लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नाच रोखला; पोलिसांपुढे कपडे काढून धिंगाणा, डोंबिवलीच्या पोलिस ठाण्यातील प्रकार - Marathi News | Stop dancing; Disrobed in front of the police, Dhingana, Dombivli police station type | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाच रोखला; पोलिसांपुढे कपडे काढून धिंगाणा, डोंबिवलीच्या पोलिस ठाण्यातील प्रकार

डोंबिवली टिळकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका ठिकाणी रस्त्यावर कार लावून काही तरुण नाच करीत असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली. ...

वेळीच सावध व्हायला हवं, २०२३ ठरले सर्वाधिक उष्ण वर्ष - Marathi News | Be careful in time, 2023 has become the hottest year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वेळीच सावध व्हायला हवं, २०२३ ठरले सर्वाधिक उष्ण वर्ष

२०२३ मध्ये जून ते डिसेंबरपर्यंत दर महिन्याला जागतिक तापमानाने नवा उच्चांक गाठला. त्यातही जुलै आणि ऑगस्ट हे दोन महिने वर्षभरातील सर्वाधिक उष्ण महिने ठरले. ...

“संजय राऊत-उद्धव ठाकरेंनी आपला अमूल्य सल्ला तेव्हा का दिला नाही”; योगी आदित्यनाथ यांचा सवाल - Marathi News | uttar pradesh cm yogi adityanath slams thackeray group over ram mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“संजय राऊत-उद्धव ठाकरेंनी आपला अमूल्य सल्ला तेव्हा का दिला नाही”; योगी आदित्यनाथ यांचा सवाल

Yogi Adityanath Vs Thackeray Group: उद्धव ठाकरे आणि संजय राऊत अयोध्येला आले होते, तेव्हा का बोलले नाहीत, अशी विचारणा करत योगी आदित्यनाथ यांनी ठाकरे गटावर टीका केली. ...

आवक कमी झाल्याने लसणाला चांगला भाव, आठवडी बाजारात प्रतिकिलो २८० रु - Marathi News | Good price for garlic due to reduction in income, Rs. 280 per kg in the weekly market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आवक कमी झाल्याने लसणाला चांगला भाव, आठवडी बाजारात प्रतिकिलो २८० रु

संक्रांतीनंतर भाजीपाल्याचा दर पुन्हा गडगडला, काय आहे स्थिती? ...

BRT थांब्यांवर दिवे बंद, माहिती देणारी यंत्रणा ठप्प; अंधारात दारुड्यांचे अड्डे, अस्वच्छतेचे साम्राज्य - Marathi News | Lights off at BRT stops, information systems down; The den of drunkards in the dark, the empire of uncleanliness | Latest pune News at Lokmat.com

पुणे :BRT थांब्यांवर दिवे बंद, माहिती देणारी यंत्रणा ठप्प; अंधारात दारुड्यांचे अड्डे, अस्वच्छतेचे साम्राज्

प्रवाशांना जलद प्रवास करता यावा, यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून अवाढव्य खर्च करून ‘पीएमपीएमएल’ बससाठी स्वतंत्र बस रॅपिड ट्रान्झिट (बीआरटी) मार्गिका बांधण्यात आली... ...

Petrol-Diesel Price : १० रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतं पेट्रोल-डिझेल, लवकरच होऊ शकते घोषणा - Marathi News | Petrol-Diesel may be cheaper by Rs 10 announcement may be made soon crude oil high margin | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१० रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतं पेट्रोल-डिझेल, लवकरच होऊ शकते घोषणा

सर्वसामान्यांना लवकरच मोठा दिलासा मिळू शकतो. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ५ ते १० रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. ...

किरकोळ वादातून मालकिणीने भाडेकरूच्या अंगावर फेकला गरम चहा! गुन्हा दाखल - Marathi News | The owner threw hot tea on the tenant due to a minor dispute! Filed a case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किरकोळ वादातून मालकिणीने भाडेकरूच्या अंगावर फेकला गरम चहा! गुन्हा दाखल

पवई पोलिसात गुन्हा दाखल. ...

शेकडो वर्ष बंद होतं हे भुयार, व्यक्तीने आत जाऊन पाहिलं तर झाला अवाक्... - Marathi News | Man found forgotten tunnel behind secret door was closed for hundreds of years | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :शेकडो वर्ष बंद होतं हे भुयार, व्यक्तीने आत जाऊन पाहिलं तर झाला अवाक्...

जमिनीच्या 150 मीटर खाली त्याला 'खजिना' सापडला. एक असा खजिना ज्यामुळे त्याचं नशीब चमकलं आणि लोकांनाही एक वेगळं जग बघायला मिळालं. ...

रेल्वेच्या डब्यांत मिळणार रेस्टॉरंटचा अनुभव; वेगवेगळ्या स्थानकांत रेस्टॉरंट ऑन व्हील्स - Marathi News | Restaurant experience in railway coaches at different stations in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेच्या डब्यांत मिळणार रेस्टॉरंटचा अनुभव; वेगवेगळ्या स्थानकांत रेस्टॉरंट ऑन व्हील्स

अंधेरी स्थानकातही 'रेस्टॉरंट ऑन व्हील्स' सुरु. ...