Ranji Trophy: बलाढ्य मुंबई संघाने रणजी करंडक स्पर्धेच्या ड गटातील आपल्या चौथ्या लढतीत हिमाचल प्रदेशचा एक डाव १२० धावांनी धुव्वा उडवत सोमवारी तिसऱ्याच दिवशी दिमाखात बाजी मारली. मुंबईने पहिल्या डावात २५९ धावांची आघाडी घेऊन हिमाचल प्रदेशवर फाॅलोऑन लादला ...
Thane News: ठाण्यातील शीतल परिवहन या खासगी ट्रान्सपाेर्ट कंपनीची त्याच कंपनीतील व्यवस्थापक राजेंद्र मिश्रा आणि धीरेंद्र मिश्रा यांच्यासह पाच जणांच्या टोळीने एक कोटी ५५ लाख ७१ हजारांची फसवणूक केली. या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, चाैकशी ...
Palghar Robbery News: रेल्वे स्थानकासमोर असलेल्या अशोका अंबर शॉपिंग कॉम्प्लेक्समधील नाकोडा ज्वेलर्स दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून तिजोरीतील ३ कोटी ७२ लाख ३५ हजार ४६० रुपयांचे सोने-चांदीचे दागिने, २० लाखांची रोकड पळवल्याची घटना शनिवारी घडली होती. ...
Crime News: मराठी येत नसल्याने एका खानावळीतील दोन कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना कल्याणमध्ये घडली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मारहाण करणारे हे तरुण नशेखोर असल्याची माहिती समोर आली आहे. ...
UPI Payment: भारतीय रिझर्व्ह बँकेने ‘ज्युनिओ पेमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीला प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (पीपीआय) जारी करण्यास तत्त्वत: मंजुरी दिली आहे. या सुविधेमुळे खास अल्पवयीनांसाठी तयार केलेले यूपीआय वॉलेट सुरू करण्याचा मार्ग मोकळा ...
Air Pollution: मुंबईसह शहरांसोबत राज्यातील उर्वरित प्रमुख शहरांतील नागरिकांचा श्वास कोंडलेलाच आहे. वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, त्यासाठीचा निधी खर्च करण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांनी हात आखडता घेतल्याचे समोर आले आहे ...
Vande Bharat News: वंदे भारत आणि वंदे स्लीपर ट्रेनच्या देखभाल, दुरुस्तीसाठी पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वर टर्मिनसजवळ डेपो उभारण्यात येणार आहे. सध्या जोगेश्वरी आणि राम मंदिर स्टेशनदरम्यान टर्मिनसचे काम सुरू आहे. ...
Vijay Patkar: ऑल आर्टिस्ट फाऊंडेशनसारखी संस्था कलाकारांच्या पाठीशी उभी राहते, त्यांना मदतीचा हात देते, ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे. पण, ही संस्था उभी राहिली, कारण अखिल भारतीय चित्रपट महामंडळ कमी पडले, अशी टीका प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक विजय पाट ...
Delhi blast Update: लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेला हा स्फोट म्हणजे दहशतवादी हल्ला असून, त्यात आय २० कारमध्ये स्फोटके लावून आत्मघाती हल्ल्याच्या पद्धतीने स्फोट करण्यात आला, असा गुप्तचर संस्थांना संशय आहे. ...
Delhi Blast News: दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या स्फोटात ८ जणांच मृत्यू झाला, तर २० हून अधिक जण जखमी झाले. सुमारे २०० मीटर अंतरापर्यंत या स्फोटाचा प्रभाव दिसून आला. दरम्यान, प्राथमिक तपासामधून हा स्फोट म्हणजे दहशतवा ...