Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरामध्ये होणाऱ्या रामललांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. दरम्यान, २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी १०० चार्टर्ड विमानं अयोध्या येथील विमानतळांवर उतरणार आह ...