. ...

जागावाटपात मतभेद टाळण्यासाठी प्रयत्न; ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांची जाहीर वक्तव्ये बंद - Marathi News | Efforts to avoid space allocation disagreements; Public statements of 'India' alliance leaders closed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जागावाटपात मतभेद टाळण्यासाठी प्रयत्न; ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांची जाहीर वक्तव्ये बंद

अधिक जागा लढविण्यापेक्षा जिंकून आणण्यावर भर देणार ...

नाट्य संमेलनाचा पत्ताच सापडला नाही? वंदना गुप्ते मुंबईत परतल्या; म्हणाल्या, 'नटून थटून आले पण...' - Marathi News | marathi actress couldn't attend marathi natya sammelan as she could not find the proper address | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नाट्य संमेलनाचा पत्ताच सापडला नाही? वंदना गुप्ते मुंबईत परतल्या; म्हणाल्या, 'नटून थटून आले पण...'

पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या मराठी नाट्य संमेलनाचा पत्ताच सापडला नाही म्हणून वंदना गुप्तेंनी व्यक्त केली नाराजी ...