लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

इस्त्रीचे चटके देत छळ करून पत्नीचा खून करणाऱ्याला जन्मठेप; सासूला दोन वर्षांचा सश्रम कारावास - Marathi News | Life imprisonment for murdering wife by torturing her with iron; Two years rigorous imprisonment for mother-in-law | Latest latur News at Lokmat.com

लातुर :इस्त्रीचे चटके देत छळ करून पत्नीचा खून करणाऱ्याला जन्मठेप; सासूला दोन वर्षांचा सश्रम कारावास

लग्नानंतर काही दिवसांतच आरोपी लक्ष्मण आणि सासू महानंदा हरके यांनी पूजा हीस शारीरिक व मानसिक त्रास देऊन क्रूरपणे मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचबराेबर आईकडून सोन्याची अंगठी घेऊन ये, म्हणून सतत इस्त्रीचे चटके देऊन, मारहाण करत होता. ...

क्षुल्लक कारणावरून थरार, गुप्तीने वार करून एकाची हत्या; एक गंभीर - Marathi News | a trivial cause, Killing one with a gupti one serious | Latest latur News at Lokmat.com

लातुर :क्षुल्लक कारणावरून थरार, गुप्तीने वार करून एकाची हत्या; एक गंभीर

याबाबत औसा पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु हाेती. ...

भाजप आमदार कांबळे यांनी पोलिसाला दिली कानशिलात - Marathi News | BJP MLA Kamble slapped the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजप आमदार कांबळे यांनी पोलिसाला दिली कानशिलात

कांबळे हे व्हिडीओ चित्रफितीमध्ये व्यासपीठावरून उतरताना पोलिस शिपायाच्या कानशिलात भडकावताना दिसतात. ...

‘बारामती ॲग्रो’वर ईडीची छापेमारी; रोहित पवारांची कंपनी, राज्य बँकेशी निगडित प्रकरण - Marathi News | ED raid on Baramati Agro Case related to Rohit Pawar's company | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘बारामती ॲग्रो’वर ईडीची छापेमारी; रोहित पवारांची कंपनी, राज्य बँकेशी निगडित प्रकरण

बारामतीतील कारखान्यासह मुंबई, पुणे, पिंपरी, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या सहा ठिकाणी छापे टाकण्यात आले. यात काय सापडले याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली नाही.  ...

आजचे राशीभविष्य: सर्वत्र लाभच लाभ, व्यापारात फायदा; नोकरीत यश, प्रसन्नतेचा दिवस - Marathi News | today daily horoscope 06 january 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: सर्वत्र लाभच लाभ, व्यापारात फायदा; नोकरीत यश, प्रसन्नतेचा दिवस

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

दाऊदच्या आईच्या दोन मालमत्तांचा २ कोटींना लिलाव - Marathi News | Dawood's mother's two properties auctioned for 2 crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दाऊदच्या आईच्या दोन मालमत्तांचा २ कोटींना लिलाव

मुंबके या गावात दाऊदच्या कुटुंबाच्या मालकीचे चार भूखंड आहेत. त्यांच्या लिलावाची घोषणा करण्यात आली होती. ...

सख्खे शेजारी, पक्के वैरी...; भिंतीवरून उचलून नेला मृतदेह, अंत्ययात्रेलाही दिला नाही रस्ता! पोसरी गावातील घटना - Marathi News | The dead body was lifted from the wall, even the funeral procession was not allowed Incident in Posari village | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सख्खे शेजारी, पक्के वैरी...; भिंतीवरून उचलून नेला मृतदेह, अंत्ययात्रेलाही दिला नाही रस्ता! पोसरी गावातील घटना

वहिवाटीच्या रस्त्यावरून वाद असल्याने शेजाऱ्याच्या अंत्ययात्रेलाही रस्ता न दिल्याची धक्कादायक घटना रसायनी-वासांबेतील नवीन पोसरी गावात घडली. त्यामुळे मृतदेह उचलून भिंतीवरून नेण्याची वेळ कुटुंबीय आणि ग्रामस्थांवर आली. ...

लोकसभा निवडणुका वेळेवरच! मार्चच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते घोषणा, भाजपनं ५८ दिवसांचा कार्यक्रम तयार केला  - Marathi News | Lok Sabha elections on time The announcement may be made in the first week of March, BJP has prepared a 58-day programme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुका वेळेवरच! मार्चच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते घोषणा, भाजपनं ५८ दिवसांचा कार्यक्रम तयार केला 

'या' ४ वर्गांवर लक्ष... ...

भूमी पेडणेकरला वेध लागले डिजिटलचे, म्हणाली - "आजवर केलेल्या चित्रपटांपेक्षा..." - Marathi News | Bhumi Pednekar is interested in digital, says - "More than the films done so far..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भूमी पेडणेकरला वेध लागले डिजिटलचे, म्हणाली - "आजवर केलेल्या चित्रपटांपेक्षा..."

Bhumi Pednekar : भूमी पेडणेकर सध्या डिजिटल प्रोजेक्टच्या शोधात आहे. ...