लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'आ गये मेरी मौत का...' ते 'भगवान का दिया...' पर्यंत; नाना पाटेकर यांचे दमदार डायलॉग - Marathi News | ; Happy Birthday Nana Patekar: Here are the famous Nana Patekar Dialogue that make perfect sense | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आ गये मेरी मौत का...' ते 'भगवान का दिया...' पर्यंत; नाना पाटेकर यांचे दमदार डायलॉग

तीन राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेले नाना यांचा क्रांतिवीर (1994) चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये मोनोलॉग खूप लोकप्रिय आहे.  ...

स्मार्ट सिटी पणजीकरांसाठी साडेसाती; माजी महापौर, नगरसेवक उदय मडकईकरांचा आराेप - Marathi News | Smart city concept is not good for panji says former mayor and current corporator Uday Madkaikar alleges | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्मार्ट सिटी पणजीकरांसाठी साडेसाती; माजी महापौर, नगरसेवक उदय मडकईकरांचा आराेप

स्मार्ट सिटी ही पणजीकरांसाठी लागलेली साडेसाती आहे. या स्मार्ट सिटीच्या नावाखाली दोघा जणांचा बळी गेला आहे. ...

मध्यरात्रीच्या रक्तदान शिबिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही केले रक्तदान - Marathi News | Chief Minister Eknath Shinde also donated blood in the midnight blood donation camp in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मध्यरात्रीच्या रक्तदान शिबिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही केले रक्तदान

आगामी दावोस दौऱ्यातुनही महाराष्ट्रात विक्रमी गुंतवणूक आणणार, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास. ...

Kolhapur: दाजीपुरात जुगार अड्ड्यावर छापा; १३ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Gambling den raided in Dajipur Kolhapur; 13 lakhs worth seized | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: दाजीपुरात जुगार अड्ड्यावर छापा; १३ लाखांचा मुद्देमाल जप्त

गौरव सांगावकर राधानगरी : ओलवन दाजीपूर येथील ऋषिकेश स्टे होममध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर  छापा टाकून राधानगरी पोलिसांनी तब्बल ... ...

बिहारमध्ये लोखंडी पुल आणि ट्रेनच्या इंजिनंतर आता चक्क तलाव चोरला; पोलिसही चक्रावले... - Marathi News | Bihar-darbhanga-land-mafia-leveled-pond-overnight-and-built-a-hut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये लोखंडी पुल आणि ट्रेनच्या इंजिनंतर आता चक्क तलाव चोरला; पोलिसही चक्रावले...

बिहारमध्ये यापूर्वी 60 फूट लांबीचा लोखंडी पुल आणि ट्रेनचे इंजिन चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. ...

कर्ज ९० लाखांचे, वसुली सव्वा कोटींची, तरीही वृद्धेचा छळ; आरसीएफ पोलिसांनी नोंदविला फसवणुकीचा गुन्हा  - Marathi News | Loan of 90 lakhs, recovery of 50 crores, still harassing the elder woman; A case of cheating has been registered by the RCF police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्ज ९० लाखांचे, वसुली सव्वा कोटींची, तरीही वृद्धेचा छळ; आरसीएफ पोलिसांनी नोंदविला फसवणुकीचा गुन्हा 

वाशी नाका परिसरात राहणाऱ्या पूनमचंद खेमराज शर्मा (६०) यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. ...

खोकला-सर्दी सतत असते; रामदेव बाबा सांगतात ६ उपाय, छातीतला कफ पातळ होईल पटकन - Marathi News | Ramdev Baba tells 6 remedies to remove phlegm from lung : Ayurvedic Natural Home Remedies For Cough | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :खोकला-सर्दी सतत असते; रामदेव बाबा सांगतात ६ उपाय, छातीतला कफ पातळ होईल पटकन

Ramdev Baba tells 6 remedies to remove phlegm from lung : रामदेव बाबा सांगतात की, फुफ्फुसं निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी दीर्घश्वास फायदेशीर ठरतो. ...

शालेय पोषण आहारातील आवराआवरीचा प्रश्न सुटला; केंद्रीय स्वयंपाकघरांमुळे स्वच्छता - Marathi News | Sanitation due to central kitchens in school | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शालेय पोषण आहारातील आवराआवरीचा प्रश्न सुटला; केंद्रीय स्वयंपाकघरांमुळे स्वच्छता

महिला बचत गट आणि इस्कॉनच्या माध्यमातून मुंबईतील १,९३९ शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजना राबविली जात आहे. ...

दीड टनाचा हिंद केसरी गजेंद्र पाहिलाय? - Marathi News | Have you seen one and a half ton Hind Kesari Gajendra? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दीड टनाचा हिंद केसरी गजेंद्र पाहिलाय?

रोज पंधरा लिटर दूध, ३ किलो सफरचंद, ४ किलो पेंड, ३ किलो पीठ, ऊस, वैरण, वाडे असा खुराक असलेला दीड टन वजनाच्या हिंद केसरी गजेंद्र रेडा कृषी प्रदर्शनांमध्ये आकर्षण ठरत आहे. ...