लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स - Marathi News | Good news for crores of people, interest money has been deposited in PF account, check the balance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स

EPFO News: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने(EPFO) च्या ७ कोटी सदस्यांसाठी खूशखबर आहे. केंद्र सरकारने २०२४-२५ या वर्षासाठीच्या पीएफच्या व्याजाची रक्कम सदस्यांच्या खात्यामध्ये जमा केली आहे.   ...

लग्नाला वर्ष होण्याआधीच पतीने केलेला घटस्फोटाचा अर्ज फेटाळला;पत्नीला न्यायालयाचा दिलासा - Marathi News | pune Husband divorce petition rejected before a year of marriage; Court gives relief to wife | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नाला वर्ष होण्याआधीच पतीने केलेला घटस्फोटाचा अर्ज फेटाळला;पत्नीला न्यायालयाचा दिलासा

-  हिंदू विवाह कायदा, कलम १४ नुसार वर्षाच्या आत घटस्फोटासाठी अर्ज करता येत नाही ...

बोया आला न झोप उडवून गेला; अलिबागच्या किनाऱ्यावरील 'त्या' परदेशी बोटीबाबत महत्त्वाची माहिती समोर - Marathi News | Buoy with a GPS tracker was found near a boat on the Korlai beach in Alibaug | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बोया आला न झोप उडवून गेला; अलिबागच्या किनाऱ्यावरील 'त्या' परदेशी बोटीबाबत महत्त्वाची माहिती समोर

जिल्हा पोलिस अधीक्षक आँचल दलाल स्वतः समुद्रात उतरून लोकेशनपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता ...

ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी - Marathi News | shankaracharya swami avimukteshwaranand saraswati maharaj big prediction on will the raj thackeray and uddhav thackeray form an alliance and how long will it last | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी

Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati Maharaj: मराठी अस्मिता ही वेगळी गोष्ट आहे. हिंदी भाषेला रोखणे किंवा मराठीला प्रोत्साहन देणे हा त्यांचा मुद्दाच नाही. राजकारणासाठी हे सगळे केले जात आहे, असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती ...

साताऱ्यात पावसाचा जोर कमी; नवजा ३८, महाबळेश्वरला ४२ मिलिमीटरची नोंद - Marathi News | Rainfall intensity reduced in Satara Mahabaleshwar records 42 mm | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात पावसाचा जोर कमी; नवजा ३८, महाबळेश्वरला ४२ मिलिमीटरची नोंद

‘कोयने’त २१ हजार क्युसेकने आवक; तारळी धरणातून विसर्ग वाढला ...

भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा - Marathi News | Indian cricketer Smriti Mandhana received a 'red rose' in England Photo goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा

Smriti Mandhana Red Rose : इंग्लंडमध्ये भारतीय महिला संघ टी२० मालिका खेळतो ...

PM Kisan Update : पीएम किसानचा पुढील हफ्ता 'या' दिवशी वितरित होण्याची शक्यता, कारण....  - Marathi News | Latest News PM Kisan Update PM Kisan's next weekly distribution to on July 18 see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम किसानचा पुढील हफ्ता 'या' दिवशी वितरित होण्याची शक्यता, कारण.... 

PM Kisan Update : जूनपासून शेतकरी २० व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. याबाबतची एक शक्यता समोर आली आहे. ...

‘स्वाधार’ शिष्यवृत्ती अर्जातील त्रुटी दूर करण्याची मुभा; विद्यार्थ्यांना समाजकल्याणचा दिलासा!  - Marathi News | Permission to correct errors in 'Swadhar' scholarship application; Relief for social welfare for three and a half thousand students! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘स्वाधार’ शिष्यवृत्ती अर्जातील त्रुटी दूर करण्याची मुभा; विद्यार्थ्यांना समाजकल्याणचा दिलासा! 

आता जिल्हा समाजकल्याण कार्यालयात जाऊन विद्यार्थ्यांनी अर्जातील त्रुटी दूर करता येणार आहेत. ...

अपुरी विमानसेवा, अजिंठा रोडची दुरवस्था, छत्रपती संभाजीनगरात पर्यटक वाढणार कसे ? - Marathi News | Inadequate air services, poor condition of Ajanta Road, how will tourists increase in Chhatrapati Sambhajinagar? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अपुरी विमानसेवा, अजिंठा रोडची दुरवस्था, छत्रपती संभाजीनगरात पर्यटक वाढणार कसे ?

राष्ट्रीय परिषदेतून टुरिस्ट गाइड फेडरेशन वेधणार सरकारचे लक्ष ...