लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

IND vs NZ : अय्यरच्या फिफ्टीनंतर अखेरच्या षटकात पांड्याची फटकेबाजी; किवींसमोर २५० धावांचं टार्गेट - Marathi News | Champions Trophy 2025 IND vs NZ After Shreyas Iyer Hardik Pandya 45 Runs New Zealand Henry picks five wickets to restrict India to 249 Runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : अय्यरच्या फिफ्टीनंतर अखेरच्या षटकात पांड्याची फटकेबाजी; किवींसमोर २५० धावांचं टार्गेट

आघाडीच्या फंलदाजांनी नांगी टाकल्यावर श्रेयस अय्यरनं दिलासा देणारी खेळी करताना ९८ चेंडूत ७९ धावांची खेळी केली. ...

"या कामासाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेने पुढाकार घ्यावा"; आशिष शेलारांनी मांडली भूमिका - Marathi News | Do more research on folk art and drama, Maharashtra government will provide all kinds of help said Ashish Shelar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"या कामासाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेने पुढाकार घ्यावा"; आशिष शेलारांनी मांडली भूमिका

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्य संमेलनात केली विशेष विनंती ...

केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलीची छेडछाड;उदय सामंत म्हणाले,'पोलिसांनी मवाळ भूमिका न घेता जहाल भूमिका घ्यावी - Marathi News | Union Minister Raksha Khadse daughter molestedUday Samant said Police should take a tough stance instead of taking a soft stance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलीची छेडछाड;उदय सामंत म्हणाले,'पोलिसांनी मवाळ भूमिका न घेता...'

या प्रकरणातील आरोपींवर पोलिसांनी कडक कायदेशीर कारवाई करावी. पोलिसांनी मवाळ भूमिका न घेता जहाल भूमिका घ्यावी. ...

संत तुकाराम नगर बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मागणी - Marathi News | pimpari-chinchwad Demand for CCTV cameras at Sant Tukaram Nagar bus stand | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :संत तुकाराम नगर बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मागणी

स्थानकात मेट्रोसाठी वाहनतळ दिले आहे. मात्र, वाहनतळ सायंकाळी निर्मनुष्य असते. ...

धनंजय मुंडेंची डोकेदुखी वाढली; महायुतीतील मंत्र्यानेच केली राजीनाम्याची मागणी - Marathi News | Set back fro ncp leader Dhananjay Munde minister in the Grand Alliance demanded his resignation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडेंची डोकेदुखी वाढली; महायुतीतील मंत्र्यानेच केली राजीनाम्याची मागणी

महाविकास आघाडीतील विविध नेत्यांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना महायुतीतूनही असाच सूर आळवला जात आहे. ...

विद्या बालनचा फेक AI व्हिडिओ व्हायरल, अभिनेत्री भडकली, म्हणाली- "माझा याच्याशी काहीही संबंध..." - Marathi News | vidya balan ai generated fake video goes viral actress said I have no involvement in its creation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विद्या बालनचा फेक AI व्हिडिओ व्हायरल, अभिनेत्री भडकली, म्हणाली- "माझा याच्याशी काहीही संबंध..."

अभिनेत्रीचा फेक AI व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबत विद्या बालनने तिच्या सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत चाहत्यांना अलर्ट केलं आहे. ...

एकाही चित्रपटात केला नाहीये मेकअप, हिट सिनेमे देऊनही साधीच राहते 'ही' अभिनेत्री - Marathi News | South Actress Sai Pallavi Worked In Films Without Makeup Look Beautiful See Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एकाही चित्रपटात केला नाहीये मेकअप, हिट सिनेमे देऊनही साधीच राहते 'ही' अभिनेत्री

मेकअप न करता प्रचंड सुंदर दिसते ही अभिनेत्री, फोटो बघून व्हाल हैराण! ...

डोनाल्ड ट्रंप यांच्या घरावरून अचानक उडताना दिसली ३ विमाने, F-16ने प्रत्युत्तरात सोडले अग्निबाण- रिपोर्ट्स - Marathi News | Donald Trump Florida Mar-a-Lago resort airspace breached by three civilian planes circling prompting F-16 response Report | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रंप यांच्या घरावरून अचानक उडताना दिसली ३ विमाने, F-16ने प्रत्युत्तरात सोडले अग्निबाण

Donald Trump airspace breach: ट्रम्प यांच्या घरावरील हवाई हद्दीत 'नो फ्लाइंग झोन' असूनही असा प्रकार घडला ...

'हिंदूंना मुस्लिम-ख्रिश्चनांपासून नाही, तर डाव्यांपासून जास्त धोका आहे'- CM हिमंता बिस्वा सरमा - Marathi News | 'Hindus are in danger not from Muslims and Christians but from left liberals', said Assam CM Himanta Biswa Sarma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हिंदूंना मुस्लिम-ख्रिश्चनांपासून नाही, तर डाव्यांपासून जास्त धोका आहे'- CM हिमंता बिस्वा सरमा

'भारत 5000 वर्षे जुनी सभ्यता आहे. हिंदू धर्म नष्ट करू, अशी शपथ घेतलेला औरंगजेब संपला, पण हिंदू धर्म नष्ट करू शकला नाही.' ...