लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अश्लील टीका-टिप्पणी पडेल महागात; ११ हजार पोलिसांचा बंदोबस्त - Marathi News | Police on watch in Mumbai for Holi Dhulivandan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अश्लील टीका-टिप्पणी पडेल महागात; ११ हजार पोलिसांचा बंदोबस्त

होळी, धूलिवंदनानिमित्त साध्या गणवेशातील पोलिसांचा ‘वॉच’ ...

३ मीटर अरुंद रस्ता झाला १८ मीटर रुंद, २ किमीचा वळसा वाचला; भांडुपमध्ये ७५ अनधिकृत बांधकामं पाडली - Marathi News | 3 meter narrow road became 18 meters wide 75 unauthorized structures demolished in Bhandup | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३ मीटर अरुंद रस्ता झाला १८ मीटर रुंद, २ किमीचा वळसा वाचला; भांडुपमध्ये ७५ अनधिकृत बांधकामं पाडली

भांडुप पश्चिम परिसरातील कक्कैया शेट्टी मार्गावरील ७५ अनधिकृत पालिकेने बांधकामे बुधवारी जमीनदोस्त केल्याने हा आक्रसलेला रस्ता आता मोकळा झाला आहे. ...

फक्त ६ मिनिटांत १ मिलियन! पांड्या ठरला इन्स्टाच्या खेळातील नवा राजा; किंग कोहलीचा रेकॉर्ड मोडला - Marathi News | Hardik Pandya Fastest 1 Million Like On Instagram In India 6 Minutes And Break Virat Kohli Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फक्त ६ मिनिटांत १ मिलियन! पांड्या ठरला इन्स्टाच्या खेळातील नवा राजा; किंग कोहलीचा रेकॉर्ड मोडला

Instagram Fastest 1 Million Likes: व्हाइट ब्लेझरमध्ये जुन्या अंदाजातील नव्या सेलिब्रेशनसह हार्दिक पांड्याने सेट केला नवा विक्रम ...

मुंबईकरांनो, धुळवडीला पाणी वापरा जपून! - Marathi News | Mumbaikars use water wisely while playing Holi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो, धुळवडीला पाणी वापरा जपून!

बाष्पीभवनामुळे १५ दिवसांत ८ टक्क्यांनी साठा घटला ...

एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादन घटले; दुसरीकडे मागणी वाढल्याने लिंबू दर तेजीत - Marathi News | On one hand, production decreased due to the vagaries of nature; on the other hand, lemon prices rise due to increased demand. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादन घटले; दुसरीकडे मागणी वाढल्याने लिंबू दर तेजीत

Lemon Market Rate Update : उन्हाळा तीव्र होत असल्याने लिंबाला मोठ्या प्रमाणात मागणी निर्माण झाली आहे. मात्र, हवामानातील लहरीपणामुळे उत्पादन घटल्याने बाजारात पुरवठा अपुरा पडत आहे. परिणामी, लिंबाच्या दरात मोठी वाढ झाली असून, व्यापारी थेट शेतकऱ्यांकडून ...

“लाडक्या बहि‍णींचे २१०० रुपये, शेतकरी कर्जमाफीचे काय करणार आहात”; राऊतांचा सरकारला सरळ सवाल - Marathi News | shiv sena sanjay raut criticized mahayuti govt over ladki bahin yojana farmer loan waiver and shaktipeeth mahamarg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“लाडक्या बहि‍णींचे २१०० रुपये, शेतकरी कर्जमाफीचे काय करणार आहात”; राऊतांचा सरकारला सरळ सवाल

Thackeray Group Sanjay Raut News: होळीला परवानगी नाही, गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्तींवर बंदी, हे कसले हिंदुत्व, असा सवाल करत, शक्तिपीठ महामार्गाला समर्थन देणारे १०० शेतकरी भाजपाचे एजंट असल्याचा दावा संजय राऊतांनी केला. ...

विद्यार्थ्यांची तस्करी रोखली? मुंबई विमानतळावर प्राध्यापकाला अटक - Marathi News | Student smuggling stopped Professor arrested at Mumbai airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यार्थ्यांची तस्करी रोखली? मुंबई विमानतळावर प्राध्यापकाला अटक

व्हिसा मिळविण्यासाठी खोटी माहिती सादर केल्याचा आरोप ...

Lasalgoan Kanda Market : आजपासून लासलगाव कांदा मार्केट पाच दिवस सुट्टीवर, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Lasalgaon onion market on five-day holiday from today, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजपासून लासलगाव कांदा मार्केट पाच दिवस सुट्टीवर, वाचा सविस्तर 

Lasalgoan Kanda Market : होळीच्या पार्श्वभूमीवर लासलगाव कांदा मार्केट बंद ठेवण्यात आले आहे.  ...

होळीला पहिल्यासारखी सर नाही; आता नुसताच धिंगाणा ! - Marathi News | festivals of Holi and Dhuli Vandana are no longer as fun as they used to be | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होळीला पहिल्यासारखी सर नाही; आता नुसताच धिंगाणा !

आता २१ व्या शतकात होळीला ती सर राहिली नाही ...