Ram Mandir Ayodhya: अयोध्येतील प्रभू रामाचे मंदिर हे देशाचेच मंदिर बनले आहे. श्रद्धेला उधाण आलेले असताना रामराज्याच्या संकल्पनेचे उद्दिष्ट अधिक महत्त्वाचे! ...
Life on Mars: अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेला (नासा) मंगळावर पाणी असल्याचे महत्त्वाचे पुरावे आढळले आहेत. मंगळाच्या पृष्ठभागाच्या ६५ फूट खालील मातीच्या कणांमध्ये आर्द्रता आढळली आहे. त्यामुळे तिथे कधीकाळी जीवसृष्टी असण्याची शक्यता नासाने व्यक्त केली ...
Court: वृद्ध सासू-सासरे किंवा आजी-सासऱ्यांची सेवा करणे ही भारतातील सांस्कृतिक प्रथा आणि महिलांसाठी घटनात्मक बंधन आहे. त्यांच्यापासून वेगळे राहण्याचा पत्नीचा आग्रह अवास्तव असल्याचे सांगत झारखंड उच्च न्यायालयाने वेगळे राहणाऱ्या पत्नीची पोटगी रद्द केली. ...
Sangli: नरवाड (ता. मिरज) येथील ग्रामसभेत आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्यांना त्यांच्या स्थावर मालमत्तेवर वारस न लावण्याचा निर्णय एकमताने मंजूर करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेने हा एकमुखी निर्णय घेतला आहे. ...
Tadoba Tiger Safari: ताडोबा सफारीसाठी छत्रपती संभाजीनगर व मुंबई येथील पर्यटकांना ऑनलाइन बोगस तिकीट देऊन फसवणूक करणाऱ्या एजंटला दुर्गापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. केयुज दत्ता कडूकर (रा. चंद्रपूर) असे अटक केलेल्या एजंटचे नाव आहे. ...
Indian Parliament: संसद भवन परिसरात अभ्यागतांच्या प्रवेशासाठी नवीन व्यवस्था करण्यात आली आहे. हे बदल ३१ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून लागू होतील. ही प्रक्रिया तीन टप्प्यांत होणार आहे. ...
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत शासनाने काढलेल्या अधिसूचनेनंतर दिवाळी साजरी झाली. त्याची अंमलबजावणी होऊन प्रमाणपत्र मिळाल्यानंतर महादिवाळी साजरी होईल. परंतु समाजाला न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी ...
Maratha Reservation: मराठा कुणबी आरक्षणासंदर्भात सरकारने नेमलेल्या न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला ५७ लाख कुणबी नोंदी सापडल्या. नोंदींच्या आधारे जात प्रमाणपत्र आणि जातपडताळणी प्रमाणपत्र देण्याचे मोठे आव्हान आहे. ...