लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

काँग्रेसच्या २ मोठ्या विजयांचा शिल्पकार लोकसभेच्या मैदानातून बाहेर; महाराष्ट्रावर फोकस करणार! - Marathi News | sunil kanugolu Architect of 2 major victories of Congress out of Lok Sabha election team Will focus on Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या २ मोठ्या विजयांचा शिल्पकार लोकसभेच्या मैदानातून बाहेर; महाराष्ट्रावर फोकस करणार!

सरकारविरोधात वातावरणनिर्मिती करत आगामी निवडणुकीत मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे. ...

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन; वयाच्या 76 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | MP Srinivas Patil's wife passed away in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन; वयाच्या 76 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनीदेवी श्रीनिवास पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.  ...

विद्यापीठ विधी महाविद्यालय व सेवा सदन यूपीएससी अकॅडमी दरम्यान सामंजस्य करार - Marathi News | Memorandum of Understanding between University Law College and Seva Sadan UPSC academy in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यापीठ विधी महाविद्यालय व सेवा सदन यूपीएससी अकॅडमी दरम्यान सामंजस्य करार

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. ...

१० रुपयांत ४ समोसे विकणाऱ्याची हातगाडी चिरडली, मनपाची दंडेली, सोशल मीडियावर संताप, महापौर म्हणाले...   - Marathi News | The handcart of the person selling 4 samosas for 10 rupees was crushed, the municipal council was angry, anger on social media, the mayor said... | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :१० रुपयांत ४ समोसे विकणाऱ्याची हातगाडी चिरडली, मनपाची दंडेली, सोशल मीडियावर संताप

Madhya Pradesh News: काही दिवसांपासून १० रुपयांत ४ समोसे विकणारा हातगाडीवाला चांगलाच प्रसिद्ध झाला होता. मात्र मध्य प्रदेशमधील महानगरपालिका प्रशासनाने शहरातील अतिक्रमणविरोधी कारवाई करताना ही हातगाडी जेसीबीखाली चिरडून टाकली आहे. ...

पंतप्रधान मोदींनी घेतले श्रीरामाचे दर्शन; काळाराम मंदिरात राबवली स्वच्छता मोहिम... - Marathi News | PM Narendra Modi Nashik: Photos: Prime Minister Modi takes darshan of Shri Rama; Cleanliness campaign conducted in Kalaram temple | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधान मोदींनी घेतले श्रीरामाचे दर्शन; काळाराम मंदिरात राबवली स्वच्छता मोहिम...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिरात दर्शन घेतले. ...

पर्यटन जिल्हा असून सिंधुदुर्गातून स्थलांतराचे प्रमाण अधिक  - Marathi News | Sindhudurga become a tourist district there is more migration from says guardian minister ravindra chavan | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पर्यटन जिल्हा असून सिंधुदुर्गातून स्थलांतराचे प्रमाण अधिक 

रविंद्र चव्हाण, सावंतवाडीत रोजगार मेळावा. ...

मराठमोळ्या गायकवाड दाम्पत्यास मिळाला अयोध्येतील श्रीराम पूजेचा बहुमान - Marathi News | Marathmola mahadev Gaikwad couple got the honor of Shri Ram Puja in Ayodhya on 22 january, Chandrashekhar bawankule congrats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठमोळ्या गायकवाड दाम्पत्यास मिळाला अयोध्येतील श्रीराम पूजेचा बहुमान

अयोध्येत अठरापगड जाती, आणि सर्वधर्मसमभाव जपत हा दैदिप्यमान सोहळा होत आहे ...

हुबेहूब आईची कार्बनकॉपी आहेत ऐश्वर्या नारकर; पहिल्यांदाच कॅमेरासमोर आले अविनाश नारकरांचे सासू-सासरे - Marathi News | marathi actress aishwarya narkar share video with mother and father  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हुबेहूब आईची कार्बनकॉपी आहेत ऐश्वर्या नारकर; पहिल्यांदाच कॅमेरासमोर आले अविनाश नारकरांचे सासू-सासरे

Aishwarya narkar: ऐश्वर्या नारकरांच्या आई-वडिलांना पाहिल्यावर नेटकऱ्यांनी कमेंटचा तुफान पाऊस पाडायला सुरुवात केली आहे. ...

ट्रकमधून गांजाची वाहतूक, ४९५ किलो गांजा जप्त - Marathi News | Transportation of ganja by truck, 495 kg of ganja seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ट्रकमधून गांजाची वाहतूक, ४९५ किलो गांजा जप्त

चंद्रपूर-नागपूर मार्गावरून मोठ्या प्रमाणावर गांजा वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती नागपूर ग्रामीणच्या पथकाला मिळाली. ...