लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पीएच.डी. फेलाेशिप सीईटीवर बहिष्कार टाकणार; ‘बार्टी’कडे अर्ज केलेल्या उमेदवारांचा निर्णय - Marathi News | Ph.D. Fellowship to Boycott CET Decision of candidates who have applied to 'BARTI' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएच.डी. फेलाेशिप सीईटीवर बहिष्कार टाकणार; ‘बार्टी’कडे अर्ज केलेल्या उमेदवारांचा निर्णय

बार्टी संस्थेने परीक्षा आणि मुलाखतीची अट घालून फक्त दाेनशे विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेतला त्याविराेधात विद्यार्थ्यांनी बार्टी कार्यालयासमाेर आमरण उपोषण केले ...

अवघ्या 5 रुपयांच्या मल्टिबॅगर स्टॉकने दिला बंपर परतावा; 1 लाखाचे झाले 1 कोटी... - Marathi News | Multibagger Stock: Rs 5 Multibagger Stock Gives Bumper Returns; 1 lakh became 1 crore... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अवघ्या 5 रुपयांच्या मल्टिबॅगर स्टॉकने दिला बंपर परतावा; 1 लाखाचे झाले 1 कोटी...

Multibagger Stock : डिफेन्स आणि इलेक्ट्रिक व्हेईकल सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कंपनीने बंपर परतावा दिला. ...

पंतप्रधानांवर टीका केल्याने मालदीवकडे टूर कंपन्यांची पाठ; विमानेही झाली रद्द - Marathi News | Tour companies turn their backs on Maldives due to criticism of Prime Minister: Flights are also cancelled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधानांवर टीका केल्याने मालदीवकडे टूर कंपन्यांची पाठ; विमानेही झाली रद्द

मालदीवला मोठे उत्पन्न भारतीय पर्यटकांकडून मिळत होते, ते आता बंद होणार ...

साखर कारखान्यांचा इथेनॉल निर्मितीवर भर, साखर उद्योगाची स्थेर्याकडे वाटचाल? पण...  - Marathi News | Latest News What effect does ethanol production have on sugar industry? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :इथेनॉल निर्मितीमुळे साखर उद्योगावर काय परिणाम झाला? वाचा सविस्तर 

सरकारने दीर्घकालीन योजना आखत इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध हटवावे साखरचे किमान विक्री दर वाढवावे अशी मागणी साखर उद्योग क्षेत्रातून होत आहे. ...

चीन, अमेरिकेपेक्षा भारताचा जीडीपी अधिक - राज्यमंत्री डॉ. भागवत कराड - Marathi News | India's GDP is more than China, America - Minister of State Dr. Bhagwat Karad | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चीन, अमेरिकेपेक्षा भारताचा जीडीपी अधिक - राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

बुलढाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना केला दावा : दहा वर्षांत दरडोई उत्पन्नही दुपटीने वाढले ...

महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती खुंटली - पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | Maharashtra's industrial progress has stalled - Prithviraj Chavan | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती खुंटली - पृथ्वीराज चव्हाण

सांगली, मिरज आणि कुपवाडमधील विविध औद्योगिक संघटनांच्या पुढाकाराने आयोजित ‘उद्योगाची सद्यस्थिती व अडीअडचणी’ विषयावर परिसंवादात ते बोलत होते. ...

पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेच्या कामांना वेग; समन्वयक अधिकारी नियुक्त - Marathi News | Speed up sanitation work in wake of PM's visit; Appointed Coordinating Officer | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेच्या कामांना वेग; समन्वयक अधिकारी नियुक्त

नवी मुंबई महानगरपालिकेनेही समन्वयक अधिकारी नियुक्त केले असून त्यांच्यावर स्वच्छतेसह वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ...

अजित पवार ६५ वर्षांचे सीनियर सिटीझन; शरद पवारांवरील टीकेला सुप्रिया सुळेंचं रोखठोक प्रत्युत्तर! - Marathi News | Ajit Pawar is 65 years Senior Citizen Supriya Sule reply to the criticism of Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार ६५ वर्षांचे सीनियर सिटीझन; शरद पवारांवरील टीकेला सुप्रिया सुळेंचं रोखठोक प्रत्युत्तर!

अजित पवारांच्या टीकेला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. ...

कापूस खरेदीत ‘सीसीआय’कडून महाराष्ट्रावर अन्याय! तेलंगणात सर्वांत जास्त खरेदी - Marathi News | CCI leads in Telangana and lags behind in Maharashtra in cotton procurement | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा : रुईचे दर स्थिर तर सरकीच्या दरात घसरण

शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा : रुईचे दर स्थिर तर सरकीच्या दरात घसरण ...