लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हे असलं कसलं लग्न! लग्नात आलेल्या पाहूण्यांनाच चपात्या लाटायला लावल्या, पाहा व्हायरल व्हिडिओ - Marathi News | Guest seen making roti in wedding as new high class marriage trends video goes viral | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हे असलं कसलं लग्न! लग्नात आलेल्या पाहूण्यांनाच चपात्या लाटायला लावल्या, पाहा व्हायरल व्हिडिओ

Guest Seen Making Roti in Wedding : या व्हिडिओमध्ये लग्नासाठी आलेले पाहूणे  काऊंटवर स्वत: चपात्या बनवत आहेत. ...

गोल्डन बुद्धा: जगातली सगळ्यात मोठी सोन्याची मूर्ती, किती जुनी कुणाला नाही माहीत! - Marathi News | The golden buddha amazing story of worlds biggest gold statue | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गोल्डन बुद्धा: जगातली सगळ्यात मोठी सोन्याची मूर्ती, किती जुनी कुणाला नाही माहीत!

The golden Buddha : जगातील सगळ्यात मोठी सोन्याची मूर्ती कुठे आहे? ही मूर्ती भगवान बुद्ध यांची आहे, ज्याबाबत वाचून तुम्ही हैराण व्हाल. ...

मुंबई उपनगर पश्चिमचा सनसनाटी विजय; ठाण्यात रंगला कबड्डीचा थरार - Marathi News | Mumbai Suburban West Zone gets sensational victory as The thrill of kabaddi was played in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबई उपनगर पश्चिमचा सनसनाटी विजय; ठाण्यात रंगला कबड्डीचा थरार

कुमार गट सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धा ...

Kartiki Ekadashi: कार्तिकी एकादशीनिमित्त पीएमपीएमएल सज्ज! यात्रेसाठी ३४२ जादा बसेस - Marathi News | PMPML ready for Kartiki Ekadashi 342 extra buses for Yatra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kartiki Ekadashi: कार्तिकी एकादशीनिमित्त पीएमपीएमएल सज्ज! यात्रेसाठी ३४२ जादा बसेस

८ डिसेंबर २०२३ ते ११ डिसेंबर २०२३ या चार दिवसांसाठी रात्रीही बससेवा देण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाने दिली ...

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजाला IPL पासून दूर राहण्याचा सल्ला! ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या तयारीला लागला - Marathi News | Jofra Archer out of IPL 2024? ECB suggests pacer to skip league for T20 World Cup 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजाला IPL पासून दूर राहण्याचा सल्ला! ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या तयारीला लागला

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी होणाऱ्या लिलावापूर्वी १० फ्रँचायझींनी करारमुक्त केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली. ...

पाकिस्तानातून भारतात परतलेल्या अंजूचा ISI शी संबंध? पोलीस चौकशीत म्हणाली... - Marathi News | Anju returned from Pakistan to India connected to ISI Nasrullah Police investigate   | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानातून भारतात परतलेल्या अंजूचा ISI शी संबंध? पोलीस चौकशीत म्हणाली...

ISI बद्दल दिली उत्तरं, पण नसरुल्लासोबतच्या लग्नाबद्दल बोलण्यावर बाळगलं मौन ...

"जीव द्यायला बस खाली जा, माझी 1.5 कोटींची कार...", माजी पंतप्रधानांची सून संतापली - Marathi News | you should have died by going under bus hd devegowda daughter in law to biker | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जीव द्यायला बस खाली जा, माझी 1.5 कोटींची कार...", माजी पंतप्रधानांची सून संतापली

भवानी रेवन्ना एका बाईकस्वारासोबत गैरवर्तन करताना दिसत आहे. बाईकस्वाराने त्यांच्या कारला धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. ...

सव्वा कोटींना गंडवणाऱ्या आरोपीचा जामीन रद्द - Marathi News | The bail of the accused who embezzled Rs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सव्वा कोटींना गंडवणाऱ्या आरोपीचा जामीन रद्द

आरोपी हा सराईत गुन्हेगार असून देशातील अनेक राज्यात त्याने अनेक लोकांना ओएनजीसी कंपनीचे कंत्राट मिळवून देतो असे सांगून कोट्यावधी रुपयांना फसवलेले आहे. ...

गहू व हरभरा पिकातील तणांचे नियंत्रण कसे कराल? - Marathi News | How to control weeds in wheat and gram crops? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गहू व हरभरा पिकातील तणांचे नियंत्रण कसे कराल?

खरीप हंगामात पीक कालावधीत पडणाऱ्या सततच्या पावसामुळे व रब्बी हंगामात पिकास दिलेल्या पाण्यामुळे मुख्य पिकाबरोबर विविध प्रकारच्या तणांची शेतात वाढ होत असते. ...