लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पलावा सिटी मध्ये 330 भटक्या श्वानांना दिली अँटी रेबीज ची लस - Marathi News | 330 stray dogs given anti-rabies vaccine in Palava City | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पलावा सिटी मध्ये 330 भटक्या श्वानांना दिली अँटी रेबीज ची लस

रेबिजचा रोग हा पिसाळलेला कुत्रा चावल्याने जडतो. ...

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनच्या लग्नामुळे कधीच दुःखी नव्हता सलमान खान, म्हणाला होता... - Marathi News | Salman Khan was never unhappy about Aishwarya Rai and Abhishek Bachchan's marriage, had said… | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनच्या लग्नामुळे कधीच दुःखी नव्हता सलमान खान, म्हणाला होता...

Salman Khan, Abhishek Bachchan And Aishwarya Rai : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या लग्नाच्या वेळी संपूर्ण देशाच्या नजरा सलमान खानकडे होत्या. या लग्नामुळे तो नाखूश असेल असे सर्वांना वाटत होते पण घडले वेगळेच. ...

“INDIA आघाडीत राहिले तर नितीश कुमार PM होतील, अन्यथा कोणाचाही नंबर लागू शकतो”: अखिलेश यादव - Marathi News | akhilesh yadav reaction over bihar politics and nitish kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“INDIA आघाडीत राहिले तर नितीश कुमार PM होतील, अन्यथा कोणाचाही नंबर लागू शकतो”: अखिलेश यादव

Bihar Politics Updates: नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीत राहावे, अशी माझी इच्छा आहे, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. ...

तुळजाभवानीचा गाभारा तिरंगी पट्ट्यांनी आणि रंगीबेरंगी फुलांनी सजविला - Marathi News | gabhara of Tulja Bhawani is decorated with tricolor stripes and colorful flowers | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजाभवानीचा गाभारा तिरंगी पट्ट्यांनी आणि रंगीबेरंगी फुलांनी सजविला

देवीसिंहासन विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांनी सजविले होते. ...

पार्कमध्ये फिरायला गेला होता, रस्त्यात सापडली अशी वस्तू झाला मालामाल! - Marathi News | Man finds 7 46 carat diamond in crater of diamonds state park US | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पार्कमध्ये फिरायला गेला होता, रस्त्यात सापडली अशी वस्तू झाला मालामाल!

जी वस्तू त्याला सापडली ती इतकी महागडी असेल. जेव्हा एक्‍सपर्टने त्याला सांगितलं तेव्हा तो आनंदाने नाचू लागला. ...

Video: श्रेया बुगडे बनली हॉटेलची मालकीण! मुंबईतल्या 'या' भागात सुरु केलं स्वत:चं रेस्टॉरंट - Marathi News | marathi actress Shreya Bugde opens her new restaurant the big fish and co in dadar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रेया बुगडे बनली हॉटेलची मालकीण! मुंबईतल्या 'या' भागात सुरु केलं स्वत:चं रेस्टॉरंट

श्रेयाला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले मराठी कलाकार ...

... तोपर्यंत मराठ्यांना शिक्षण मोफत करा, भरतीही नको; जरांगेंची सरकारकडे मागणी - Marathi News | ... Until then make education free for Marathas, no recruitment; Manoj Jarange Patil's demand to the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तोपर्यंत मराठ्यांना शिक्षण मोफत करा, भरतीही नको; जरांगेंची सरकारकडे मागणी

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा आपण ३७ लाख कुणबी प्रमाणपत्र दिले. ...

सावधान...! तुम्ही खाता ते जिरे बनावट तर नाही ना? भिवंडीत सात लाखांचे बनावट जिरे जप्त; दोघांना अटक - Marathi News | Fake cumin worth seven lakh seized in Bhiwandi; two were arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सावधान...! तुम्ही खाता ते जिरे बनावट तर नाही ना? भिवंडीत सात लाखांचे बनावट जिरे जप्त; दोघांना अटक

हॉटेल व धाब्यांवार खाल्ला जाणाऱ्या जीरा राईस मध्ये या जिर्‍याचा सर्रास वापर केला जात होता. ...

संघ मुख्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा; सर्व नागरिकांनी संविधानाचे अध्ययन करावे - सरसंघचालक - Marathi News | Celebrating Republic Day at rss Headquarters All citizens should study the constitution says Sarsangchalak mohan bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघ मुख्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा; सर्व नागरिकांनी संविधानाचे अध्ययन करावे - सरसंघचालक

आजच्या स्थितीत संविधानाचे सर्वांनी अध्ययन करणे आवश्यक आहे. असे झाले तरच समता व स्वतंत्रता या दोन्ही गोष्टी एकत्रित आणण्यासाठी आवश्यक असलेला बंधुभाव वाढेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. ...