लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आजचे राशीभविष्य - १५ डिसेंबर २०२३, स्त्रियांना माहेरहून आनंदाची वार्ता, 'या' राशींना धनलाभ - Marathi News | Today's Horoscope - December 15, 2023, happy news for women, wealth for these zodiac signs | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १५ डिसेंबर २०२३, स्त्रियांना माहेरहून आनंदाची वार्ता, 'या' राशींना धनलाभ

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

‘कंत्राटी’ बंद केले अन् ‘शिकाऊ’ आणले! तीन हजार पदे प्रशिक्षणार्थींची भरती - Marathi News | Three thousand regular posts in the Health Department were filled as trainees for only 11 months | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘कंत्राटी’ बंद केले अन् ‘शिकाऊ’ आणले! तीन हजार पदे प्रशिक्षणार्थींची भरती

११ महिन्यांसाठी भरण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. ...

पेपरफुटीला आळा, समिती नियुक्त; प्रस्तावित कायद्यासाठी तज्ज्ञ देणार तीन महिन्यांत अहवाल - Marathi News | Decision of Maharashtra government in the paper splitting case committee constituted for new law | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेपरफुटीला आळा, समिती नियुक्त; प्रस्तावित कायद्यासाठी तज्ज्ञ देणार तीन महिन्यांत अहवाल

शासकीय भरती परीक्षेतील पेपरफुटी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पेपरफुटी विरोधातील कायदा करण्यासाठी राज्य सरकारने अखेर तज्ज्ञ समितीची स्थापना केली आहे. ...

वैधानिक मंडळांच्या पुनर्गठनात आघाडी सरकारचा वेळकाढूपणा; केंद्रीय गृहमंत्र्यांकडे तातडीने पाठपुरावा करणार - Marathi News | The coalition government's delay in reconstituting the legislative bodies; Will follow up with Union Home Minister immediately | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वैधानिक मंडळांच्या पुनर्गठनात आघाडी सरकारचा वेळकाढूपणा; केंद्रीय गृहमंत्र्यांकडे तातडीने पाठपुरावा करणार

विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र विकास महामंडळांच्या पुनर्गठनाची कार्यवाही त्वरित करण्याबाबत केंद्र सरकारला पत्राद्वारे विनंती केलेली आहे.  ...

‘सेटलमेंट’ करणारा ललित पुढे बनला ड्रग्ज माफिया! गुन्हेगारांना राहिला होता जामीन - Marathi News | Lalit patil who made the 'settlement', later became a drug mafia The criminals were on bail | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘सेटलमेंट’ करणारा ललित पुढे बनला ड्रग्ज माफिया! गुन्हेगारांना राहिला होता जामीन

रिसर्च सायंटिस्ट अरविंदकुमार लोहारे व हरीशपंत यांना पहिला दणका २०१८ ला नाशिक पोलिसांनी दिला होता. ...

‘६ लाख द्या, २ महिन्यांत रेल्वेत नोकरीला लावतो’ ; बनावट भरतीप्रकरणी आरोपीला बेड्या - Marathi News | "Give me 6 lakhs, get a job in the railways in 2 months"; Accused in fake recruitment case shackled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘६ लाख द्या, २ महिन्यांत रेल्वेत नोकरीला लावतो’ ; बनावट भरतीप्रकरणी आरोपीला बेड्या

रेल्वेत बोगस भरती करणाऱ्या टोळीच्या पर्दाफाश करण्यात रेल्वेच्या दक्षता विभागाला यश आले असून, या रॅकेटमध्ये आरोपींना धरपकड केली आहे. ...

पुण्यातील महाविद्यालयात प्रवेशासाठी उकळले सव्वाकोटी ; अधिष्ठातांच्या नावाने बनावट प्रमाणपत्र, ओळखपत्र, गुन्हा दाखल - Marathi News | 7 crores spent for college admission in Pune Fake certificate, identity card, case registered in the name of authorities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुण्यातील महाविद्यालयात प्रवेशासाठी उकळले सव्वाकोटी ; अधिष्ठातांच्या नावाने बनावट प्रमाणपत्र, ओळखपत्र, गुन्हा दाखल

पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयात एमडी (रेडिएशन) पदवीसाठी प्रवेश देण्याच्या बहाण्याने चौघांनी कांदिवलीतील व्यावसायिकाकडून सव्वाकोटी उकळले. ...

९८ कोटी नव्हे १५ कोटींचा दंडच योग्य ; राजस्थान रॉयल्सला हायकाेर्टाचा दिलासा - Marathi News | A fine of 15 crores is correct, not 98 crores; High Court relief to Rajasthan Royals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :९८ कोटी नव्हे १५ कोटींचा दंडच योग्य ; राजस्थान रॉयल्सला हायकाेर्टाचा दिलासा

राजस्थान रॉयल्स संघाच्या मालकांनी फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्टच्या (फेमा) काही तरतुदींचे उल्लंघन केल्याचे २०१३ मध्ये ईडीच्या प्राथमिक चौकशीत उघडकीस आले. ...

२३ साक्षीदारांची नावे खटल्यातून वगळा; शीना बोरा हत्याकांड, सीबीआयचा अर्ज - Marathi News | 23 omit the names of witnesses from the case; Sheena Bora murder case, CBI application | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२३ साक्षीदारांची नावे खटल्यातून वगळा; शीना बोरा हत्याकांड, सीबीआयचा अर्ज

शीना बोरा हत्या प्रकरणात आयपीएस अधिकाऱ्यांसह २३ साक्षीदारांची नावे खटल्यातून वगळावीत, अशी मागणी सीबीआयने न्यायालयाला केली आहे. ...